<<< हा मिपाचा विजय >>>
आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता.
तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले.
आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे.
सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे.
तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही.
त्याला बर्याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.
सर्व मिपाकरांना विनंती आहे की गणपाला जरी निवडून आणलेलं असलं तरी पुढच्या पाकॄंसाठी त्याला सगळ्या मिपाकरांच्या समर्थनाची गरज आहे. तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा.
'अच्छी रेसिपीज आनेवाली है' :)
वाचने
6115
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
+1 मी पयला.
In reply to +1 मी पयला. by जेपी
बरं मग??
In reply to बरं मग?? by सूड
बरं मग???
In reply to बरं मग??? by जेपी
किती ही उधळपट्टी...जरा
In reply to किती ही उधळपट्टी...जरा by टवाळ कार्टा
@अजुनपण "चिंपाट" वापरतात >>>
In reply to किती ही उधळपट्टी...जरा by टवाळ कार्टा
क ह र !!
(No subject)
गणपा पुढे जटील प्रशन आहेत
ते 370 न्मबराची रेसीपि
In reply to ते 370 न्मबराची रेसीपि by आत्मशून्य
शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट
In reply to शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट by बॅटमॅन
होना
In reply to होना by आत्मशून्य
अगदी अगदी..
In reply to शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट by बॅटमॅन
@शिवाय काश्मिरी पुलावाचे
In reply to @शिवाय काश्मिरी पुलावाचे by अत्रुप्त आत्मा
मस्त प्रतिसाद...
In reply to @शिवाय काश्मिरी पुलावाचे by अत्रुप्त आत्मा
लै भारी ! स्मायलीसम्राटकी जय
In reply to ते 370 न्मबराची रेसीपि by आत्मशून्य
३७० नम्बराच्या रेसिपिसाठी
In reply to ३७० नम्बराच्या रेसिपिसाठी by सुधीर१३७
ठ्ठो... एखिच मार्या पर
काय आवळे काका वेळ जात नै
भन्नाट लेख. जबराट प्रतिक्रिया
तरी निवडणुकीच्या काळात
तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा.नायहो ! असे (चक्क "शेफ" बद्दलच्या धाग्यात) आवाहन करून ग्रेट (अ)विचारवंताच्या पोटावर पाय देउ नका हो ! =))बर्मग्ठिव्का??
In reply to बर्मग्ठिव्का?? by सूड
आयला, अजून धरुन हुतासा? ठिवा