काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात.
शारिरिक बिघाड किंवा आजार याची ऎकून,वाचून,अनुभवून एवढी सवय होते की त्यात काही वावगं/चूकीच अस वाटत नाही. जस आजूबजूच्या गोंगाटाची इतकी सवय होते की शांतता आपल्याला बेचैन करते. त्यामुळे प्रत्येकाने शांतपणे आपण खरच ’निरोगी’ आहोत का हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाचने
25191
प्रतिक्रिया
162
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर स्वागत.
जरुर
In reply to मिपावर स्वागत. by प्रचेतस
छान सुरुवात...
आभारी
In reply to छान सुरुवात... by धन्या
"एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट
एक्झॅक्टली!! हेच म्हणतो..
In reply to "एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट by असंका
सुसंगती
In reply to "एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट by असंका
मिपावर स्वागत आहे. इतर मिपाकर
डॉक्टर साहेब
डॉक्टर हा तुमच्यावर आरोप नाही
In reply to डॉक्टर साहेब by सुबोध खरे
तुम्ही म्हणता यात बरेच तथ्य
In reply to डॉक्टर हा तुमच्यावर आरोप नाही by llपुण्याचे पेशवेll
नक्कीच नाही
In reply to डॉक्टर हा तुमच्यावर आरोप नाही by llपुण्याचे पेशवेll
स्वागत
:)
एकाच गोष्टीवर दोन विरुद्ध विचार वाचून मजा वाटली
(अवांतरः) ते टर्म इन्शुरन्स
In reply to एकाच गोष्टीवर दोन विरुद्ध विचार वाचून मजा वाटली by संजय क्षीरसागर
+१
In reply to (अवांतरः) ते टर्म इन्शुरन्स by असंका
पॉइंटचा मुद्दा लक्षात घ्यावा
In reply to (अवांतरः) ते टर्म इन्शुरन्स by असंका
साहेब ,
In reply to (अवांतरः) ते टर्म इन्शुरन्स by असंका
वरचा प्रतिसाद लिहून झाल्यावर
In reply to साहेब , by सुबोध खरे
>> शिवाय माझंच मी किती
In reply to वरचा प्रतिसाद लिहून झाल्यावर by असंका
कंफ्युज्ड अकौंटंट
In reply to वरचा प्रतिसाद लिहून झाल्यावर by असंका
असा जो प्रिमिअम संपत जातो,
In reply to कंफ्युज्ड अकौंटंट by अमित खोजे
5000 रुपये खर्च
नशिबवान
In reply to 5000 रुपये खर्च by आत्मशून्य
पैसे जाऊ द्या हो!
In reply to 5000 रुपये खर्च by आत्मशून्य
+१
In reply to पैसे जाऊ द्या हो! by आनंदी गोपाळ
आत्मशून्य साहेब,
In reply to 5000 रुपये खर्च by आत्मशून्य
डॉक्टर साहेब आपले अतिशय धन्यवाद.
In reply to आत्मशून्य साहेब, by सुबोध खरे
याच्यावर एकच उपाय ,फडतरेची
In reply to डॉक्टर साहेब आपले अतिशय धन्यवाद. by आत्मशून्य
(No subject)
परवा रात्री शेजारणीचा नवरा
डॉक्टर कंपूत स्वागत!
रेडिऑलॉजिस्ट
In reply to डॉक्टर कंपूत स्वागत! by साती
डॉक्टर कंपूत स्वागत!
In reply to डॉक्टर कंपूत स्वागत! by साती
तुमी होम्योपदीवाले? आता तुमचं
In reply to डॉक्टर कंपूत स्वागत! by डॉ. भूषण काळुसकर
डॉक्टरसाहेब,
In reply to डॉक्टर कंपूत स्वागत! by डॉ. भूषण काळुसकर
कडू
In reply to डॉक्टरसाहेब, by बाळ सप्रे
अहो आमच्यासारखे लोक कडु आहेत
In reply to कडू by डॉ. भूषण काळुसकर
शंकांचं निरसन
In reply to अहो आमच्यासारखे लोक कडु आहेत by बाळ सप्रे
इसवी सन १७९६ पासून आतापर्यंत
In reply to शंकांचं निरसन by डॉ. भूषण काळुसकर
आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य,
In reply to डॉक्टर कंपूत स्वागत! by साती
वॉव साबुदान्याच्या गोळ्या !
In reply to आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य, by धन्या
अजूनही एक आहेत ते आजकाल
In reply to आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य, by धन्या
अजूनही एक आहेत
In reply to अजूनही एक आहेत ते आजकाल by रेवती
ओ सातीतै,
In reply to डॉक्टर कंपूत स्वागत! by साती
जरा नीट वाचा!
In reply to ओ सातीतै, by यशोधरा
होमिपदीवाल्यांना?
In reply to जरा नीट वाचा! by साती
अच्छा, अच्छा! म्हंजे कंपूत
In reply to जरा नीट वाचा! by साती
आज्जी!
In reply to अच्छा, अच्छा! म्हंजे कंपूत by यशोधरा
साताक्का, मला खोड्या वगैरे
In reply to आज्जी! by साती
मुद्दा बरोबर आहे, आयबीएन वर
In reply to आज्जी! by साती
मी सगळ्या प्याथ्यांवर विश्वास
कोणतीही पथी तितकीच चांगली
In reply to मी सगळ्या प्याथ्यांवर विश्वास by रेवती
मस्तच डॉ साहेब. परवा श्रद्धा
In reply to कोणतीही पथी तितकीच चांगली by सुबोध खरे
जरा आपण इम्पोसिबल क्युअर हे
In reply to मस्तच डॉ साहेब. परवा श्रद्धा by प्रकाश घाटपांडे
आज्जेशी सहमत ! डॉक चे स्वागत.
In reply to मी सगळ्या प्याथ्यांवर विश्वास by रेवती
फक्त थंडीताप येतोय आणी पोट
माझ्या कडे एक माणूस आला होता.
अगायाया
स्वागत आहे. पुढल्या वेळेस
डॉक्टर!
म्हशीस चालते का हो तुमची
निश्चितच
In reply to म्हशीस चालते का हो तुमची by आनन्दिता
होमिओपथीचा वैयक्तिक अनुभव
In reply to निश्चितच by डॉ. भूषण काळुसकर
उत्तर मिळालं.
In reply to होमिओपथीचा वैयक्तिक अनुभव by यशोधरा
अरे बापरे!
In reply to उत्तर मिळालं. by साती
होता हय, होता हय.
In reply to अरे बापरे! by साती
अगागागागागागा
In reply to उत्तर मिळालं. by साती
साती डाक्टर, पाईंटाचा मुद्दा
In reply to उत्तर मिळालं. by साती
लाजू नका.
In reply to साती डाक्टर, पाईंटाचा मुद्दा by प्यारे१
प्यारे!
In reply to लाजू नका. by आनंदी गोपाळ
आयला,
In reply to प्यारे! by साती
त्यांच्याकडं 'साबुदाण्याच्या
In reply to आयला, by संजय क्षीरसागर
या वाक्यानं
In reply to त्यांच्याकडं 'साबुदाण्याच्या by प्यारे१
ह ह ह !
In reply to या वाक्यानं by संजय क्षीरसागर
माझं मत
In reply to प्यारे! by साती
सर्व पॅथींनी उगाच भांडत न
In reply to माझं मत by डॉ. भूषण काळुसकर
@प्रशांत आवले
In reply to साती डाक्टर, पाईंटाचा मुद्दा by प्यारे१
लैच !!
In reply to उत्तर मिळालं. by साती
मस्त लेख
धन्यवाद
In reply to मस्त लेख by मुक्त विहारि
चला आणखिन मांस चढवु. ( ह घ्या
In reply to धन्यवाद by डॉ. भूषण काळुसकर
अहो हे प्रतिसाद आपल्या
In reply to धन्यवाद by डॉ. भूषण काळुसकर
आभारी आहे
In reply to अहो हे प्रतिसाद आपल्या by असंका
इथेही पहा
In reply to आभारी आहे by डॉ. भूषण काळुसकर
घाटपांडेजी, त्या चर्चा वाचून
In reply to इथेही पहा by प्रकाश घाटपांडे
http://www.misalpav.com
In reply to घाटपांडेजी, त्या चर्चा वाचून by संजय क्षीरसागर
हां नाव आपलंच दिसत
In reply to अहो हे प्रतिसाद आपल्या by असंका
डॉक्टर काका मग तुम्ही त्याला