मतदारयाद्यांचा घोळ
तुम्ही तुमच्या पुरते तात्कालीक मत व्यक्त करू शकताच आणि विसरून जाऊ शकताच, मिपासारख्या संस्थळांचा उद्देशच तो आहे.होय हा उद्देश्य तर आहेच पण अन्य संस्थळांचे फायदेही आहेत. (१) माझ्यापुरता बोलायचे झाले तर "मिपा" आदि संस्थळांमुळे माझ्या वैयक्तिक "अंधश्रद्धाप्रवण विचारसरणीत" खूप बदल सकारात्मक घडलेला आहे. बराच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजला आहे. (२) काही "डुक्करमुसंडी" "ब्लेम करणार्या" प्रतिक्रिया वाचून निदान हे कळू लागलेले हे की लेखकाच्या भूमिकेत शिरुन, त्याच्या दृष्टीने लेख वाचायचा असतो. म्हणजे हा एक फायदाच आहे. (३) वादविवाद कौशल्य (डिबेट या चांगल्या अर्थाने) अजिबातच नव्हते ते नगण्य का होईना डेव्हलप झाले आहे. (४) संस्थळांचा अजून एक मुख्य फायदा मला हा जाणवतो की "आपापल्या आयव्हरी टॉवरमध्ये न बसता", समाजातील विविध बॅकग्राऊंड्मधून आलेल्या घटकांचे परस्परांशी मिळून मिसळून रहाणे/वागणे.
In reply to अवांतराबद्दल क्षमस्व! by शुचि
In reply to क्षमा असावी, मी आपल म्हणण by माहितगार
In reply to होय माहीत आहे आपला हेतू तसा by शुचि
काही "डुक्करमुसंडी" "ब्लेम करणार्या" प्रतिक्रिया वाचून निदान हे कळू लागलेले हे की लेखकाच्या भूमिकेत शिरुन, त्याच्या दृष्टीने लेख वाचायचा असतो. म्हणजे हा एक फायदाच आहे.या वाक्यातील "डुक्करमुसंडी" हा शब्द मुळचा इंग्रजी वाटतो. तसे असेल तर तो शब्द कोणता हे सांगाला का?
In reply to काही "डुक्करमुसंडी" "ब्लेम by धन्या
In reply to मतदार याद्या by शशिकांत ओक
In reply to 'मतदान करू शकलेले' आणि 'मतदान by आतिवास
In reply to 'मतदान करू शकलेले' आणि 'मतदान by आतिवास
In reply to माझ्या मते अनेक लोकांनी आपले by प्रकाश घाटपांडे
हट्टी आयोग, गलथान प्रशासन अन् उदासीन पक्षया सकाळ वृत्तात खापर सॉफ्टवेअर आऊट सोर्सींग एजन्सीवर फोडलेले दिसत असले तरी, आऊट सोर्सींग एजन्सीची बीले क्लिअर केली नाही की ती मंडळी गायब होणे अशक्य नाही. "या सर्व अर्जांची डाटा एन्ट्री करण्याचे काम बाहेरच्या जिल्ह्यातून करून घ्यावे लागले." असे वृत्तात म्हटले आहे पण या तथाकथीत बाहेरच्या जिल्ह्याचे नाव वृत्तामध्ये गुलदस्त्यात ठेवले दिसते आहे. मतदारयादी छायाचित्र नसलेल्यांची नावे वगळावीत असा कोणत्यातरी आदेशाचा अर्थ लावून नावे ऊडवली गेली. आणि ज्यांनी आपले नाव यादीत आले नाही हे पाहून अर्ज भरले त्यांची येऊ शकली नाहीत. हे जाणीवपुर्वक नसावे अशी आशा करणेच हातात असते. कारण पुराव्यांशिवाय बोलता येत नाही.
In reply to माझ्या मते अनेक लोकांनी आपले by प्रकाश घाटपांडे
In reply to तीन प्रश्न by आतिवास
In reply to तीन प्रश्न by आतिवास
In reply to माझे मत… by भाते
In reply to माझे मत… by भाते
In reply to आणि युपी, बिहारचेही लोक by माहितगार
In reply to लाख-दोन लाख लोकांची नावे by मदनबाण
स्वतःच्या नावावर कुठलेही {४ चाकी} वाहन नसते.असे का ?हाच प्रश्न आम्हालाही पडला, मदनबाणांना मिपा वर कुणी चार्टर्ड अकाऊंटट आहेत का ? (स्वप्नातल्या उत्तरांवर विश्वास ठेऊ नये त्या अफवा असतात, मला जे स्वप्नात 'चाअ' उत्तर मिळाल ते असं: "चाकाखावरून संपत्ती संस्थांच्या नावावर ठेवायच्या असतात, त्या आपल्या खात्या(ण्या)त दाखवायच्या नसतात; ज्या काखावरून स्थावर येतात त्या 'खा'त्यात हिशेबीपणे दाखवायच्या असतात. पुढच्या वर्षांना स्थावरची वाढीव किंमत मार्केट मध्ये वाढते त्या पेक्षा अधिक दाखवायची म्हणे? असे का ? हा प्रश्न विचारे पर्यंत स्वप्न तूटल 'चाअ' निघोन गेले. भावी उमेदवारांनो ह.(शिकोन) घ्या. ;) )
In reply to हम्म.. by माहितगार
In reply to वरील प्रतिसाद देताना 'कारखाना by माहितगार
In reply to हम्म.. by माहितगार
In reply to स्वप्नातील भाषिक त्रुटीत by माहितगार
"जो (कारच्या खर्चाचीही) झळ घेत नाही आणि सोबत स्थावरचा (किमंती वाढण्याचा) घोळही घालत नाही तो 'ने'ता कसला ?"
In reply to निवडणूक आयोगाची भूमिका.. by चौकटराजा
In reply to व्यक्तींवर कारवाई अथवा by माहितगार
In reply to सरकारी कारभार by पैसा
आर टी आय खाली कोणाला माहिती मिळवता येते का बघा. विशिष्ट हेतूने खाजगी कंपनीचे काम प्रभावित करणे हा राजकारण्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे.पै ताई मी कधी आर टी आय वापरला नाही सल्लाही देण्यापासून दूर असतो. पण जे ऐकुन आहे जिथे सत्ता संपत्तीचा खेळ चालू असतो, तेथे स्वसंरक्षणाची काळजी न घेता आर टी आय मध्ये पडू नये असे म्हणतात, त्या बाबत अधिक न बोललेल बरं अशी स्थिती आहे म्हणे
In reply to आर टी आय खाली कोणाला माहिती by माहितगार
In reply to ते खरंच! by पैसा
In reply to पुण्यातल्या ज्या मतदारांची by आतिवास
In reply to पुण्यातल्या ज्या मतदारांची by आतिवास
In reply to ही वेब साईट कोणाची आहे? ही by यशोधरा
In reply to अर्धवट माहितीबद्दल क्षमस्व. by आतिवास
In reply to ... by आशु जोग
In reply to कशा बद्दल म्हणताय. काय हो जोग by माहितगार
In reply to प्रतिक्रिया : आता मतदारांनीही नक्षलवादी बनावे. by आयुर्हित
In reply to टोकाच्या प्रतिक्रीया by माहितगार
In reply to मतदान हा मुलभूत अधिकार नाही: हायकोर्ट by आयुर्हित
In reply to मतदान हा मुलभूत अधिकार नाही: हायकोर्ट by आयुर्हित
अवांतराबद्दल क्षमस्व!