Skip to main content

निर्मोही

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 17/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अंशात तुझ्या वसलो मीही वाहिले हवे ते निर्मोही समिधा सुखदा अक्षत ग्वाही आतंक मनी कुठला नाही मन अबोलसे स्वर विकलांगी प्रतिमा न कधीही एकांगी ध्वनि छेडतसे सम प्रतिध्वनी हृदयात वलय लय शतरंगी लाटेस काठ हळवा म्हणुनी खेळते किनाऱ्यावर पाणी भारती ओहटते ओघळुनि डोहात माणकांच्या खाणी ………अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1502
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया