sadism एक आदिम मानवी प्रवृत्ती.
In reply to कोलिंग चित्रगुप्त by आत्मशून्य
In reply to माहीतगार सॅडीझम वर दोन महत्वाचे प्रयोग झालेले आहेत ! by मारवा
In reply to संजय तुमचा आग्रह व्हॉट शुड बी असा आहे by मारवा
In reply to बिइंग याचा अर्थ वास्तविकता आणि बिकमींग म्हणजे व्यक्तिमत्त्व by संजय क्षीरसागर
In reply to . by संजय क्षीरसागर
In reply to The mantis is famous because by मारवा
In reply to The mantis is famous because by मारवा
In reply to The mantis is famous because by मारवा
In reply to दोन गोष्टी आहेत : by संजय क्षीरसागर
In reply to >>> Now with this by प्यारे१
यातील १२० डेज ऒफ़ सोडोम वर आधारीत असलेला सिनेमा सालो १२० डेज ओफ़ सोडोम या नावाने पिएर पाउलो पासोलीनी या दिग्दर्शकाने बनविला.बघायला पाहिजे हा सिनेमा. 'हॉस्टेल' सुद्धा याच थीमवर होता. मागे चीन मध्ये वाघ-सिंहाच्या पिंजर्यात जिवंत गाय-बैल सोडून त्यांची शिकार (?) बघण्यासाठी लोकं तिकिट काढून जात. प्रसारमाध्यमातून बोंबाबोंब झाल्यावर ते प्रकरण थांबलं असावं. बाकी, सॅडीझम आणि मॅसोचिझम या मानवाच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत आणि प्रत्येकात त्या थोड्या-फार प्रमाणात असतातच या बाबत दुमत असू नये. पण याचं ग्लोरिफिकेशन करू नये याच्याशीही सहमत.
In reply to आदिम मानवाच्या अगदी by माहितगार
In reply to ३ by माहितगार
In reply to ४ by माहितगार
In reply to ५ by माहितगार
In reply to ६ by माहितगार
In reply to ७ by माहितगार
In reply to शुचि सहमत आहे ! by मारवा
In reply to शुचि सहमत आहे ! by मारवा
In reply to लवकुश ही संतती सुद्धा by प्यारे१
In reply to अहो माझ्या तुटपुंज्या माहीतीप्रमाणे उर्मिलेला १४ वर्षांचा विरह by मारवा
त्या काळात राम्-सीता कीमान एकत्र राहत होते.राम्-सीता वनवासात कीमान किती काळ एकत्र होते यावर कवी ग्रेस यांचे काही भाष्य उपलब्ध आहे का ? मी तर म्हणेन फक्त उर्मीलेलाच क्रेडीट ड्यु आहे रामावाचा वनवास आणी रावणा विरोधातील युध्दा विजय मिळवण्यात महत्वाची भुमीका निभावल्याबद्दल. पण बहुदा एक स्त्री म्हणून इतीहासाने तिचावर अन्याव केला असावा.
In reply to संजय आध्यात्मिकतेला काही चॅलेंज च नाही by मारवा
In reply to सर्व सजीव अस्तित्वाशी अजाणता एकरुप आहेत by संजय क्षीरसागर
यामुळे एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तुम्ही जाणू शकता आणि तुम्ही मूडमधे नाही हे एल्सा तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जाणू शकते;अहो एल्साचा पाय फ्रॅक्चर झाला तर तिची वेदना तो ढेकुण जाणू शकणार आहे का ? की ढेकणाची चिरडले जाण्याची वेदना तुम्हाला जाणवणार आहे ? काय बोलताय ?
In reply to सर्व सजीव अस्तित्वाशी अजाणता एकरुप आहेत by संजय क्षीरसागर
In reply to संजय माझी प्रश्व विचारण्याची शैली चुकली माफ करा ! by मारवा
In reply to सर्व सजीव अस्तित्वाशी अजाणता एकरुप आहेत by संजय क्षीरसागर
In reply to छान लेख ! by प्रसाद गोडबोले
सॅडीस्ट व्यक्तीला मसोचिस्ट पार्टनर मिळाला/ली. तर त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही ..खरच माहित नाही. शुद्ध रॅशनलीस्ट अहींसावादी विचारांना परपिडानंद वाला साथीदार मानवणार नाहीच पण आत्मपिडानंद घेणाराही मानवणार नाही. सबमिसीव्ह आत्मपिडानंद वाला/ली कदाचीत एका मर्यादेपर्यंत परपिडानंद वाल्याची साथ देऊ शकत असेल पण या दोघांचेही मानसिक प्रश्न सोडवण्या पेक्षा त्यासारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही .. या वेगळ्या टोकाच्या विचारांशी सहमत होण्यापुर्वी पुन्हा विचार करण्याची गरज भासेल असे वाटते.
In reply to छान लेख ! by प्रसाद गोडबोले
In reply to प्रसाद पॉझीटीव्ह अॅन्गल नेमका कसा दाखविलाय ? by मारवा
या सर्वांमधील विरोधाभास म्हणजे धार्मिक पातळी वरचा प्रत्यक्ष सॅडीझम/मॅसोचिझम हा पवित्र आणि बेडरुम मधील बोरींग सेक्स लाइफ़ स्पाइस अप करण्यासाठी वापरलेला तसा निरुपद्रवी गमती जमतीचा सॅडीझम/मॅसोचिझम हा विकृत मानला जातो.या वाक्याला केवळ टाळ्या!!
In reply to या सर्वांमधील विरोधाभास by शुचि
बेडरुम मधील बोरींग सेक्स लाइफ़ स्पाइस अप करण्यासाठी वापरलेला तसा निरुपद्रवी गमती जमतीचा सॅडीझम/मॅसोचिझम हा विकृत मानला जातो.प्रश्न उपद्रवाचा आहे. जर युगुलाला आनंददायी ठरत असेल तर ते परपीडन होत नाही. त्यामुळे ती परस्पर स्विकृत आहे. इट इज नॉट सॅडिजम.
धार्मिक पातळी वरचा प्रत्यक्ष सॅडीझम/मॅसोचिझम हा पवित्रहा उल्लेख जैनधर्मीय विमोचनादी साधनांवरुन आला आहे. मी त्या साधना जस्टीफाय करत नाही पण स्वतःचं शरीरापासून वेगळेपण जाणण्यासाठी त्या सांगितल्या आहेत. थोडक्यात, शरीराला झालेली वेदना `स्व' ला कळते पण त्याला बाधा येत नाही, हा त्या साधना प्रणालींचा हेतू आहे. जाणीवपूर्वक आणि हेतू समजून केलेल्या अशा साधना मॅसोजचिम नाहीत. मला वाटतं मी यावर अधिक उहापोह न करणं योग्य होईल. पण धार्मिक साधना आणि सॅडिजम यांचा वरकरणी संबंध फक्त त्या साधनांचा हेतू न समजल्यानं वाटू शकतो; वास्तविकात सॅडिजम (खरं तर मॅसोचिजम) आणि धार्मिक साधनांचा काहीही संबंध नाही.
In reply to आता तुम्ही हा प्रतिसाद दिलाच आहे म्हणून लिहीतो by संजय क्षीरसागर
हा उल्लेख जैनधर्मीय विमोचनादी साधनांवरुन आला आहे.ओह अन मी समजत होते गालात सळया खुपसून किंवा पाठीला हूक्स लावून टांगून घेणे याकडे लेखकाचा निर्देश होता. मला वाटले मुंबईत,ते एका पायावर उभे रहाणारे साधू अन त्यांचा सडणारा ,पहिला पाय याकडे लेखकाचा निर्देश होता.
In reply to अनेक धर्मात सॅडीझम्/मॅसोचीझम चे उद्दात्तीकरण केलेले दिसते ! by मारवा
In reply to बेडरुम बीडीएसएम तसे निरुपद्रवी आहे. by मारवा
In reply to माझी मते ९ by माहितगार
In reply to १० by माहितगार
In reply to प्रयोगशीलता, 'करता येणे' आणि अनुकूल परिस्थिती by चित्रगुप्त
परपीडनाचे बाबतीत मानवाची प्रयोगशीलता, 'करता येणे' आणि अनुकूल परिस्थिती यांचा कितपत सहभाग असावा?If you look into the deepest, खरं तर निव्वळ जगणं हीच हिंसा आहे! आपल्या अन्नात पीकाची हिंसा आहे, श्वासात सूक्ष्म जिवाणूंची हत्या आहे आणि बोलण्यात शांततेला धक्का आहे. त्यामुळे `मिनीमम डॅमेज टू द इग्झिस्टन्स' हा जगण्याचा (सहजीवनाचा) सर्वोत्तम मार्ग समजला गेलायं. थोडक्यात `जेवढा बाहेर धक्का कमी तितकी आत अविचलता' असं सूत्र आहे. पीडन हा मात्र हेतूपुरस्सर केलेला हिंस्त्रपणा आहे. बासरी शिकणं इतरांना त्रासदायक आहे पण एकदा सुरेख वाजवता आली की त्यात स्वानंद आणि परानंद दोन्हीही आहे. सो द बेसिक प्रिंसिपल प्रिव्हेल्स, तुमच्या वादनाचा हेतू जेंव्हा स्वतःला आनंद मिळावा हा असतो आणि तुम्ही पुरेसे संवेदनाशील असता तेंव्हा प्रॅक्टीस निर्जन ठिकाणी किंवा इतरांना कमीतकमी त्रास होईल अशा पद्धतीनं करता. आणि एकदा सराईतपणे वाजवता येऊ लागलं की मग आपल्या आनंदात इतरांना सहभागी करुन घेता. पीडनाची मानसिकता नेमकी विरुद्ध आहे, त्यात संवेदनाशीलतेचा आभाव आहे. दुसर्याला दुखावून स्वतः सुखी होऊ अशी मानसिकता आहे. परिस्थिती जरी अनुकूल असली आणि मॅसोचिस्ट व्यक्ती मिळाली तरी अशा क्रियेतून उन्मादा व्यतिरिक्त काहीही निर्माण होत नाही.
In reply to प्रयोगशीलता, 'करता येणे' आणि अनुकूल परिस्थिती by चित्रगुप्त
In reply to Most of us try to avoid by मारवा
In reply to चित्रगुप्त वरील रीसर्च दाखवितो की अगदी नॉर्मल लोकांमध्ये ही by मारवा
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सॅडिझम आणि शासन या दोन वेगळ्या वृत्ती आहेत by संजय क्षीरसागर
In reply to एखाद्या गुन्हेगाराला फाशीची by अनुप ढेरे
इस्लामी शासन काळात देण्यात येणारया अनेक प्रकारच्या शिक्षा ज्यात गुन्हेगाराला सरळ साधे मारुन टाकण्यापेक्षा हाल हाल करुन सार्वजनिक रीत्या मारणे यामध्ये तेथील लोकांची सॅडीस्टीक प्रवृत्ती दिसुन येते.अगदी अगदी!!! मला ते sadistic न वाटता न्यायपूर्णच वाटतं.
In reply to इस्लामी शासन काळात देण्यात by शुचि
In reply to हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे by संजय क्षीरसागर
In reply to पण आपणच म्हणता की सहवेदनेने by शुचि
In reply to पण आपणच म्हणता की सहवेदनेने by शुचि
In reply to एकाच जाणीवेनं आपण जोडलेले आहोत ही वस्तुस्थिती आहे by संजय क्षीरसागर
अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर संवेदनाशील माणूस आपसूक शाकाहारी होतो.बुद्धाबद्दल काय मत आहे?
In reply to एकाच जाणीवेनं आपण जोडलेले आहोत ही वस्तुस्थिती आहे by संजय क्षीरसागर
In reply to मला तर उलटं वाटतं अतिभावनिक ( by शुचि
In reply to मुद्दा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा नाही by संजय क्षीरसागर
जर गुन्हेगाराला त्याच्या दुष्कृत्याची जाणीव झाली तर तो सुधारण्याची शक्यता आहे पण त्याला देहदंड दिला की विषयच संपला.होय कळतय पण वळत नाहीये :)
In reply to जर गुन्हेगाराला त्याच्या by शुचि
In reply to कळलं असेल तर वळायला किती वेळ लागतो? by संजय क्षीरसागर
In reply to कळलं असेल तर वळायला किती वेळ लागतो? by संजय क्षीरसागर
In reply to कळलं असेल तर वळायला किती वेळ लागतो? by संजय क्षीरसागर
In reply to कळलं असेल तर वळायला किती वेळ लागतो? by संजय क्षीरसागर
In reply to प्रतिसाद आवडला, पण... by चित्रगुप्त
In reply to माझं दोन्ही भाषांवर एकसारखं प्रभुत्व आहे by संजय क्षीरसागर
In reply to व्वा !! सुंदर. by चित्रगुप्त
In reply to हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे by संजय क्षीरसागर
In reply to खासकरुन इंजिनीयरींग आणि by Pain
कोलिंग चित्रगुप्त