भांबावतो कल्लोळ.
माझ्या उरात दडू पाहतो.
पाहता पाहता नभही
अलगद झाकोळून येतं.
आपसूक दूरस्थ होणारे
किनारे पाहताना,
भरतीचा ठाव सुटतो...
तुझा माझा मांडलेला
पसारा पाहते.
त्यातून स्वत:ला निर्लेपपणे
बाजूला काढायचं ठरवते.
हळूच एक प्रश्न
डोकं वर काढतो,
विचारतो,
कधी चुकतं करशील
तुमच्या नात्याचं देणं?
परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं,
ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5999
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
आवडली.
आवडली.
सुरेख लिहिलंय.
आवडली.
आवडली
>>>ऋणात गुंतून राहिलेलं हे मन
सुरेख
कविता छान!
कोण सुटलय यातून?
आपसूक दूरस्थ होणारे किनारे पाहताना, भरतीचा ठाव सुटतो...कोण सुटलय यातून? तरीही ठाव सुटायचा राहत नाही.गुंतून राहिलेलं हे मन...आणि हे तरी कुणाला सुटलय? रचना आतपर्यंत पोचली... आवडली.+१ रचना आतपर्यंत पोचली...
In reply to कोण सुटलय यातून? by इन्दुसुता
हं..
सगळंच काही समजलं नाही. पण
सुरेख!
धन्यवाद!
आवडली..
भिडली
छान लिहिल आहेस.
क्या बात है.
:)
मस्त
In reply to :) by राघव
प्रतिसाद द्यायचा राहून गेला..
In reply to मस्त by यशोधरा
खासच यशो! अगदी खास.
@राघव, तुमची रचनाही आवडली.
ओह, आले लक्षात! बरोबर.
In reply to @राघव, तुमची रचनाही आवडली. by इन्दुसुता
छान लिहीलंय!! राघव यांची
ओह, आले लक्षात! Smile बरोबर.
सॉरी, गोंधळ झाला इन्दुसुता.
In reply to ओह, आले लक्षात! Smile बरोबर. by इन्दुसुता
खूप सुंदर!
सुंदर .... प्रथमच वाचली असेल
छान!
+१
In reply to छान! by सटक
सुरेख! कविता आवडली.