मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'बाळाची शर्यत-' (बालकविता)

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
' एक दोन एक दोन बाळाची पावलं मोजणार कोण . . तीन चार तीन चार बाळाच्या पैंजणाचा नादच फार . . पाच सहा पाच सहा बाळाची दुडुदुडु ऐट किती पहा . . सात आठ सात आठ बाळाने धरली ताईची पाठ . . नऊ दहा नऊ दहा बाळाने शर्यत जिंकली पहा . . .

वाचने 1919 वाचनखूण प्रतिक्रिया 3