मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हितगुज नातवाचे

देशपांडे विनायक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आबा उठा आबाचा नातू आबाला म्हणाला आबा उठा . SMS बघा आज तुमची MARRIAGE ANNEVERSARY आजीने नवीन कपडे घाला म्हणून सांगितले आहे आईने त्याला SUPPORT केले आहे माझ्या आवडीचा केक मी कालच BOOK केला होता तो आता येईल बाबा OFFICE ला जायच्या आधी तो कापा आपण लंचला बाहेर जायचे आहे आई बाबा DISCUSSING . कुठल्या हॉटेलात जायचे ? आजीला आणि तुम्हाला EVENING फ्री ठेवली आहे --देवळात जाण्यासाठी

वाचने 2194 वाचनखूण प्रतिक्रिया 3