`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)
In reply to एकच मार्ग by अवतार
In reply to ज्यांच्या दृष्टीतच अद्वैत आहे? by संजय क्षीरसागर
मी कुठे म्हणतोय माझ्या मार्गावर चला?आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे. भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. इतरांच्या मार्गांना आधीच व्यर्थ, निरर्थक आणि कंटाळवाणे ठरवल्यावर आणखी कुठला पर्याय तुंम्ही त्यांच्यासमोर शिल्लक ठेवला आहे?
प्रत्येकाचा तो जीवंत असताना उपहास केला गेला आहे..प्रत्येकाला त्यांच्या हयातीत बरेच अनुयायी देखील मिळाले आहेत. ते अनुयायी निव्वळ उपदेश ऐकून नव्हे तर त्या महनीय विभूतींचे आचरण बघून प्रभावित झाले होते.
पटत नसेल तर तुमचा मार्ग अनुसरा.इतरांच्या मार्गांना व्यर्थ निरर्थक आणि कंटाळवाणे ठरवण्याआधी हाच विचार तुम्हाला का बरे सुचला नाही? जे मार्ग तुम्हाला व्यर्थ वाटतात त्या मार्गांचा अवलंब करून कोणालाही अंतिम सत्याची अनुभूती आलेलीच नाही असे ठाम विधान तुम्ही करू शकता काय?
ज्याला अंतिम ज्ञान झालं त्याला ‘दोष नव्हताच, गैरसमज होता’ हे लक्षात येतं. तो कुणालाही दोषी ठरवत नाही..
मी फक्त दोन प्रचलित साधना पद्धतींचे दोष सविस्तर दाखवून दिले आहेत..हे तुमचेच विधान आहे. जुनी प्रणाली दोषपूर्ण ठरवणे म्हणजे ज्यांनी ती प्रणाली शोधून काढली त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप केल्यासारखेच आहे. याचा अर्थ तुम्हाला अंतिम सत्याचे ज्ञान झालेले नाही असा होऊ शकतो.
तुमच्याकडे अद्वैतदृष्टी असेल तर..अध्यात्म हा अनुभूतीचा विषय आहे, तर्काचा नाही. ही अनुभूती मिळवण्याचे विविध मार्ग हजारो वर्षांच्या परंपरेतून निर्माण झालेले आहेत. स्वामी विवेकानंद यांना देखील प्रथम निराकाराची साधना सर्वश्रेष्ठ असून मूर्तीपूजा व्यर्थ आहे असेच वाटत असे. त्यावर रामकृष्ण परमहंस यांनी तार्किक युक्तिवाद न करता त्यांना कालीमातेच्या मंदिरात नेउन प्रत्यक्ष अनुभव दिला. त्यानंतर विवेकानंदांनी कधीही मूर्तीपूजेचा विरोध केला नाही. आपलाच मार्ग बरोबर आहे आणि इतर मार्ग निरुपयोगी आहेत हे तर्काच्या आधारे सिद्ध करण्याची गरज वाटत असेल तर अंतिम सत्याचे ज्ञान झालेले महात्मे आणि नुसतेच शब्दपंडित यांच्यात फरक तो काय राहिला?
In reply to अनंताकडे जाण्याचे by अवतार
In reply to अनेक मार्गांपैकी एक मार्ग... by अर्धवटराव
In reply to अनेक मार्गांपैकी एक मार्ग... by अर्धवटराव
In reply to ट्रोलिंग शोलिंग हाय रब्बा. by कवितानागेश
In reply to या प्रतिसादातील वैयक्तीत सूर by मोदक
In reply to आता मात्र तुम्ही फाटे फोडताय by कवितानागेश
ना तुम्हाला प्राचीन ऋषीमुनी माहित, ना प्रकाशाचे नियम कळतात ना मासेमारी करता येत.
नुसतं धन जमवायचं कळतं..
हा साक्षात्कार कोणत्या झाडाखाली झाला..?In reply to ट्रोलिंग शोलिंग हाय रब्बा. by कवितानागेश
In reply to अर्धवटरावांना सविस्तर उत्तर by कवितानागेश
In reply to अर्धवटरावांना सविस्तर उत्तर by कवितानागेश
In reply to अगदी कळवळुन.. by अर्धवटराव
In reply to हा प्रतिसाद पूर्णपणे चुकलेला by कवितानागेश
In reply to पुढील भागाच्या प्रतिक्षेत... by मोदक
In reply to मन म्हंजे तरी काय ज्याला मरण नसलेल म्हंजे ... by निश
ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहेहे तर जबरदस्तच..
In reply to २०० by बॅटमॅन
शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.हे कोणी ट्राय केलं आहे का? खरंच विचारतोय.
In reply to . by जेम्स बॉन्ड ००७
In reply to हो.. मी केलय ना.. बर्याचदा by पिलीयन रायडर
बर्याचदा विचारांची लिंक अचानक तुटली तर आपण नक्की काय विचार करत होतो हे आठवायला असं अनेकदा केलय मी..त्यामुळेच या बर्याच वेळेला अजाणतेपणी केल्या जाणार्या क्रियेत एवढं काही महत्त्वाचं असेल हे वाचुन थोडं विचित्रच वाटलं होतं, पण नंतर यातलं लॉजिक तरी पटतंय. प्रत्यक्ष करुन बघेन.
हा "मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग "का" आहे" ते मला माहित नाहीअर्थातच हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. पण लेखात सांगितलेल्या ध्यान आणि नामस्मरण यापैकी नामस्मरणाचा मला फार काही फायदा झाला नाही, म्हणजे त्यामागचं लॉजिकच पटत नाही. पण अर्थात हे माझं व्यक्तिगत मत. आणि त्यामागचं रिझनिंग मी कोणाला शब्दात समजावुही शकत नाही.
In reply to . by जेम्स बॉन्ड ००७
"शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारापर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे."ही सध्या प्रचलित असलेल्या कोणत्याही प्रणाली पेक्षा सर्वात शास्रशुद्ध आणि निर्धोक आहे. जितके तुम्ही पहिल्या विचारापर्यंत येऊ शकाल तितकी जाणीव प्रगल्भ होत जाईल. You will come to know how mental activity starts and how the mind works. हे कुणीही ट्राय केलेलं नाही ते प्रतिसाद वाचून लक्षात आलं असेल. तुमचाच अनुभव तुम्हाला आत्मविश्वास देईल.
In reply to हे कोणी ट्राय केलं आहे का? by संजय क्षीरसागर
ही सध्या प्रचलित असलेल्या कोणत्याही प्रणाली पेक्षा सर्वात शास्रशुद्ध आणि निर्धोक आहेयामागचं लॉजिक तरी पटतंय. अनुभव घेउन सांगेनच. वर पिलीयन रायडर यांना दिलेल्या प्रतिसादात मी म्हटलंय कि
त्यामुळेच या बर्याच वेळेला अजाणतेपणी केल्या जाणार्या क्रियेत एवढं काही महत्त्वाचं असेल हे वाचुन थोडं विचित्रच वाटलं होतंबर्याच वेळेला हि बॅक ट्रॅक ची प्रोसेस चालु असते पण आता त्याकडे लक्ष देईन मुद्दाम. असो, या लेखाचे पुढचे भाग वाचुन त्यावर प्रतिक्रिया देईनच.
In reply to जस्ट सी धिस! by संजय क्षीरसागर
खुप इंटरेस्टिंग आहे ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे हे तर जबरदस्तच..कुणाला काही चांगलं वाटलं, नवं वाटलं, प्रयत्न करुन पाहावासा वाटला आणि त्यानं थोडी स्तुती करायचा अवकाश... की झाली जळजळ सुरु!
ज्यांच्या दृष्टीतच अद्वैत आहे?