चिऊताई..

अमोघ शिंगोर्णीकर कलादालन
गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या तुरळक सरी मुंबईत झाल्या. कामाची वेळ रात्रीची असल्याकारणाने, दिवसा घरीच होतो अन् एकदम पावसाची सर आली. मग घेतला कॅमेरा आणि राहिलो उभा खिडकीत या आशेने. फोटो तसे काही मिळाले नाहीत पण, ही भिजून चिंब झालेली चिमणी तेवढ्यात खिडकीजवळ आली आणि कॅमेर्‍याचा क्लिक - क्लिकाट झाला...
वर्गीकरण
लेखनविषय:

12 टिप्पण्या 26,038 दृश्ये

Comments

अमोघ शिंगोर्णीकर नवीन

धन्यवाद मंडळी...... इथे एकच फोटो डकवण्याचे कारण म्हणजे, साधारण सगळेच फोटो सारखेच आलेले आहेत. त्यासाठीच उगाच एकाच कंपोझीशनचे जास्त फोटो डकवून सर्व्हरचा भार वाढवण्यापेक्षा म्हटलं की एकच फोटो अप करुया.... :) धागा उघडून पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद..!!

सस्नेह नवीन

ते फांदीच्या टोकाला श्रीखंडाच्या गोळ्यांसारखे काय आहे ?