तिहारी लावणी
लेखनविषय:
काव्यरस
पक्षही हरला, मीही बुडालो,
तरी मोडीत काढू नका!
अन राया मला,
जेलात धाडू नका...
राया मला, जेलात धाडू नका |
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
गुरू अण्णांना उपासा बसविले,
प्राण तयांचे पणास लाविले...
साथ न देता लाभ उठविला
कृतघ्न ठरवू नका...
अन राया मला, जेलात धाडू नका |
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
जने विश्वासली, दिल्लीची सत्ता,
कशी राबवू, मला न पत्ता...
खोटी आश्वासने, राजीनामा नाटक
'भगोडा' हिणवू नका...
अन राया मला, जेलात धाडू नका ||
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
सिंहासामोरी दंड थोपटले
तरी तयाने मज दुर्लक्षियले,
मिडियाशी बोंबललो तरीही
गंगा न गिळे माझ्या चुका...
अन राया मला, जेलात धाडू नका ||
अहो सख्या मला, जेलात धाडू नका ||
पुराव्याविना आरोप केले,
कोर्टात पितळ उघडे पडले,
तिहार जेलचे बूचच बसले,
महात्मा मी बनचुका...
अन राया मला, जेलात धाडू नका ||
अहो सख्या मला, जेलात धाडू नका|||
:)
वाचने
12659
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
(No subject)
जबरा...
भारी!
कहर!
पिडाकाका-लावणी-तिहारी हे शब्द वाचुन मोठ्या अपेक्षेने धागा उघडला
In reply to पिडाकाका-लावणी-तिहारी हे शब्द वाचुन मोठ्या अपेक्षेने धागा उघडला by ज्ञानोबाचे पैजार
हे आवडलं
In reply to हे आवडलं by तिमा
आणि त्या नोटा इंटरॅक्टिव्ह
In reply to हे आवडलं by तिमा
(No subject)
पिडांकाका, वेल्कम !
लावणी एकदम मस्तं
लय भारी
ठ्ठो
मस्त
In reply to मस्त by नंदन
___/\___
In reply to मस्त by नंदन
__/|\__
In reply to मस्त by नंदन
_/\_
फक्त 'जेलात धाडू नका'ऐवजी
In reply to फक्त 'जेलात धाडू नका'ऐवजी by आतिवास
काहीच्या कै
In reply to काहीच्या कै by पुण्याचे वटवाघूळ
:-)
ख्याक
पिडांकडून बर्याच दिवसांनी
'आप'ली लावणी आवडली.
पेठकर काका. या लावणीत
समयोचित लावणी.
In reply to समयोचित लावणी. by शिद
सौजन्यः इ-सकाळ
In reply to सौजन्यः इ-सकाळ by शिद
कॅप्टन गोपीनाथ.
लै भारी !
डांबिसानु माका ह्यो लावणीचो
मिडियाशी बोंबललो तरीही
काकानु __/\__ घ्येवा!!!!
जबराट !!!!
भारतातील अतिशय प्रामाणीक माणसाचे
निवडणूकी लढून हरला तो. केवढा
In reply to निवडणूकी लढून हरला तो. केवढा by असंका
केजरी हरला म्हणून कुणी बोलत
In reply to केजरी हरला म्हणून कुणी बोलत by प्यारे१
हो हो नक्कीच.
केजरीवाल सवंग प्रसिद्धीसाठी
In reply to केजरीवाल सवंग प्रसिद्धीसाठी by श्रीगुरुजी
केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी
In reply to केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी by नानासाहेब नेफळे
...केजरीवाल ड्रामेबाज ,मग मोदी...
जाऊ दे हो गुरुजी
The whole problem with the
लावणी आवडली, गेल्या ३०
पिडां काका इज बॅक!!
झक्कास! नंदन +१
मस्त !
वा! सुरेख जमली आहे तिहारी लावणी!!