मोटोरोला या कंपनीचे नुकतेच गुगल कडून लीनोव्हो कडे हस्तांतरण झाले . गेली काही वर्षे samsung आणि apple च्या स्पर्धेत इतर कंपन्यांचा प्राण कंठाशी आला होता . त्यात भारतीय बाजारपेठेत micromax आणि kaarbon / lava सारख्या कंपन्यांनी आपले स्थान निर्माण केलेलं होतं .
अशा परीस्थितीत मोटोरोला चा नवा "मोटो -जी" या मॉडेल कडे game -changer म्हणून पाहिले जात आहे। ५. इंची स्क्रीन ,१ जीबी RAM , १. २ GHz प्रोसेसर आणि android kitkat update सह १६ जीबी इंटर्नल मेमरी , ५ MP कॅमेरा इत्यादी वेधक वैशिष्ट्यांनी सजलेला हा फोन flipkart वरून फक्त १४,०००/- ला घरपोच उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या उड्या पडल्या नसत्या तरच नवल!
लॉंच केल्यापासून हा फोन overbooked असून out -of -stock आहे, इतका लोकप्रिय ठरला आहे. "मोटो -जी" च्या या क्रेझ बद्दल आणि फोन बद्दल आपली मते जाणून घेणे जरूर आवडेल …
वाचने
29513
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहितीबद्दल धन्स.
"मोटो -जी"
In reply to माहितीबद्दल धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओव्हर ऑल परफॉर्म्स
In reply to "मोटो -जी" by उडन खटोला
माझी लिस्ट
अँड्रॉईड
In reply to माझी लिस्ट by तुषार काळभोर
सहमत
In reply to अँड्रॉईड by तुषार काळभोर
मोटो-जी
In reply to माझी लिस्ट by तुषार काळभोर
मोटो-जी
In reply to माझी लिस्ट by तुषार काळभोर
लुमिया ७२० चांगला आहे. अर्थात
In reply to माझी लिस्ट by तुषार काळभोर
वाचनखुण साठवतो .
मोबाइलमधले फोटो प्रिट करायला
एक डोळे उघडणारा अनुभव--
..मायक्रोमॅक्सचंही तेच रडगाणं
In reply to एक डोळे उघडणारा अनुभव-- by सुबोध खरे
नक्कीच !
In reply to ..मायक्रोमॅक्सचंही तेच रडगाणं by किसन शिंदे
मायक्रोमॅक्स
In reply to ..मायक्रोमॅक्सचंही तेच रडगाणं by किसन शिंदे
मोटोरोलाची अधिकृत केंद्रे
अर्र! मी घ्यावा म्हणत होते हा
In reply to मोटोरोलाची अधिकृत केंद्रे by कंजूस
त्या केस मध्ये बॅटरी संपूर्ण
In reply to अर्र! मी घ्यावा म्हणत होते हा by यशोधरा
यातला कैमरा खास नाही :टेकरडार
सॅमसंग एस-3 लॉंच झाल्या
सस्ते का माल रोता है ... अस
In reply to सॅमसंग एस-3 लॉंच झाल्या by माझीही शॅम्पेन
स्वस्त ते मस्त.
In reply to सॅमसंग एस-3 लॉंच झाल्या by माझीही शॅम्पेन
मी तुमच्यासोबत.
In reply to स्वस्त ते मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी पण
In reply to मी तुमच्यासोबत. by आनंदी गोपाळ
आवाजासाठी एचटीसी घ्या.
सहमत
In reply to आवाजासाठी एचटीसी घ्या. by वेताळ
अधिकृत केंद्रे
कळेनाच की इतकी काय क्रेझ ह्या
माझा कार्बन s1 Titanium आहे. ७३०० ला मिळाला होता.
बैटरी ड्रेन झाल्यावर ताप
मायक्रोसॉफ्ट विंडोज!
In reply to बैटरी ड्रेन झाल्यावर ताप by कंजूस
भारतीय ब्रँड्समध्ये Micromax
नांदेडीअन ,होय मी रिव्युतलीच
LG G2
नोकिया 620
इन्शुरन्स
मोबाईल इन्शुरन्स
In reply to इन्शुरन्स by योगी९००
विमा
In reply to मोबाईल इन्शुरन्स by भाते
सॅमसंग ग्रॅण्ड २
"नेक्सस ५ पेक्षा हा चांगला
In reply to सॅमसंग ग्रॅण्ड २ by मंदार कात्रे
कित्ती चर्चा झालीये ही.. एक
सेम हिअर!
In reply to कित्ती चर्चा झालीये ही.. एक by पिलीयन रायडर
सॅमसंग कोअर घ्या,१ जी बी रॅम
In reply to सेम हिअर! by स्पंदना
स्मार्ट्फोन हवा आहे..
मी घेतला मोटो जी इतक्यात १६
मी घेतला १२५०० चा
मोटो जी घेतला
जुलै २०१४ मध्ये, बरोबर ५
जेंव्हा बॅटरी पूर्ण संपली
In reply to जुलै २०१४ मध्ये, बरोबर ५ by श्रीगुरुजी
क्वाईट विंट्रेस्टींग
In reply to जेंव्हा बॅटरी पूर्ण संपली by यसवायजी
जस्स स्विचॉफ्फ करून परत ट्राय
In reply to क्वाईट विंट्रेस्टींग by सतिश गावडे
Plug it into the charger
In reply to जेंव्हा बॅटरी पूर्ण संपली by यसवायजी
मोब्या चार्जीन्गला लावा.
In reply to Plug it into the charger by अत्रुप्त आत्मा
माझ्या नावानेदुखताहेत म्हणून) आता मोकळे व्हा. म्हणजे बोटं मोकळी करा. 'फ्लॅश बूट स्क्रीन' चमकेल, आणि 'नॉर्मल रिबूट' पर्याय दिसेल. आता आवाज वर चढवणारी कळ दाबा आणि फोन चालू होईल. आता एक बार लावा. योउ हवे दोने इत.आता एक बार लावा. योउ हवे दोने
In reply to मोब्या चार्जीन्गला लावा. by यसवायजी
सविस्तर मार्गदर्शनाबद्दल
In reply to जेंव्हा बॅटरी पूर्ण संपली by यसवायजी
नोकिया घेतलाय ना गुर्जी तुमी?
In reply to जुलै २०१४ मध्ये, बरोबर ५ by श्रीगुरुजी
नानासाहेब,
In reply to नोकिया घेतलाय ना गुर्जी तुमी? by ग्रेटथिंकर
मार्च २०१४ मधे कंपनीत
मी मोटो जी सेकंड जनरेशन घेतला
कृपया या ८फेब्रु २०१४ च्या
फेब्रुवारी २०१४ ला १६ जी
मीदेखील
asus झेनफोन सुद्धा एक चेंज