दुस्री
In reply to खासंच by श्रीरंग_जोशी
In reply to अतिवस सहेब, चोतिशीच स्तोरि by बालगंधर्व
In reply to अतिवस सहेब, चोतिशीच स्तोरि by बालगंधर्व
In reply to अतिवस सहेब, चोतिशीच स्तोरि by बालगंधर्व
In reply to ह्या गण्ढर्व्हाणा त्येन्च्यी by विजुभाऊ
In reply to ति चोप्य पस्ते आहे by आदूबाळ
In reply to नाय, नाय. "त्य चुप्य प्येयस्त by डॉ सुहास म्हात्रे
(बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास करून घेऊन लोक काय म्हणून स्वतःची फजिती करून घेतात बॉ? ह्याला स्वपिडन टाईपचं सॅडिझम म्हणता येईल का?)तुम्हांला मॅसोकिझम म्हणायचं असावं बहुधा.
In reply to (बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास by बॅटमॅन
In reply to नाय, नाय ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आंजीच्या पराब्लेम्वर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आंजीच्या पराब्लेम्वर by डॉ सुहास म्हात्रे
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?आन्जे आन्जे.. अगं किती गं दुखः ते तुझं? आतिवास ताईंच्या लेखणीतून उतरलेली आणखी एक सुंदर निरागस आन्जीकथा..
म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत.आमच्याकडून आंजीला फूल...

In reply to आंजे, तुला पास झाल्याचं बक्षीस... by एस
त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!” राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!” म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?हे बाकी शाश्वत सत्य बोलली बघा.. कितीही ठरवलं तरी तिस्रीतल्या लोकांकडे दुर्लक्ष करता येत नाही. आपण केलं तरी ते आपल्याकडे करतील असं सांगता येत नाही. थोडक्यात हा प्रश्न सहजासहजी सुटत नाही..
In reply to किती गोड आहे आंजीचा निरागसपणा by मधुरा देशपांडे
In reply to आन्जी by एस
सोबत एखादं धमाल व्यंगचित्र असेल तर अजूनच गंमत वाढेल.
मी कसली चित्र काढतेय? मला चित्रकलेत नापास व्हायची नेहमीच भीती असायची :-)
मिपाकर मीता यांनी एक प्रयत्न केला आहे. मी खरडवही वापरत नाही पण माझ्या 'खव'त तुम्हाला मीता यांनी केलेलं रेखाटन दिसेल. कदाचित ते मीता यांच्या 'खव'तही असेल - मला खात्री नाही. In reply to लय भारी. by म्हैस
In reply to धन्यवाद. by आतिवास
In reply to आतिवास यांचे लेख by सखी
ते पुस्तकाचे खरच मनावर घ्याहेच (कधीपासून) म्हणतोय...
आन्जी ब्याक!