टग्यामहाराज बारामतीकर
लेखनविषय:
काव्यरस
धरणात पाण्याचे
अंमळ दुर्भिक्ष्य
नष्ट करु पाहतो
मुतोनिया
विरोध करती
नतद्रष्ट काही
पण टग्यामहाराजांची
दृष्ट काढा
पिऊन 'सोडला'
अवघा समुद्र
ठेविली का नावे
अगस्त्याला?
वाहते करी पाणी
बुच तोच मारी
शिव्या ओव्या मानी
तो सारख्या
अगस्त्याचा अवतार
टग्या बारामतीकर
त्याला वंदावे
पुन्हा पुन्हा
वाचने
7833
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
मस्त!
In reply to मस्त! by श्रीगुरुजी
ह्म्म्म मान्य. सुधारणा करतो
मस्त
In reply to मस्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
असो.. महाकाव्यच होऊन जायचे
In reply to मस्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बूच
खिक्!
In reply to खिक्! by ऋषिकेश
सॉरी सहा सहा सहा चार अक्षरे!
In reply to सॉरी सहा सहा सहा चार अक्षरे! by ऋषिकेश
येस सर! प्रयत्न करतो
In reply to सॉरी सहा सहा सहा चार अक्षरे! by ऋषिकेश
पुन्हा लिहीली
In reply to पुन्हा लिहीली by मंदार दिलीप जोशी
हे आवाडलं.
In reply to हे आवाडलं. by गणपा
बुच तोच मारी
हाहाहा मस्तच
(No subject)
टग्यापाठ
कविता
उपहास बास
In reply to उपहास बास by जिन्क्स
एका प्रचारी भाषणात चुकून एक
In reply to उपहास बास by जिन्क्स
मोदींची sorry ????
In reply to उपहास बास by जिन्क्स
पण एवढा उपहास करायच्या आधी
In reply to उपहास बास by जिन्क्स
बारामतीतली विकासकामे? हा हा हा हा
In reply to बारामतीतली विकासकामे? हा हा हा हा by मंदार दिलीप जोशी
कठीण आहे..
अतिटुकार !!!
In reply to अतिटुकार !!! by नानासाहेब नेफळे
माईसाहेब,
In reply to माईसाहेब, by श्रीगुरुजी
आधी त्यांचा संशय फिटूदे
बारामतीकर दिल्लीला गेल्यावर
भारी कविता!
In reply to भारी कविता! by स्पंदना
धन्यवाद.
भारी!
(No subject)
फार गुर्मित बोलताना ऐकु येतो
हहहाह्हहा क्लास!
बर मग...
नवीन कडवे सुचलेले
शाई पुसोनिया