मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महात्मा गांधी जयंती

छोटुली · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज दोन ऑक्टोबर .महात्मा गांधी जयंती.त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे राष्ट्रपिता मा.महात्मा गांधी यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम . रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरे नाम सबको सन्मति दे भगवान ! वैष्णवजन तो तेणे कहिये जो पीडपराई जाने रे !

वाचने 3188 वाचनखूण प्रतिक्रिया 5

टारझन गुरुवार, 10/02/2008 - 12:31
श्रद्धांजली आम्हाला वगळून साजरी करावी. गांधींच सुखदुख आम्हाला भारतीय चलन सोडले तर अजुन कशात नाही. कारणे विचारल्यास जरूर सांगू . नथु गोडसे वादी ) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

सुनील गुरुवार, 10/02/2008 - 22:45
महात्मा गांधी ह्या महामानवाला विनम्र श्रद्धांजली! (नतमस्तक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.