शिवसेनेचा दसरा सोहळा निमित्ताने छोटा डॉन यांनी लिहीलेल्या लेखा वर अनेकांनी उद्धव आणि राज यांनी एकत्र काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या सर्वांसाठी ही कविता समर्पित........!
त्यांने करून ताठ कणा
हुंकारला मराठी बाणा
झक मरून मग याने
केला मराठी बहणा
दे माय धरणी ठाय
दुभंगली माझी
मराठी माय
सूचत नाही
करू मी काय......?
अरे! रक्ताची नाही..
पण ..मराठीची तरी चाड ठेवा..!
एक व्हा.. बाबांनो.. एक व्हा..!!
सोडा अहंकार ..घ्या तलवार...
एकच मूठ ..एकच वार...
होईल का असा चमत्कार....?
महाराष्ट्राला म्हणे ..
दूहीचा शाप
अरे खोडा बाबांनो..
खोडा हे साफ..
चला आपण नवे गीत गाउया
मी मराठी नव्हे..आम्ही मरठी म्हणूया...!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3588
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लास..
भाबडा आशावाद.
In reply to क्लास.. by प्राजु
मराठी बाणा
झक मरून मग
मराठी
In reply to झक मरून मग by विसोबा खेचर
आपण
In reply to मराठी by कलंत्री
विसोब खेचर उर्फ तात्या देवगडकर उर्फ तात्या (अ)भयंकर
In reply to झक मरून मग by विसोबा खेचर
आपल्या
In reply to विसोब खेचर उर्फ तात्या देवगडकर उर्फ तात्या (अ)भयंकर by चन्द्रशेखर गोखले