कोकणकडा.....
लेखनविषय:
वाचने
33782
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
तेवढी प्रतिमेची height आणि width टॅग काढून टाका.
छान ,अजून काही डकवा .
सुंदर !
width 680 व height ब्लँक ठेवून चित्र पुनःप्रकाशीत केल्यास नीट दिसेल. हे शक्य नसल्यास संपादकांना तशी विनंती करता येईल.
एकच फोटू! :-/ आणि तो ही नुसताच! :-/
झक्कास...
उत्तम...
ह्या एकाच फोटोत फार महत्वाचा आशय दडला आहे.
मला तो गाळणीवाला फोटो आठवला....
एक सुंदर कुट टाकल्याबद्दल धन्यवाद...
In reply to मस्त by मुक्त विहारि
दोन डोंगर आणि मधली दरी हाच काय तो कुट अर्थ??? ;)
In reply to दोन डोंगर आणि मधली दरी हाच by टवाळ कार्टा
मध्यवर्ती ठिकाणी पोचु रायले ना भाव
In reply to तुमी तर डायरेक by आत्मशून्य
मला तो गाळणीवाला फोटो आठवला....मी चुकुन "गौळणीवाला" असे वाचले ;)
In reply to मला तो गाळणीवाला फोटो आठवला.. by टवाळ कार्टा
खप्लो =))
In reply to दोन डोंगर आणि मधली दरी हाच by टवाळ कार्टा
सूर्याकडे फार वेळ पाहू नये हा तो कूट अर्थ!
In reply to दोन डोंगर आणि मधली दरी हाच काय तो कुट अर्थ??? by संजय क्षीरसागर
तो उगवता सुर्य आहे
आणि
मावळता पण म्हणू शकता.
ज्याला जसा हवा तसा सुर्य घ्या. पण सुर्य आहेच.
चला,
दरी झाली, डोंगर झाले, सुर्य पण झाला आता त्या वाहत्या ओढ्याचा आणि झाडा-झुडपांचा पण विचार करा.
निदान एक ३/४ तरी पर्याय उपलब्ध नक्कीच होतील.
कोकण कड्याचे सौंदर्य फक्त trekker च जाणतात … असो… सुंदर प्रकाश चित्र
चित्र दिसत नाही. ब्राउजर च्या settings बदलाव्या लागतील का?
उद्गार्वचक चिन्ह क दिस्तय ?

सुंदर...