साहित्यः दोन वाट्या आंबट द्राक्षं, दोन वाट्या साखर, दोन लिंबांचा रस, दोन-तीन लवंगा, वेलची दाणे, पाणी.
कृती: द्राक्षं स्वच्छ धुवावीत. दोन वाट्या साखरेत साखर बुडेल एवढे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. पाकाचा थेंब डीशमध्ये टाकल्यावर पसरणार नाही, इतपत पाक घट्ट झाला की त्यात धुतलेली द्राक्षं, लवंगा, वेलची दाणे घालावेत.
पाक परत शिजत ठेवावा. द्राक्षांच्या रसामुळे पाक थोडा पातळ होतो. तो पुन्हा डीशमध्ये पसरणार नाही, इतपत घट्ट करावा. पुरेसा घट्ट झाल्यावर गॅस बंद करून दोन लिंबांचा रस त्यात मिसळावा.
गार झाल्यावर तयार मुरांबा काचेच्या बरणीत भरावा.
पाक परत शिजत ठेवावा. द्राक्षांच्या रसामुळे पाक थोडा पातळ होतो. तो पुन्हा डीशमध्ये पसरणार नाही, इतपत घट्ट करावा. पुरेसा घट्ट झाल्यावर गॅस बंद करून दोन लिंबांचा रस त्यात मिसळावा.
गार झाल्यावर तयार मुरांबा काचेच्या बरणीत भरावा.
वाचने
19402
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा
मस्त..
सहमत
In reply to मस्त.. by इशा१२३
वेगळाच प्रकार समजला. पहिल्या
द्राक्षाचा आंबटपणा पुरेसा नाही होत..
In reply to वेगळाच प्रकार समजला. पहिल्या by रेवती
अच्छा!
In reply to द्राक्षाचा आंबटपणा पुरेसा नाही होत.. by अनन्न्या
वाह!
आंबटच हवीत का द्राक्षे? हल्ली
हम्म..
In reply to आंबटच हवीत का द्राक्षे? हल्ली by यशोधरा
सांगून टाका की मग!
In reply to हम्म.. by चिगो
लोल..
In reply to सांगून टाका की मग! by यशोधरा
आंबटच हवीत का द्राक्षे? हल्ली
विजूभौ, पाहते.
In reply to आंबटच हवीत का द्राक्षे? हल्ली by विजुभाऊ
पहिला फोटो कसला सुरेख दिसतोय.
अनन्या, अजून एक सुचलेय की
एक प्रश्न आहे.. हा मुरांबा
द्राक्षं आंबट असली तर चव चांगली वाटते.
ओके.
In reply to द्राक्षं आंबट असली तर चव चांगली वाटते. by अनन्न्या
बरोबर आहे. कधी कधी कमी कढवले
In reply to द्राक्षं आंबट असली तर चव चांगली वाटते. by अनन्न्या
थोडा जास्त दिवस टिकवला तर
कॉलिंग सोत्रीबाबा!
In reply to थोडा जास्त दिवस टिकवला तर by आदूबाळ
मस्तच
पैला फोटु देख के दिल द्राक्ष
तों.पा.सु!
पहिल्यांदा ऐकला हा प्रकार...
सुरेख
कसली सुरेख दिसताहेत द्राक्ष
धन्यवाद सगळ्यांना!
आयला, मागच्या वेळचा
द्राक्षं आवडत नाहीत त्यामुळे
आंबट लागतात की कॉय?
In reply to द्राक्षं आवडत नाहीत त्यामुळे by सूड
>>आंबट लागतात की कॉय?
In reply to आंबट लागतात की कॉय? by यशोधरा
काळी द्राक्षे वापरून केला तरी
काळ्या द्राक्षांना आंबटपणा फारसा नसतो.
In reply to काळी द्राक्षे वापरून केला तरी by मनीषा
पहिला फोटो जब्राड आवडलाय.
मस्त!
आयला ! पहिल्यांदाच असा
पहिला फोटु कसला जबराट आहे.
पहिला फोटु कसला जबराट आहे.
पहिल्यांदा ऐकला हा प्रकार...
मुर्द्राक्षास...
प्रकार पहिल्यांदाच वाचला,