१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश
प्रतिक्रिया
In reply to ता.क.: लांगूलचालन अटी तह करारनामे अभिप्रेत नाहीत by माहितगार
In reply to ज्यांना वंदे मातरम म्हणायला by टवाळ कार्टा
In reply to आणि by माहितगार
In reply to तरीही by प्रसाद गोडबोले
फाळणी झाली हे चांगलेच झाले आहे भारताच्या दृष्टीने !सहमत आहे.
In reply to सहमत आहे by क्लिंटन
In reply to सहमत आहे. by प्यारे१
In reply to सहमत आहे.. by शैलेन्द्र
In reply to आपणा सर्वांची काळजी by माहितगार
In reply to भारताला ५००० वर वर्षांचा by टवाळ कार्टा
In reply to भारताला ५००० वर वर्षांचा by टवाळ कार्टा
In reply to ५००० वर्षांची परंपरा by माहितगार
In reply to आर यु किडिंग ? by प्रसाद गोडबोले
फारच मोठ्ठा आशावाद आहे बुवा .तसा तो आहे :)
In reply to आर यु किडिंग ? by प्रसाद गोडबोले
In reply to ज्यांना वंदे मातरम म्हणायला by टवाळ कार्टा
In reply to अनुमोदन by मंदार दिलीप जोशी
In reply to चर्चा पूर्ण करायची असेल तर... by पिवळा डांबिस
अन्यथा हा धागा एक पॉप्युलरिस्ट देखावा आहे असं समजलं जाईल....बराचसा आश्चर्यचकीत आहे जी गोष्ट माझ्या स्वतःच्या आणि आपल्या समकालीन पिढीच्या हयातीत होण्याची शक्यता कमीत कमी आहे इथे काही मिपा सदस्य मंडळाची निवडणूक लावलेली नाही :) आणि आम्ही ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वाच्या सुद्धा निवडणूकीस उभे टाकण्याची सुतराम शक्यता नाही. टोपण नावाने लिहितो आहे ज्याचे व्यक्तीगत नावाला पसाभरही क्रेडीट मिळावयाचे नाही त्या बद्दल पॉप्युलरिस्ट असा तर्क अचंबित करणारा आहे. समजा उद्द्या एखाद्या पंतप्रधानाने जाणीवपुर्वक पॉप्युलीस्ट होण्याकरता पाकीस्तान सोबत युद्ध लावलेच आणि सैन्य भरतीचे आवाहन केले किंवा ब्लड डोनेशनचे आवाहन केले तर त्याला पॉप्युलीस्ट आहे हो ब्लड डोनेट करणार नाही करू देणार नाही अशी आपल भूमिका तर्कसुसंगत असणार आहे ?
तुम्ही दिलेल्या कलमांत अजुन एक कलम घालायला हवं.... ४. तुम्ही भारतीय लोकप्रीय तत्वज्ञ अथवा महापुरूष आहात आणि तुम्हाला तुमच्या भारतीय बांधवांना पाकिस्तानात/ बांगला देशात सामील होण्याच आवाहन करायच आहे ते तुम्ही कसे (कोणत्या शब्दात) कराल ?पिवळा ('रंगावर जाऊ नये तरीपण) तुम्ही खरच चीन मधन नाही न आलेले ? आम्ही (मी) भारताचे पवित्र भाग कोणत्याही तडजोडी शिवाय भारतात वापस आणावया करीता नऊशे वर्षांहून अधिक कालावधी पकडला आहे. आमची देशभक्ती एवढीही कातडी बचाऊ आणि तकलादू नाही त्या मुळे आपला आपला प्रस्ताव एक केवळ हस्यास्पद प्रयत्न म्हणून दुर्लक्षीत करत पास देत आहोत.धन्यवाद
In reply to -१००० नामंजूर by माहितगार
समजा उद्द्या एखाद्या पंतप्रधानाने जाणीवपुर्वक पॉप्युलीस्ट होण्याकरता पाकीस्तान सोबत युद्ध लावलेच=)) आपण फक्त "कडक शब्दांत तीव्र निषेध करतो" त्यामानाने वरचे वाक्य म्हणजे पु.लं.च्या भाषेत "सशाच्या टाळुला गंडस्थळ म्हणणे"
In reply to समजा उद्द्या एखाद्या by टवाळ कार्टा
In reply to -१००० नामंजूर by माहितगार
पिवळा ('रंगावर जाऊ नये तरीपण) तुम्ही खरच चीन मधन नाही न आलेले ?हो, आम्ही मूळचे तिथलेच! आमचे पूर्वज गोबीच्या वाळवंटात कोबीची शेती करायचे!!! :) असो. धन्यवाद.
In reply to गैरसमज होतोय by पिवळा डांबिस
गोबीच्या वाळवंटात कोबीची शेती=))
In reply to गैरसमज होतोय by पिवळा डांबिस
अहो हा गंमतीचा धागा आहे हे समजतंय. आणि मी तुम्हाला नाही हो पॉप्युलरिस्ट म्हणत आहे, धाग्याला म्हणतोय...गंमत केल्याने (महापुरुष संत येती धाग्यावर तोची) दिवाळी (दसरा) यावर आता विश्वास बसला :) (ह.घ्या)
तीनही प्रांत एकच करायचे तर मग ते आपल्यात आले काय किंवा आपण त्यांच्यात गेलो काय, परिणाम एकच ना? त्या प्रांतातल्या लोकांकडेही काही चांगल्या गोष्टी असतीलच ना...जो पर्यंत झेंडा तिरंगाच राहील तो पर्यंत मंजूर !! >>त्या प्रांतातल्या लोकांकडेही काही चांगल्या गोष्टी असतीलच ना...>> पुर्वेचे लोक गंगेचेच पाणी पितात. आणि गंगोत्रीचे थोडे पाणी सिंधूत सोडण्याची व्यवस्था करूयात. :)
हो, आम्ही मूळचे तिथलेच! आमचे पूर्वज गोबीच्या वाळवंटात कोबीची शेती करायचे!!! Smileसहज सुचल म्हणून.... पुर्वजांना बोलावून मागच्या तारखेने भारत चीन सीमा करारावर जुन्या तारखेने सह्या घेता येतील का ? बदल्यात गोबीच्या वाळवंट तुम्हास्नी आंदण :)
In reply to माहितगारजी by अनिरुद्ध प
In reply to कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला by पैसा
ता.क.: लांगूलचालन अटी तह करारनामे अभिप्रेत नाहीत