मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद - कार्लसन डाव ९

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
डाव ९. अतिशय महत्त्वाचा डाव. एक दिवसाची विश्रांती, आनंदची पांढरी मोहोरी आणि ५-३ अशी पिछाडी. काय खेळणार आनंद? पहिली मूव कोणती? ई४ का?

वाचने 22819 वाचनखूण प्रतिक्रिया 97

सिद्धेश महजन Tue, 11/26/2013 - 18:59
आय मिन हा मोग्नुस कोणत्या चालिने खेळला हा डाव? आक्रामक कि थोडा बचावात्मक? बाकि कोणि हि चाल सान्गु शकेल का कि ज्यात राजा आणि हत्ति परस्पर आपलि जागा बदलतात? या चालिला काय म्हणतात? ति केव्हा खेळलि जाते. नियम?

कॅन्डीडेट्स टुर्नामेन्ट मधे आपला आनंद जिंकला रे !! अरोनियन , क्रॅमनिक सारख्या दिग्गज लोकांना हरवुन जिंकला :) आता मॅग्नस ला परत लढत देईल .... बघुया काय होते ते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आत्मशून्य Fri, 04/04/2014 - 22:52
अर्थातच यावेळी मॅग्नुस ८०% पराभुत होइल. मागच्यावेळी आनंद ओव्हर काँफिडन्समधे होता, मी कीती वर्ष खेळतोय, मी सिनीअर आहे, मला काय तयारीची गरज, वगैरे वगैरे भांगडभ्रमामधे तो असल्याने त्याचा घात होणे अटळ होते. आणी मुख्य म्हणजे त्याच्या कंपुने त्याचा घात केला मॅग्नुसच्या तयारीची कल्पनाच तेथे कोणाला आली नाही. यावेळी आनंद विल रॉक.

In reply to by आत्मशून्य

प्रसाद१९७१ Mon, 04/07/2014 - 18:59
मागच्यावेळी आनंद ओव्हर काँफिडन्समधे होता
मला नाही वाटत आनंद ओव्हर कोंन्फिडन्स मधे असेल असे. तश्या स्वभावाचा तो वाटत नाही. खरे तर त्याची तयारी निट नाहीये असेच वाटत होते पहिल्यापासुन.