'आजचा भारत' आणि 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'
In reply to मणिशंकर अय्यर यांच्या by सुबोध खरे
यामध्ये त्याला 'ऐस ऐस' अश्या शिस्तबद्ध सेमी मिलिटरीबराच वेळ विचार करत होतो हे काय असावं. मग "धी टाईम्स ऑफ ईंडिया", "सटैंडरड वैकुअम ओयल कंपनी" वगैरेची आठवण झाली आणि "ऐस ऐस"चं कोडं ऐसेच सुटलं.
In reply to यामध्ये त्याला 'ऐस ऐस' अश्या by आदूबाळ
In reply to कहना क्या चाहते हो पगले? by शिद
वरचेवर हे घेत चला म्हणजे होणारी जळजळ थांबेल.In reply to वरचेवर हे घेत चला म्हणजे by शिद
In reply to काळजी नसावी by विकास
In reply to हा हन्त हन्त.. by राही
In reply to "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे by प्रसाद प्रसाद
In reply to ते विल्यम शिररच्या पुस्तकाचं by आदूबाळ
In reply to "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे by प्रसाद प्रसाद
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
ज्यू कत्तलींचे समर्थन हा उद्देश नाही पण त्या रोषाला ज्यू कारणीभूत नसतीलच असेही नाही.......कदाचित ज्यूंचे वर्चस्व वेगवेगळ्या वेळेला वेगवेअळ्या लोकांना असह्य होऊन त्यांनी ज्यूंची कत्तल केली........बाकी अर्थातच चालूद्याम्हणजे " कदाचित ज्यू लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली असेल.हा विषय आता संपला. बाकी कुठ्ल्या विषयावर बोला" असं म्हणायचं आहे का? फक्त इथल्या वाचकांच्या ज्ञानासाठी आपल्या मौल्यवान वेळेतून थोडा आणखी वेळ काढून, एकच सांगा - दुसर्या महायुद्धात किती ज्यू नागरीक मारले गेले? माहित असेलच आपल्याला. त्याशिवाय का इतक्या अधिकारवाणीने आपण वरचा निकाल दिलात...त्यामुळे शोधाशोध न करता हा आकडा सांगा ही विनंती. वाट्ल्यास एका मर्यादेत सांगा, म्ह्णजे १०-२०, १००-२०० वगैरे. (सहसा मी खोड्कर प्रतिसादांकडे दुर्लक्ष करून स्वस्थ बसतो. पण ज्यू लोकांचे हत्याकांड हा माणुसकीवरचा इतका मोठा डाग आहे, की जगण्यावरचा विश्वास उडावा....केवळ त्यामुळे आपल्याला मी हा प्रश्न विचारायचं धाडस केलं आहे. )
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
In reply to Dude.... by आत्मशून्य
In reply to तुमच्याशी बर्याच बाबतीत असहमत असलो, तरी.... by मुक्त विहारि
In reply to तुमच्याशी बर्याच बाबतीत असहमत असलो, तरी.... by मुक्त विहारि
In reply to काय आहे येडाभाउ.............. by बाबा पाटील
In reply to अजून काही साम्ये by हुप्प्या
In reply to अजून काही साम्ये by हुप्प्या
In reply to अजून काही साम्ये by हुप्प्या
In reply to अजून काही साम्ये by हुप्प्या
In reply to मला असे वाटते की ते आपले नाव by आनन्दा
In reply to कशाला उगाच ताकाला जाऊन भांडे by श्रीगुरुजी
In reply to शांत राहा by आजानुकर्ण
In reply to दंगल झाल्यानंतर काय बोलायचे ते बोला. by मुक्त विहारि
In reply to शांत राहा by आजानुकर्ण
In reply to खरे आहे by विकास
काही काळजी करू नकाअच्छे दिन आने वाले हय त्यामुळे काळजी नाहीच.
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to अच्छा! by विकास
अच्छा म्हणजे ३०००+ शिखांना भारतभर मारले गेले ह्या पेक्षा त्यामुळे गुजरात दंगलींचे गांभिर्य कमी झाले याचे तुम्हाला दु:ख आहे. छान छान!गुजरात दंगलींचे समर्थन करण्यासाठी शीखविरोधी दंगलींचा वापर होऊ नये असे म्हणायचे आहे. दोन्ही दंगली सारख्याच गंभीर होत्या.
आता असे म्हणता येऊ शकते की असले अंतर्गत विभाजन हे काही न करता सत्ता आबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतेकाय सांगता? मला वाटले होते की दंगली या एखाद्या धर्माच्या अनुयायांविरुद्ध उमटलेली संतप्त आणि प्रतिक्षिप्त क्रिया असते व सत्ताधारी दंगली घडवून आणत नाहीत.
In reply to नाही by आजानुकर्ण
In reply to समर्थन आणि गैरवापर by विकास
गुजरातेत दंगल झाली म्हणून भारतातही तसेच होईल असे नाही. दंगल झाल्यानंतर काय बोलायचे ते बोला.मीदेखील हेच म्हटले होते. दंगली झाल्यानंतर चर्चा करता येईल. दिल्लीत शीखविरोधी किंवा गुजरातेत मुसलमानविरोधी दंगल झाली म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात होईलच असे नाही.
In reply to मी काय वेगळे म्हटले होते? by आजानुकर्ण
In reply to सहमत by आजानुकर्ण
ममोसिंगासारख्या बाहुल्याला पंतप्रधानपदावर बसवून कमी होणाऱ्या नाहीत.हे सारकॅस्टिकली म्हटलं आहे का?
In reply to ममोसिंगासारख्या बाहुल्याला by अनुप ढेरे
हे सारकॅस्टिकली म्हटलं आहे का?हो. (Explain the sarcasm and ruin it!!)
In reply to ममोसिंगासारख्या बाहुल्याला by अनुप ढेरे
In reply to चांगलं बारीक पीठ काढा by पैसा
In reply to चांगलं बारीक पीठ काढा by पैसा
In reply to पीठ निघायला धान्य आणि दगड by असंका
In reply to सिंबळ्ळ! by पैसा
In reply to सिंबळ्ळ! by पैसा
In reply to आल्याकी दिल्लीच्या निवडणुका by निनाद मुक्काम …
In reply to अंगात येईल.... आईशप्पथ!! एकदम by आनन्दिता
In reply to पगलाई गये हो का गजोधर भैय्या? by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to दोन्हीत काही साम्यस्थळे आहे by ऋषिकेश
In reply to हा संबंध कसा वाटतो? by हुप्प्या
Apart from the portrait, the other prominent feature of the dimly-lit front room of Maino's house was the collection of leather-bound speeches and writings of Benito Mussolini. I looked pointedly at them. Without batting an eyelid, Maino declared his unwavering loyalty to Mussolini and Italy's 'admirable' fascist past. The words streamed forth. The current Italian government was composed of a bunch of traitors who had betrayed Mussolini and the Fatherland. All the modern Italian political parties were hopeless, except the neo-fascist front. What Italians needed was compulsory sterilisation. Indira Gandhi smiled benignly out of the silver-frame. Nadia, Sonia's petite and pretty younger sister, sitting beside her father, looked decidedly embarrassed. That did not stop Stefano Maino's frank and forthright expression of his views on life and politics. After all, he had proudly fought against the Russian Reds alongside Hitler's Wehrmacht on the Eastern Front in World War II. The bold and direct manner of the soldier remained with him. I felt a tinge of sadness when this blunt and straightforward man died a few years ago. Perhaps, he is up there somewhere, directing his daughter to shed her self-imposed solitude and sophistry, and to launch a bold electoral blitzkrieg on the Indian people.या माहितीबद्दल धन्यवाद!
In reply to लोकं प्रतिसाद देताहेत...... by प्रसाद प्रसाद
In reply to काडी टाकून लेखक महाशय कुठे गेलेत कुणास ठाऊक... by पगला गजोधर
In reply to पादर्याला पावट्याचे निमित्त by सुबोध खरे
मणिशंकर अय्यर यांच्या