(व्हॅलेंटाईन डे म्हणलं की निसर्गातील सर्व घटकांना त्रास द्यायला हवा का?)
In reply to ओ विकासदादा, चॉकलेटला अणि by यशोधरा
ह्ये विकासभौ आता बहुतेक गराजमध्ये झोपतंय पुढला महिनाभर!!! :)In reply to हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल by मदनबाण
हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल आहे ! रक्षा-बंधन सारखा सण साजरा करणारा आपला देश या इंपोर्टेड फेस्टीव्हलच्या मागे धावताना दिसतो आहेइंपोर्टेड आहे हे मान्यच! पण आपल्या संस्कृतीत भावा-बहिणींसाठी रक्षाबंधन, भाऊबीज आहे. नवरा-बायकोसाठी पाडवा, वटपौर्णिमा आहे. पण प्रेमी युगुलांसाठी कुठला सण आहे? का त्यांनी चोरून-मारूनच प्रेम व्यक्त करायचे? आधी पर्याय द्या आणि मग इम्पोर्टेड म्हणून हिणवा!
In reply to हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल by सुनील
In reply to हेच म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल by सुनील
In reply to पण प्रेमी युगुलांसाठी कुठला by मदनबाण
In reply to खिक् by सुनील
In reply to +100 by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मग हेच रक्षा बंधन, भाऊबीज, by मदनबाण
In reply to जगभर या एका नव्या संस्कृतीची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धावपळी च्या काळात निमित्तानं by मदनबाण
In reply to असू दया ना यार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हाहाहा! by पैसा
In reply to अवांतर पण महत्वाचा प्रश्न by विकास
In reply to रिसर्च पेपर. ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कारण लग्न केल्याने पुरूषांची शक्ती आणि बुद्धी कमी होते, असे रोमन सम्राटाला वाटत होतेहे पुन्हा एका पुरुषाचंच मत आहे बरं. हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है! =))
In reply to धन्स! by पैसा
In reply to रिसर्च पेपर. ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हेतू by विकास
In reply to विडंबनच समजू की थोडं शिरीअशली by वडापाव
वैयक्तिक पातळीवर बोलायचं तर हा व्हॅलेंटाईन्स डे कधीच आवडला नाही. नेमक्या ह्याच दिवशी मला टायफॉईड झाला होता. त्यामुळे माझी व्हॅलेंटाईन्स डेशी कट्टर दुश्मनी आहे.टायफॉईड झाला होता. का टॉयफॅड झाला होता ? (ह. घ्या) टॉयफॅड वाढला तर लई. छळ या गटात मोडू शकतो हे (ल. घ्या= ल़क्षात घ्या) . अवांतर: ह्या लई छळास वैतागून या सणाला विरोध होत असेल तर ठिक पण या लई छळातल डोकं भारतीय असत तेव्हा सण विदेशी असण्याशी संबंध नसावा. हा सण नसता तरी भारतीय (पुरषी) डोकी इतर वेळीही वाह्यातलीच असती नाही का ? आमचा हा प्रतिसाद वगळण्यास मिपा संपादकांना अंमळ संमती आहे.
In reply to विडंबनच समजू की थोडं शिरीअशली by वडापाव
In reply to इथे यात मानव, त्यातही by कवितानागेश
In reply to हं अमंळ चुकतंच by प्रमोद देर्देकर
ओ विकासदादा, चॉकलेटला अणि