पाककृती
नमस्कार मिपाकर्स !!
बरेच दिवस झाले विचार करत होतो की ,
आवडणारा खाद्य प्रकार तुम्हा सर्वा सोबत शेयर करावा !!!
आणी आज आम्ही कॄती करत आहेत !!!!(आळशीपणाची हद्द म्हणा ,हव तर !!)
चायना मध्ये आल्या पासुन तीन चार प्रांतातील चायनीज खाण्याचा योग आला !!
साधारणपणे आपल्या ला न जमणारे हे प्रकार आहेत !!
पण सिचुअन पद्धतीच फूड आपल्याला खास करून आवडते !!
वर छायाचित्रात दिलेले आहे ते माझ सर्वात आवडत डीश !!!
१) सुजीतो ::
म्हणजे एक प्रकारची शेंग (नेमक नाव आपल्याला माहिती नाहीये .....)
आधी अर्धवट शिजवून मग मस्त फ्राय केलेली असते ....
२) कूंपाव चितींग ::
चिकन आणी शेंगदाने एकत्र अर्धवट शिजवुन नंतर फ्राय केलेले असतात .......
३) गूंसाव थूदो ::
हा खास आपला महाराष्ट्रीयन सारखाच पदार्थ ...
अर्थात तीखट बटाटा .........
सोबत सफेद भात ......
आणी चायनीज टी असतोच......
तर मंडळी कशी काय वाटली चायनीज डीश !!!!!!!
वाचने
8207
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
बैलोबा
In reply to बैलोबा by अनिल हटेला
चित्रापेक्षासुद्धा...
मस्त...
In reply to मस्त... by प्रभाकर पेठकर
खवाआअट
In reply to खवाआअट by टारझन
वा हटकेच
In reply to मस्त... by प्रभाकर पेठकर
त्या
>>छायाचित्र
आम्हाला
In reply to आम्हाला by विसोबा खेचर
चिकन हॉट्-पॅन..
In reply to चिकन हॉट्-पॅन.. by प्रभाकर पेठकर
वावावा
In reply to वावावा by टारझन
विसोबा खेचर...
In reply to विसोबा खेचर... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
In reply to चिकन हॉट्-पॅन.. by प्रभाकर पेठकर
येत्या
In reply to येत्या by विसोबा खेचर
दुपारी...
In reply to दुपारी... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
>>असे कोमट
वा.. मस्त
चीन
वा.. मस्त
अजून एक .
शी शे आ!!!
फोटो दिसत नाहीये....
>>पूर्वीच्य
>>रेफ्रेश
२) कूंपाव चितींग
नाय राव