गुजरात विकासाचे मृगजळ..
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.नुसता विकासाचा आढावा जर घ्यायचा असेल तर राजकीय सभा/रॅली घ्यायची गरज काय? आणि जर रॅली घेतली तर त्यासाठी परवानगी घेतली की नाही? आणि जर रॅलीसाठी प्रवानगी घेतली नसेल तर पोलिसांनी कारवाई केली यात काय चुकलं? कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की पण तुमच्या वाक्यांवरून हे केजरवालाचं पाणी मुरतंय असं दिसतंय!! बाकी गुजरातच्या विकासावर चर्चा करायची असेल तर मोदी सत्तेवर येण्याआधी विविध प्रकारचे निर्देशांक गुजरातसाठी काय होते आणि आताच्या परिस्थीतीशी कंपॅरिझन करून आता ते काय आहेत यावरून गुजरातची मोदींच्या करकिर्दीत प्रगती झाली की नाही ते ठरवता येईल. उगाच गुजरातसारख्या मोठ्या राज्याची अंदमान, मिझोराम, गोवा यासारख्या लहान राज्यांशी त्या फ्रंटलाईनमधल्या लेखात तुलना केलेली बघून त्या लेखात कुठेतरी पाणी मुरतंय असंही वाटलं....
In reply to विकासः तेंव्हा आणि आता.... by पिवळा डांबिस
नुसता विकासाचा आढावा जर घ्यायचा असेल तर राजकीय सभा/रॅली घ्यायची गरज काय?कुठे दिसली तुम्हाला रॅली किंवा सभा? किंवा किमान तशी घोषणा तरी? पोलिसांनी जे केले तो रडीचा डाव आहे.
उगाच गुजरातसारख्या मोठ्या राज्याची अंदमान, मिझोराम, गोवा यासारख्या लहान राज्यांशी त्या फ्रंटलाईनमधल्या लेखात तुलना केलेली बघूनस्वच्छ चष्म्यातुन लेख वाचा, किमान वरचे तक्ते तरी न्याहाळा. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र, पं. बंगाल अशी अनेक 'मोठी' राज्ये तुलनेसाठी घेतलेली दिसतील.
In reply to नुसता विकासाचा आढावा जर by बंडा मामा
कुठे दिसली तुम्हाला रॅली किंवा सभा? किंवा किमान तशी घोषणा तरी? पोलिसांनी जे केले तो रडीचा डाव आहे.रॅली सभा घेतली नसेल किवा तिची घोषणाही जर केली नसेल तर केजरीवालांना झालेली अटक (झाली असेल तर) ही बेकायदेशीर आहे. त्याविरूद्ध न्यायालयात दाद मागण्याचा त्यांना हक्क आहे की!
महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र, पं. बंगाल अशी अनेक 'मोठी' राज्ये तुलनेसाठी घेतलेली दिसतील.माझ्या मते ते चुकीचं आहे. एखाद्या व्हेरियेबलमध्ये कालानुसार होणारा बदल जर मापायचा असेल तर त्याच व्हेरियेबलचे गुजरातबद्दलचे दोन वेगवेगळे टाईम स्नॅपशॉटस घेऊन बदल मोजायला हवा आणि मग त्यावरून प्रगती झालिये की अधोगती हे ठरवायला हवं.
स्वच्छ चष्म्यातुन लेख वाचासेम टू यू!!!
In reply to कुठे दिसली तुम्हाला रॅली by पिवळा डांबिस
In reply to नुसता विकासाचा आढावा जर by बंडा मामा
In reply to बंडा मामा by आजानुकर्ण
अहो बंडा मामा, फ्रंटलाईन हे डाव्या विचारसरणीचे मासिक आहे. त्यांच्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा? जरा ऑर्गनायझर किंवा पाञ्चजन्य मध्ये आलेले विश्वासार्ह दुवे द्या की.>>> करेक्ट ! १००% सहमत !!
In reply to कांगावा by विकास
पण मला काय म्हणायचे आहे की हे गुजराती पब्लीक एव्हढे अडाणी आहे की सलग तिनदा मोदींना निवडून दिले आहे. का तसे बहुमतात आणणार्यांना मोदींच्या ध्येयधोरणाचा फायदा झाला म्हणून त्यांनी मोदींच्या बाजूने मतदान केले?आणि सलग तीन वेळा निवडून आलेल्या आघाडीसरकार बद्दल...
बरं महाराष्ट्रात इतके सगळे चांगले चाललेले असताना, बरेचसे पब्लीक भले भाजपा-सेनेच्या बाजूने नसेल पण दोन्ही काँग्रेसच्या बाजूने आहे असे म्हणायचे आहे का?आता मोदींऐवजी आघाडी, गुजरातऐवजी महाराष्ट्र वरच्या वाक्यात तसेच महाराष्ट्राऐवजी गुजरात, भाजपा-सेना ऐवजी आघाडी व आघाडीच्या जागी महायुती लावून पाहूया बरं. ;) बाकी, या सगळ्या तथाकथित नमो, रागा, केजरीवाल वगैरे ढवळाढवळीतून फक्त पाणी गढूळ होईल. फार मोठा बदल वगैरे घडण्याची अपेक्षा नाही. उलट कुणालाच नीट बहुमत नाही अशी परीस्थीती न येवो आणि राष्ट्रीय पक्षांचा घोडेबाजारीचा धंदा तेजीत न येवो इतकीच देशाचरणी प्रार्थना. चालूद्यात.
In reply to गमतीदार विषय आणि चर्चा. by थॉर माणूस
In reply to गमतीदार विषय आणि चर्चा. by थॉर माणूस
In reply to गमतीदार विषय आणि चर्चा. by थॉर माणूस
In reply to बंडामामा म्हणजे कोणी ओळखीची by प्यारे१
In reply to बंडामामा म्हणजे कोणी ओळखीची by प्यारे१
In reply to केजरीवालांची गुजरातमधील ध्वनीफीत by विकास
In reply to आता काय झाले आहे माहित आहे काय by वेताळ
In reply to मोदीच्या बिहार सभेत बॉम्बस्फोट झाल्यावर by वेताळ
In reply to औमोदन by मंदार दिलीप जोशी
In reply to मोदीच्या बिहार सभेत बॉम्बस्फोट झाल्यावर by वेताळ
भाजपच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनासाठी आलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी दगड, खुर्च्या, काठ्या यांचा बेफाम वर्षाव केला. त्याला आपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुमारे दीड-दोन तास ही तुंबळ हाणामारी पेटली होती.एव्हडं पुरेसे नाही काय ?
In reply to मेडीया तटस्थ राहणार की नाही ? by आत्मशून्य
In reply to मेडीया तटस्थ राहणार की नाही ? by आत्मशून्य
In reply to आयला शुण्या... तू पण मिडीयावाला झालास का? by अर्धवटराव
In reply to मी मेडीयानेच दिलेली बातमी वाचली आहे. by आत्मशून्य
मेडीया तटस्थ राहणार की नाही ?हा एकमेव प्रश्न सोडला इतर सर्व विधाने मी मागे घेतो.
In reply to ऑन सेकंड थॉट... अर्धवटराव - तुमचं म्हणणं पटतय. by आत्मशून्य
In reply to मी मेडीयानेच दिलेली बातमी वाचली आहे. by आत्मशून्य
In reply to फुटेज अजुनही बघितलं नाहीये. > by मंदार दिलीप जोशी
In reply to मेडीया तटस्थ राहणार की नाही ? by आत्मशून्य
म्हणजे दुपारी आपचे सुमारे 20-25 कार्यकर्ते भाजप मुख्यालयाबाहेर जमले व त्यांनी "भारत माता की जय', "नरेंद्र मोदी हाय हाय' अशा घोषणा देण्यास सुरवात केली. ही गर्दी हळूहळू वाढत गेली तसे दिल्ली पोलिसांनी तेथे धाव घेऊन मुख्यालयाचे दरवाजे बंद केले. त्याचवेळी आतल्या बाजूस भाजप कार्यकर्ते जमले व त्यांनीही प्रतिघोषणा सुरू केल्या. आप कार्यकर्त्यांच्या, "भारत माता की जय' यासारख्या घोषणांना भाजप कार्यकर्ते "केजरीवाल चोर है' या व अन्य घोषणांनी प्रत्युत्तर देत होते.सुरुवात कोणि केली ते आपणच ठरवा.
भाजपच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनासाठी आलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी दगड, खुर्च्या, काठ्या यांचा बेफाम वर्षाव केला. त्याला आपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिलेयाचा अर्थ काय ते ही आपणच ठरवा.
In reply to बंडामामा डोक्यावर पडले आहेत. by डँबिस००७
In reply to नक्की कोण डोक्यावर पडले आहेत by नितिन थत्ते
In reply to नक्की कोण ?? by डँबिस००७
In reply to अहो डँबिस००७ साहेब, by संपत
In reply to अहो डँबिस००७ साहेब, by संपत
In reply to हे घ्या !! अहो दिलेल्या लिस्ट by डँबिस००७
In reply to बरोबर आहे by इरसाल
In reply to बरोबर आहे by इरसाल
In reply to गुजरातमधे पण येम.ये.शी.बी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to येम.ये.शी.बी. by विकास
"मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद"हा हा हा!!!!! महाराष्ट्राच्या गावभागात ""मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद" असाच कारभार आहे. आणि आम्हाला विकास करायला परत सत्ता द्या म्हणणारे सद्ध्याचे सत्ताधारी आहेतच की. साठ पासष्ठ वर्षात नको ते दिवे लावले, जे लावणं अपेक्षित होतं तेवढे मात्र सोयीनी विसरले गेले.
In reply to केजरीवाल हे परकीय यंत्रणेचे by निनाद मुक्काम …
आजतागायत जनतेने सलग तीन वेळा एकगठ्ठा मतदान केले नाही.??? अहो, मध्य प्रदेशात, छत्तीसगडमधे भाजपाची तिसरी टर्म चालू आहे की! आसाम, मणीपूरमधे काँग्रेसची तिसरी टर्म चालू आहे. (जोडीनं संसार आणि सतत बदलणारे मुख्यमंत्री हे चालणार असेल तर महाराष्ट्र सुद्धा घेता येईल.)
ह्या निवडणुकीत त्यांचे ९० टक्के सहकारी पक्ष जराशी संधी मिळाली तर तिसरी आघाडी स्थापन कार्रून स्वतःच्या पक्षाकडे जास्तीजास्त मलाईदार खाती पदरात पडून घेण्यात धन्यता मानतील.याचीच सर्वात जास्त भीती वाटतेय मला. छोटे/नवे पक्ष मते तरी खातील किंवा काही मोजक्या सीटस पटकावतील (ज्या घोडेबाजारात महत्वाच्या ठरतात). मग राष्ट्रीय पक्षांच्या उरलेल्या, एकमेकांच्या नेत्यांवर राळ उडवण्यात धन्यता मानणार्या उमेदवारांपैकी योग्य आकडा निवडून नाही आला तर आहेच मायनॉरीटी सरकार... आणि त्याचा इतिहास, त्याची परीणीती दोन्ही आपल्याला माहिती आहेच.
In reply to आजतागायत जनतेने सलग तीन वेळा by थॉर माणूस
In reply to अहो मणिपूर मध्ये तिसरी टर्म by निनाद मुक्काम …
तर तेथील एखाद्या नेत्याला करावे की पंतप्रधानपदाचा उमेदवारभारत आहे... अमेरीका नव्हे. भारतात संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय नव्हे. इथे पंतप्रधानपदाचा उमेदवार वगैरे जाहिर करणे काहीही गरजेचे नसते. निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात.
एखादा टिपिकल नेता करतो तशी नौटंकी केली.आपला तो बाब्या, दुसर्याचं ते कार्ट हे सगळीकडेच होतं. नमो साहेबांनी त्या बिचार्या सिकंदरला बिहारपर्यंत ओढत आणला होता म्हणे, जवळपास प्रत्येक सभेत काहीतरी घोळ घालतात असं ऐकलंय. राहुलबाबांचं तर काय बोलायलाच नको. थोडक्यात काय, कुण्या एकाच्या बाजूने बोलायचं म्हटलं की इतरांच्या डोळ्यातली कुसळे दिसणारच. गुजरातची प्रगती झाली असेल, नक्कीच झाली असेल. पण फुगा प्रमाणाबाहेर फुगवल्यावर काय होतं हे मोदी समर्थकांना लक्षात येत नाहीये. सरकार फक्त भाजपाचे येणार नाही, NDA चं येणार आहे. मोदींना गुजरातमधे वाट्टेल ते करता आलं कारण तिथे भाजपा एकटे आहे. आता मोदी आलेतर हे असं मोठ्ठं अपेक्षांचं ओझं त्यांचेच समर्थक त्यांच्या पाठीवर टाकतायत. आणि त्यांच्या विरोधी पार्टीत बसणार्यांचं काम सोपं करतायत. उलट काँग्रेस आघाडीवर सध्या काहीच दबाव नाही. त्यांना आधीच माहिती आहे की त्यांच्या नावेला भोक पडलंय. त्यांना परत सत्तेत यायचं असेल तर जुगाडवाली बोटच वापरावी लागणार आहे. शक्यता कमीच आहे की ते परत येतील. २०० सीट मिळाल्या तरी डोक्यावरून पाणी. मते खाऊ पक्षांबाबत काय बोलणार? ते सत्तेत तर येणार नाहीत. पण समीकरणे बिघडवतील हे नक्की. आणि त्यात ते यशस्वी झाले तर परत अर्धवट कालावधीची सरकारे पहायची वेळ आलेली आहे.
In reply to तर तेथील एखाद्या नेत्याला by थॉर माणूस
In reply to तर तेथील एखाद्या नेत्याला by थॉर माणूस
निवडून आलेले उमेदवार त्यांचा प्रमुख ठरवतात.
हे माझे अज्ञान असेल पण भारतात हे किती वेळा झालेले आहे याबद्दलची आकडेवारी वाचायला फार आवडेल ! In reply to वाचत आहे , सम्ब्र्हमाता ( by देव मासा
In reply to आप हा मिथ्यासमाजवादी, by आनन्दा
आप हा मिथ्यासमाजवादी, मिथ्याधर्मनिरपेक्षतावादी आणि मिथ्यासाम्यवादी लोकांचा प्रमुख पक्ष होणार आहे लवकरच.+११११११११......
In reply to वाचत आहे , सम्ब्र्हमाता ( by देव मासा
In reply to वाचत आहे , सम्ब्र्हमाता ( by देव मासा
In reply to 'आप'ला राजकारणाची थोडी घाईच झाली! -मेधा पाटकर by विकास
त्यानंतर लगेच दिल्लीची निवडणूक लढविण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यात घाई झाली, तरी दुसरा पर्याय नव्हता.
In reply to केजरीवाल चुक करत आहेत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to भुगोलाच्या पुस्तकाचे ठाऊक by संपत
In reply to खरे आहे by विकास
In reply to घराणेशाही वाला पक्ष विसरलात by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to हम्म by मूकवाचक
In reply to हम्म by मूकवाचक
In reply to हम्म by मूकवाचक
In reply to हम्म by मूकवाचक
In reply to एकंदरीत मोदींच्या कारभारात by बंडा मामा
In reply to एकंदरीत मोदींच्या कारभारात by बंडा मामा
केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.आणि हे पण
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्याच लोकांना चांगलेच ठाऊक आहेअसो.
In reply to काय आहे माहीत आहे का, जे by आनन्दा
In reply to @ आनंद साहेब.... by मुक्त विहारि
In reply to एकंदरीत मोदींच्या कारभारात by बंडा मामा
In reply to एकंदरीत मोदींच्या कारभारात by बंडा मामा
एकंदरीत मोदींच्या कारभारात गुजरातचा नक्की काय विकास झाला ह्यावर मते मांडण्यात कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही,कारण तो उद्देश्य मूळ धाग्यातच दिसत नाही. धाग्याचा सगळा रोख तर गुजरातची प्रगती कितीही झालिये असं म्हंटलं तरी ती कशी झालेली नाही हे दाखवण्यावर दिसत आहे....
काही प्रतिसादातली भाषा आणि टोन बघता ह्यावर काही साधक बाधक चर्चा होऊ शकेल ह्याची सुतरामही शक्यता दिसत नाही.कारण सुरवात तुम्हीच केलेली आहे. जरा वेगळं मत दर्शवणारा प्रतिसाद दिसताच "स्वच्छ चश्मा वापरा" वगैरे उद्धटपणाचे प्रतिसाद तुम्हीच देऊन सुरवात केलेली आहे. आता मिपाकरांकडून लाक्षणिक मुखभंग झाल्यावर हे सगळं शहाणपण सुचतं आहे!!!! वर म्हंटल्याप्रमाणे पेरले ते उगवते!!! :)
In reply to कांगावा by पिवळा डांबिस
In reply to कांगावा by पिवळा डांबिस
In reply to गटार सर्वेक्षक by रमेश आठवले
In reply to विकास by चिरोटा
In reply to असेच चांगले अनुभव मी ही ऐकले by मंदार दिलीप जोशी
In reply to अगदी अगदी! by आनंदी गोपाळ
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
प्रतिमा आणि बातमी स्त्रोत डिएनए इंडीया.
केजरीवालांचे म्हणणे आहे की माजी मुख्यमंत्री म्हणून मोदींनीच त्यांना बोलवायला हवे होते. पण आपण (म्हणजे एके) दहशतवादी नसतानाही थांबवले, त्यातून हे समजते की ते (मोदी) लोकशाहीवादी नाहीत. *aggressive*
मला वाटते आता केजरीवालना पण लॉलीपॉप देण्याची वेळ आलेली आहे.
In reply to चेतन भगतचा ट्विट by क्लिंटन
In reply to +१ by श्रीगुरुजी
केजरीवालांचा नाटकीपणा आणि ढोंगीपणा आता डोक्यात जायला लागला आहे.निवडणूक जस जशी जवळ येईल आणि निकालांची सुरुवात होईन तस तसे अजूनच तुमचे डोके दुखणार आहे. काही तरी घरगुती उपाय तयार ठेवा.
In reply to केजरीवालांचा नाटकीपणा आणि by बंडा मामा
In reply to सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद! by श्रीगुरुजी
In reply to कजरा रे कजरा तेरे काले काले करतुत by चैतन्य ईन्या
In reply to Before/After by जयनीत
लालू प्रसाद ह्यांच्या काळातल्या बिहार किंवा समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश सरकार पेक्षा किंवा अनेक सरकारां पेक्षा गुजरात सरकार ने नक्कीच चांगले काम केले आहे हे मात्र मान्य.अर्थातच मान्य आहे, पण तुलना लालू आणि मुलायमशी केली तर कुठलेही राज्य उठूनच दिसेल. मुद्दा आहे की मोदींनी विशेष असे काय केले आहे? विकास पुरुष हे संपूर्ण मार्केटिंग गिमिक असून तुम्ही दिलेला टेलेमार्केटींगचा मुद्दा अगदी चपखल आहे.
In reply to http://ibnlive.in.com/news by शैलेंद्रसिंह
In reply to निवडणुकी आधीच हार मान्य by विकास
In reply to +१ by श्रीगुरुजी
In reply to कोण नरेंद्र मोदी? by बाळकराम
In reply to तुम्ही कॉम्रेड कि काँग्रेसी by श्री गावसेना प्रमुख
In reply to मज्जा by रमताराम
बाकीची मज्जा इथे आहे.
-- आपली नम्र
π विक्षिप्त अनिवासीIn reply to ही बघ आणखी मज्जा by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगर वादा किया 'गॅसपे कम होगा अधिभार' तो केजरीवालभी बोलेगा... अबकी बार मोदी सरकार!
In reply to मस्त by विकास
In reply to फक्त मत द्यायला विसरू नका! by आयुर्हित
वाटीत चिवडा मोदींना निवडा. अख्ख्या भारताचा मूड आहे. मोदी काका ड्युड आहे.
(मोदींचे कवतिक होत असूनही कोणाला मत द्यावे ह्या विचारात पडलेली)माईIn reply to बोला बोला by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हा नक्की कुणाचा डु आयडी आहे by बॅटमॅन
In reply to नाही हो by विकास
In reply to हा नक्की कुणाचा डु आयडी आहे by बॅटमॅन
In reply to बोला बोला by माईसाहेब कुरसूंदीकर
अख्ख्या भारताचा मूड आहे एके४९ सुड* आहे
* सुड म्हणजे स्युडो (नाटकी) आहे...In reply to ही बघ आणखी मज्जा by ३_१४ विक्षिप्त अदिती
फिजिक्समध्ये पास व्ह्यायला हवा न्युटनचा फोर्स. भारताच्या प्रगतीसाठी लावा आता मोदींचा कोर्स.
माईIn reply to बस अड्डा कि एअरपोर्ट? by आयुर्हित
In reply to अनुमोदन,गुजरातमध्ये by नानासाहेब नेफळे
In reply to अनुमोदन,गुजरातमध्ये by नानासाहेब नेफळे
अनुमोदन,गुजरातमध्ये विकासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आहेत, भविष्यात विमानांची संख्या प्रचंड वाढल्यास बस स्टॅँडवर विमानांसाठी 'फलाट' तयार केले आहेत. विमानतळांवर नासाच्या(न्यासाच्या नाही) सहकार्याने बडोदा ते प्लुटो थेट फ्लाईटचे नियोजन केले आहे, मध्ये गुरुच्या चंद्रावर' हरहरमोदी' एअरस्टेशनचे बांधकाम चालू आहे. गुजरातमधल्या कॅनॉलवर सोलार पॅनल बसवले आहेत ,ज्यामुळे रिफ्लेशन येऊन चांदोबा लाल पडला आहे व आता चंद्रावर कविता करता येणार नाही म्हणुन सायबेरीयातले कवी नाराजले आहेत.
गुजरातमधले रस्ते थेट बुलेट प्रुफ काचेचे आहेत व हे काम एंशी टक्के झालेले आहे ,इंटरनेट बरोबर नवीन टेलेपोर्टेशनच्या वायर टाकल्या आहेत तिथं ,नेटावर माल खरेदी करायचा डन म्हण्टले की लगिच दणादण माल टेलेपोर्ट होऊन घरात... गुजरातमधल्या बालकांचे इतके सुपोशन झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे आयुष्य दिडशे वर्ष डीक्लेर करुन टाकले आहे.आहात कुठे!!!!
खुर्चीवर उभे राहून टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत ..!
आत्मुबाबा - एक स्मायली टाका. In reply to अनुमोदन,गुजरातमध्ये by नानासाहेब नेफळे
In reply to बस अड्डा कि एअरपोर्ट? by आयुर्हित
In reply to >>> वडोदरा चा बस अड्डा आहे कि by श्रीगुरुजी
मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बस अड्ड्यासारखा आहेअहो नाही हो. टर्मिनल २ बघा. एकदम चकाचक आहे. आंतरराष्ट्रीय म्हणावा असा.
In reply to मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ by संपत
In reply to ह्या मोदी मिनिअन्सना वडोदरा by बंडा मामा
In reply to मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ by संपत
In reply to मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ by डँबिस००७
विकासः तेंव्हा आणि आता....