चार बोतल वोडका
लेखनविषय:
वाहन चालवताना सांभाळून चालवावं, जपून चालवावं असं सांगून कळतं का कधी? म्हणून.


वाचने
4283
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
भारी आहे! त्या गाडीवाल्याचं इमान नक्कीच वर तरंगत असणार!
चुक एका क्षणाची हात पाय मोडका..कविता जरा गंभिर विषयावर आहे तरीही या ओळींवर फिस्सकन हसुच आलं. सनि, हनि च्या गाण्याचं हे मिनि विडंबन आवडलं. :)
कविता सुमार वाटली.
खरोखर चांगली कविता. विडंबन म्हणावे का हा प्रश्न आहे इतकी.
मुळ गीत आले नसते तर सरकारी प्रसार माध्यमात अपघातांविषयी जागरूकता आणण्यासाठी वापरता आली असती.
सर्वांचे...
'आभार' असं म्हणायचं होतं.
आणी हे गाणेसुधा अप्रतिम आहे. त्यामानाने हे विडंबन(?) फारच सुमार.
In reply to हनी सिंग सॉलीड रॅपर आहे..! by आत्मशून्य
In reply to हनी सिंग सॉलीड रॅपर आहे..! by आत्मशून्य
ब...र! हरकत नाही.
हापिसातुन काय डकवल हाय ते दिसेना !
हनी सिंग चे डोप-सोप हे गाणं सुद्धा मस्त आहे. ;) कित्येक महिन्यांपर्वी माझ्या सहीत आल होत... त्याच ब्राउन रंग दे सुद्धा मस्त आहे. :)
In reply to हापिसातुन काय डकवल हाय ते by मदनबाण
त्याचे "ब्लु आइज" आणी "दिन है सानी सनी ब्लु है पानि पानि" (यारीया) सुध्दा खतरा आहे.
In reply to यो यो हनी सिंग चे डोप-सोप आवडते. चांगला संदेश आहे. by आत्मशून्य
उपर उपर उपर इन दि एअर.. विसरलात का? :)
In reply to उपर उपर उपर इन दि एअर.. by आनन्दिता
In reply to विशेष आवडत नाही. by आत्मशून्य
ओक्के :)
In reply to यो यो हनी सिंग चे डोप-सोप आवडते. चांगला संदेश आहे. by आत्मशून्य
"दिन है सानी सनी ब्लु है पानि पानि"हे गाणं "आज दिन है सनी सनी सनी" असं आहे.. आमच्या लेकीची अंगाई होती ती हे गाणं टॉप चार्टवर होतं तेव्हा.. ;-) =)) काय च्यामारी दिवस आलेत..
In reply to हे गाणं.. by चिगो
आमच्या लेकीची अंगाई होती ती हे गाणंहां हां हां... =)) आज Blue है पानी पानी पानी पानी पानी पानी, और दिन भी सनी सनी सनी सनी सनी सनी. आजाओ ओन द बिच यार, फोटो मेरी खिंच. फुटी किस्मत होगी तेरी, गर तुने ये बात ना मानी...
हनिसिंग आवडत नाहीच!! त्यात हे विडंबन म्हणजे 'आधीच मर्कट तशातच मद्य प्याला' आहे.
हाहा!