शुभ दसरा !!!
वाचने
12593
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
माझ्यातर्फेही सर्वाना दसर्याच्या, अनुष्काच्या या मनमोकळ्या अन् प्रसन्न हास्याइतक्याच प्रसन्न शुभेच्छा!..:)
--तात्या.


In reply to माझ्यातर् by विसोबा खेचर
तरी म्हटलं विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी अनुष्कावन्स अजून कशा अवतरल्या नाहीत. :)
बाकी हास्य आहेच दिलखूलास...!!!!
In reply to माझ्यातर् by विसोबा खेचर
अनुष्का वहीनी एक बोट वर करून काय बरं सांगत आहेत ???
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
In reply to तात्या... by फटू
अनुष्का वहीनी एक बोट वर करून काय बरं सांगत आहेत ???
मिपावरील अनुष्कावेडाचे फोटो टाकणार्या एका सौंदर्यवेड्याची गोष्ट ती हसून-हसून तिच्या मित्र मैत्रीनींना सांगत असावी.:)
बाय द वे, फटू आपली चारोळी सुंदर आहे.
In reply to बहुतेक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थट्टा करता काय!
ठीक आहे, प्राध्यापक डॉक्टर डिलिट चिरुटे, पाहून घेईन तुम्हाला! :)
सतीश,चारोळी मस्त आहे. :)
मिपावरील अनुष्कावेडाचे फोटो टाकणार्या एका सौंदर्यवेड्याची गोष्ट ती हसून-हसून तिच्या मित्र मैत्रीनींना सांगत असावी.
मलाही असंच वाटतंय! ;)
In reply to मस्त आहे चारोळी. by प्रमोद देव
http://vipravani.wordpress.com/
आणि माझा गोंध्ळ हो तो आ हे. विसोबांचे नेमक स्टेट्स काय. वीर, महावीर, का परमवीर.
सर्व मिपाकरांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
....... चटोरी वैशू
** सर्व मिपाकर मित्रांना आणि तायड्यांना दसर्याच्या शुभेच्छा!!!!! **
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
आपट्याची पानं
त्याला ह्यदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार,
विजयादशमीच्या निमित्त करावा
शुभेच्छांचा स्वीकारा..!
!! शुभ दसरा !!
मिपा परीवारास दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आपणास, आपल्या परिवारास दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा.
येणारे सर्व दिवस, महिने, वर्ष आपणास आनंदाचे सुखाचे, सोन्यासारखे येवोत
ही परमेश्वर चरणी ओंजळभर प्रार्थना
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो ->
माझ्यातर्