गीतरामायणाचे छंदवृत्त, अलंकार, गायक, राग, आणि इतर माहिती
In reply to गीतरमायणाशी संबध आलेल्या by माहितगार
In reply to नक्की माहिती नाही पण by चौकटराजा
In reply to हो ते एकच by अत्रन्गि पाउस
In reply to काही उत्तरे by विकास
परदेशस्थ पालक म्हणून - आमच्या मुलीस गीतरामायणातल्या अनेक प्रसिद्ध रचना पाठ आहेत.
गा बाळांनो, श्री रामायण ते प्रतिभेच्या आम्रवनांतील वसंत-वैभव-गाते कोकिल बालस्वरांनी करुनी किलबिल गायनें ऋतुराज भारिती फुलांपरी ते ओठ उमलती सुगंधसे स्वर भुवनीं झुलती कर्णभुषणें कुंडल डुलती संगती वीणा झंकारिती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी संगमी श्रोतेजन नाहती
In reply to पहिलीत (मराठी माध्यम बरं का) by पाषाणभेद
पहिलीत (मराठी माध्यम बरं का) असतांना 'सेतू बांधा रे सागरी' या गाण्यावरील समुहनृत्यात सहभाग घेतला होता ते आठवते. त्यातल्या मुलांमध्ये उंच असल्याने शेवटच्या रांगेतला माकड झालो होतो! जय श्रीराम!
सेतू बांधा रे सागरी ........ .......... .... गर्जा, गर्जा हे वानरगण! रघुपति राघव, पतितपावन जय लंकारी, जानकिजीवन युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी सेतू नच हा क्रतू श्रमांचा विशाल हेतु श्रीरामांचा महिमा त्यांच्या शुभनामाचा थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी भुभु:कारुनी पिटवा डंका विजयी राघव, हरली लंका मुक्त मैथिली, कशास शंका सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारीं ......
In reply to काही गीते व राग by चौकटराजा
In reply to काही गीते व राग by चौकटराजा
In reply to शरयू तीरावरी अयोध्या - भूप by आदूबाळ
In reply to देस by अत्रन्गि पाउस
In reply to काही गीते व राग by चौकटराजा
स्वयें श्रीरामप्रभू ऐकती कुश लव रामायण गातीचा राग इंग्रजी विकिपीडियावर (पुस्तक संदर्भ नमुद करून) भूप/भूपाळी दिला आहे. शुद्ध कल्याण = भूप का वेगवेगळे ? वेगळे असतील तर या गीतातील राग नेमका कोणता ह्याबद्दल/शुद्ध कल्याण/असल्या बद्दल पुन्हा खात्री करता येईल का ?
In reply to शुद्ध कल्याण की भूप ? by माहितगार
In reply to शुद्ध कल्याण आणि भूप हे by आदूबाळ
त्यामुळे अमुक गाणं तमुक राग इतकं कट अॅण्ड ड्राय असू नये.हम्म.. बहुधा फजी लॉजीक लागू होत असाव, ओढून ताणून बायनरी नसावं असच का काही ? (काही तासांपुर्वी घरात लहानग्यांना कुकींग शिकवताना फजी लॉजीकच महत्व सांगत होतो) कलेची क्षेत्र म्हणजे गणित नव्हे हे बाकी खरच. शुद्ध आणि मिश्र अशा दोन संकल्पना वाचण्यात येत आहेत. शुद्ध कल्याण ह्या शब्दाला संबंधीत रागाचा दुवा जोडायाचा असेल तर तो [[कल्याण (राग)]]ला जोडणे बरोबर असेल का ? तुमची आणि अत्रन्गिंची चर्चा वाचून बाकी बदल करतोच आहे.
In reply to शुद्ध आणि मिश्र by माहितगार
In reply to शुद्ध कल्याण आणि भूप हे by आदूबाळ
In reply to अरे आदुबाळ जी लिंक तु दिलेली by प्रमोद देर्देकर
In reply to शुद्ध कल्याण की भूप ? by माहितगार
In reply to गीतरमायणाशी संबध आलेल्या विषयी... by विनोद१८
In reply to गीतरमायणाशी संबध आलेल्या विषयी... by विनोद१८
In reply to अण्णा जोशी नावाचे एक गीतकार by llपुण्याचे पेशवेll
In reply to ...बरोबर आहे तुम्ही म्हणता ते..... by विनोद१८
In reply to प्रत्येक मुद्दा by अत्रन्गि पाउस
प्रत्येक मुद्दा हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे...अगदी सहमत.
In reply to राम राम श्रीराम by चौकटराजा
In reply to जरा माहिती द्याल काय? by प्रमोद देर्देकर
रघुपति राघव राजाराम , पतितपावन सीताराम,हि हिंदी भजनातील ओळ आहे. गीतरामायणात ही ओळ जशीच्या तशी नसावी पण पतितपावन हा शब्द दोन गीतातील कडव्यात आला आहे. ४२. सेतू बांधा रे सागरी मध्ये
"गर्जा, गर्जा हे वानरगण! रघुपति राघव, पतितपावन जय लंकारी, जानकिजीवन" (चु.भू. दे.घे.)असा उल्लेख आहे. यातील लंकारी शब्दचा अर्थ नेमका कसा केला जातो तत्पुर्वी ११. आज मी शापमुक्त जाहले या गीतात अहल्येच्या मुखी श्रीरामास उल्लेखून "पतितपावना श्रीरघुराजा" असा उल्लेख आला आहे.
पतितपावना श्रीरघुराजा ! काय बांधुं मी तुमची पूजा पुनर्जात हें जीवन अवघें पायांवर वाहिले (चु.भू. दे.घे.)या ओळीत पुनर्जात या शब्दाचा अर्थ कशा प्रकारे अभिप्रेत आहे याची माहिती घेणे आवडेल.
In reply to रघुपति राघव राजाराम , by माहितगार
In reply to पतीत पावन = अहिल्येला पावन by विजुभाऊ
( रामाच्या पदस्पर्षाने शिळेची अहिल्या पुन्हा स्त्री झाली होते असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे)वाल्मिकी रामायण म्हणजे जे स्वतः वाल्मिकींनी लिहिल. त्यात फक्त अहल्या असलेल्या आश्रमास श्रीरामांची भेट आणि अहल्येच्या व्यक्तीगत जीवनाचा अल्प परीचय एवढेच असावे. "शिळेची अहिल्या पुन्हा स्त्री झाली" हा चमत्कार वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात नसावा असे वाटते. चुकभूल देणे घेणे.
In reply to ? by माहितगार
:तुझ्या कृपेची शिल्प-सत्कृति :माझी मज ये पुन्हां आकृति :मुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाउलेंगीतरामायणात वरील प्रमाणे उल्लेख येतो. (चुभूदेघे)
In reply to ? by माहितगार
In reply to बाकी रामाचा पतीताना पावन by विजुभाऊ
In reply to बाकी रामाचा पतीताना पावन by विजुभाऊ
In reply to उत्तर रामायण by विकास
In reply to बाकी रामाचा पतीताना पावन by विजुभाऊ
In reply to बाकी रामाचा पतीताना पावन by विजुभाऊ
In reply to तपशिलात चूक आहे. by बॅटमॅन
In reply to रामाने शंबूक शूद्र होता by प्यारे१
रामाने शंबूक शूद्र होता म्हणून मारला असेल तर दशग्रंथी ब्राह्मणांना नमस्कार वगैरे करुन सोडून द्यायला हवं होतं. रावण (ह्याची एकट्याचीच मोठी गँग), कुंभकर्ण आणि आक्खी गँग ब्राह्मणांच्या घरात जन्मल्यामुळं ब्राह्मण ना? मात्र तसं केलेलं दिसत नाही.त्याचं काये, हे लंकस्थ दशग्रंथी ब्राह्मण भलते चावट होते. त्यांची स्पेशल केस होती म्हणून त्यांना मारणं भाग होतं. पण या प्रश्नाचा अर्थच कळाला नाही. शूद्र असून तप करतो म्हणून मारलं हे वरिजिनल रामायणात लिहिलं आहे ना? भले तो भाग प्रक्षिप्त इ. असला तरी लोकांनी त्याच्या नावावर खपवलंच ना? मग आक्षेप कसला आहे?
In reply to रामाने शंबूक शूद्र होता by बॅटमॅन
In reply to 'विद्रोही' साहित्य संमेलनाचं by प्यारे१
In reply to लिहिलंय ना दादा खाली, वाचलं by प्रचेतस
In reply to अरेरेरे...सदेह स्वर्गाला जाणे by बॅटमॅन
In reply to डिक्लेरेशन द्यायला हवं होतं by प्यारे१
In reply to रामावर घाऊक टीका करण्याची by बॅटमॅन
In reply to आपली इच्छा! by प्यारे१
शंबूक शूद्र होता म्हणून मारला का अनधिकारी शूद्र होता म्हणून मारला? बाकी इतरांना का नाही मारलं मग तसं?शंबूक अनधिकारी शूद्र होता हे नक्की आहे का? अन अधिकार ठरवला तो तरी कशाच्या आधारावर? हे स्पष्ट होऊदे. हे नसेल स्पष्ट तर जन्माधारित व्यवस्था मोडल्याचे धाडस केले म्हणून मारले असेच म्हणणार. वाल्मिकीरामायणात जे लिहिलंय ते समोर ठेवून बोलतो. फुका मखलाशी करणे आवडत नाही. समाजरचना वेगळी होती म्हणून प्रत्येक गोष्ट नजरेआड कशाला करावी? ती एक गोष्ट सांगितल्याने तुमच्या रामाचं महत्त्व कमी होणार अशी भीती आहे काय? शंबूकाला तो शूद्र असूनही तप करतो म्हणून मारले हे वाल्मिकीरामायणात लिहिलेले वरिजिनल श्लोक तुमच्या समोर आहेत. यातलं संस्कृत कळायला व्यास असायची गरज नाही. तुमचा सोर्स सांगा अन मग पाहू बळंच निष्कर्ष कोण काढतंय ते. आमचा सोर्स स्वयं रामायण आहे. तुमचा सोर्स काय आहे? सेकंडरी की टर्शरी की अजून प्रायमरी?
In reply to शंबूक शूद्र होता म्हणून मारला by बॅटमॅन
In reply to तपशिलात चूक आहे. by बॅटमॅन
In reply to रामायणात शिशाचा कसलाही उल्लेख by प्रचेतस
In reply to वरिजिनल उल्लेखाबद्दल धन्स रे. by बॅटमॅन
समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान करते असे म्हणायला हर्कत नैसहमत आहे. पुष्यमित्र शुंगापासून अशी मानसिकता जास्त गडद व्हायला लागली असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
In reply to समाजाच्या मानसिकतेचे by प्रचेतस
रामायण वाचूनिया नंतर बोध कोणता घ्यावा आपण? रामासारखा मिळता नायक, वानर सुद्धा मारीती रावण!म्हणूनच, संपूर्ण रामायण झाले अथवा अगदी उद्या कोणी लिंकनायन लिहीले तर ते झाले, त्यातील एक खुसपट काढून केवळ त्यावर भर देणे हे पण सध्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व मानायचे का? हा प्रश्न आहे.
In reply to रोचक... by विकास
In reply to रोचक... by विकास
त्यातील एक खुसपट काढून केवळ त्यावर भर देणे हे पण सध्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व मानायचे का? हा प्रश्न आहे.त्यापेक्षाही, एका प्रक्षिप्त कथेचेही समर्थन करावयास किती अन कशाला धावायचे हा प्रश्न आहे. अंधभक्ती करावी कशाला? शंबूककथा सांगितल्याने रामाला कमीपणा येतो अशी भीती नसती तर कव्हर अप करण्याची धडपड कशासाठी, याचा उलगडा होत नाही. हे वैयक्तिक तुम्हांला उद्देशून नाही. धार्मिक साहित्यात दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. जुन्या काळातील समाजाचं गुडी गुडी अन अवास्तव चित्र लोकांसमोर ठेवून कोणाचं हित होणारे ते कळत नाही. लोकांच्या सारासारविवेकावर इतका अविश्वास दाखवल्याने काय होणार? गुडी गुडी चित्र सुरुवातीला ठीके, त्या अवस्थेतून बाहेर आलो की जरा नुआन्स्ड चित्र दाखवले तर तेवढ्याने झाला तर फायदाच होईल. अन शेवटी अंधभक्तांपुढे कितीही गीता वाचली तरी "न कश्चिच्छृणोति माम्" असे होणारे हे ठौकच आहे. पण असोच.
In reply to त्यातील एक खुसपट काढून केवळ by बॅटमॅन
In reply to तुम्हाला उद्देशून नव्हते by विकास
In reply to हर्कत नै. by बॅटमॅन
In reply to छान धागा by पैसा
जरा वेळ मिळाला की गीतरामायणातील वृत्तं आणि छंद शोधायाचा प्रयत्न करते.कृपया सवडीनुसार नक्की प्रयत्न करावा, आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षा असेल. चर्चेतील सहभागाकरीता आभारी आहे.
गीतरमायणाशी संबध आलेल्या