जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप
In reply to अरे by मदनबाण
In reply to खूपच छान by बिपिन कार्यकर्ते
In reply to खूपच छान ..... by अरुण वडुलेकर
तू भारी ...तर जा घरी...
In reply to दिव्स निघून गेले! आठवणी मात्र येतात! by श्रीकृष्ण सामंत
In reply to फार छान लेख by डॉ.प्रसाद दाढे
In reply to अभिनंदन! by पिवळा डांबिस
In reply to शनी मंगळ व by विजुभाऊ
In reply to उटीची दुर्बिण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to फॅसिनेटिंग युनिवर्स by प्रकाश घाटपांडे
In reply to अप्रतिम by झकासराव
In reply to जी.एम.आर.टी. ला सहल? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to जी.एम.आर.टी. ला सहल? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मलाही आवडेल... by मनिष
In reply to मी जी एम आर by घाटावरचे भट
In reply to योग्य पण अपूर्ण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to योग्य पण अपूर्ण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बहुगुणींना माझ्यातर्फेही धन्यवाद by एस
पृथ्वीच्या परिवलनाचा फायदा घेऊन त्याच्या प्रत्यक्ष पृष्ठभागापेक्षाही जास्त पटींनी तरंगलांबी ग्रहण करतो.शब्दांत किंचित गडबड आहे, पण ते सगळं शिकल्याशिवाय लक्षात ठेवण्याची अपेक्षाही नाही. प्रश्न मला समजला. पृथ्वीच्या परिवलनाचा फायदा घेऊन सलग नसलेल्या, एकापेक्षा जास्त अँटेना वापरून, ३० किमी व्यास असणारी एकसंध दुर्बीण आहे असं वापरता येतं. (हे वाक्यही फार बरं दिसत नाहीये, पण) आकृत्या वगैरे शोधून, सविस्तर उत्तर लिहीते. त्याला थोडा वेळ लागेल.
In reply to धन्यवाद एक्का काका. by भाते
ही चार चित्रं निरनिराळी दिसतात, ती बघण्याच्या दिशेमुळे. बऱ्यापैकी उत्तरेला असणारी वस्तू बघितली जात असेल तर वरची दोन चित्रं योग्य आहेत. दुर्बीण खूपच क्षितीजाजवळच्या वस्तूकडे पाहत असेल तर तिसरं/चौथं चित्र बनेल. (दुर्दैवाने या प्रतिमेमधे कोणती वस्तू आणि तिचं आकाशातलं स्थान नीट वाचता येत नाहीये.)
ते चित्र जेवढं काळं तेवढं प्रतिमा बनवण्यासाठी जास्त विदा गोळा झालेला असतो.
In reply to 'स्वॅप्स'च्या प्रश्नाबद्दल - by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to धन्यवाद अदिती by एस
जीएमआरटीचा वापर पृथ्वीव्यतिरिक्तच्या अंतराळात जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेचा मागोवा घेण्यासाठी करावा की नाही अशा स्वरूपाचा वाद होता.मग मला हे "गॉसिप" अजिबातच माहित नाही. (याबद्दल आमच्या गप्पा, मित्रांची टांग खेचणं इतपतच मर्यादित असायच्या.) जीएमआरटीमधून पीएच.डी. करणारा माझा एक मित्र 'सेटी' (Search for Extra-Terrestrial Intelligence) वर काम करत होता. अर्थातच त्याला त्यापैकी उल्लेखनीय काही सापडलं नाही, पण 'सेटीवर काम करणारा एकमेव भारतीय वैज्ञानिक' अशा शीर्षकाचा, त्याच्या कामाबद्दल असणारा लेख 'टाईम्स अॉफ इंडिया'त छापून आला होता. (बाकीचं त्याचं काम पल्सार्सबद्दल आहे, आणि व्यक्तिशः मला ते जास्त रोचक वाटतं.) या कादंबरीबद्दल त्यालाही सांगितलं पाहिजे.
In reply to मी अद्यापही डॉ.स्वरुपांबरोबर by श्रावण
In reply to जी एम आर टी ही "वन मिटर वेव्ह by कैलासवासी सोन्याबापु
In reply to जी एम आर टी ही "वन मिटर वेव्ह by कैलासवासी सोन्याबापु
जी एम आर टी ही "वन मिटर वेव्ह लेंग्थ" श्रेणीतली जगातली सर्वात मोठी अन आधुनिक दुर्बिण असल्याचे वाचले होते, हे खरे आहे का ?आता हे फारसं खरं नाही. GMRT चा विकास सुरू झाला या गोष्टीला आता दोन दशकं लोटली आहेत. मधल्या काळात दुर्बिणीवर काही काम केलंच नाही असं नाही; पण जुन्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी अद्ययावत ठेवण्यापेक्षा कधीकधी पूर्ण नवीन गोष्टच बनवणं सोपं पडतं. या दशकाच्या सुरूवातीला, नेदरलंड्समधे LOFAR नावाची नवीन दुर्बिण सुरू झाली; ती GMRT पेक्षा अधिक अद्ययावत आणि मोठी आहे. त्यांचा सध्याचा मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे विदागाराचा. एका observation run मधे जमा होणारा विदा साठवून, तो जगात जिथे कुठे संशोधक बसला असेल तिथे पाठवणं तापदायक होतं आहे. त्यामुळे त्यांनी मिळालेल्या विदेतून वापरण्यास योग्य अशा प्रतिमा मिळवण्यात automation सुरू केलं आहे. GMRT मधे अशी एक प्रतिमा बनवायला, वेळेस दोन-दोन आठवडे (आणि बरीच mental sanity) जाते. १९७० च्या दशकात बनवलेली VLA नामक अमेरिकन दुर्बीण आता कात टाकते आहे आणि ती सुद्धा अद्ययावत होत आहे. GMRT अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे; हे प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा ती बरीच जास्त कालसुसंगत होईल. पण आहे तीच GMRT वापरून तीन वर्ष, पूर्ण आकाशाचा सर्व्हे करण्याची निरीक्षणं पूर्ण होत आहेत. यासाठी आवश्यक असणारी ढोरमेहेनेत पूर्ण होईल तेव्हा GMRT ची पत बरीच जास्त वाढेल, अशी आशा मला वाटते. --- हानलेची जी दुर्बिण आहे ती अवरक्त प्रकाशात काम करते; अधिकतर त्यात. पण ही दुर्बिण एकमेवाद्वितीय वगैरे नाही. हिचा आकार बराच लहान आहे, त्यातून फार काही पथप्रदर्शी, नवीन विज्ञान-संशोधन होत नाही; पण भारतीय खगोल-संशोधकांच्या पिढीला शिक्षणासाठी याचा बराच उपयोग आहे. गोविंद स्वरूपांनी त्यांच्या वयाच्या तिशीत दुर्बिणी बांधायला सुरूवात केली तेव्हा साठीत आल्यावर GMRT बनवण्याची ताकद अभियंत्यांमधे आणि वापरण्याची ताकद खगोलसंशोधकांमधे आली. बहुतांश दुर्बिणी लांबूनच चालवल्या जातात; प्रत्यक्ष दुर्बिणीपाशी बसून काम करण्याचं प्रमाण आता, जगभरच बरंच कमी होत आहे. त्यात भारत आणि भारतीय दुर्बिणीही आल्याच.
In reply to जी एम आर टी ही "वन मिटर वेव्ह by ३_१४ विक्षिप्त अदिती
Similar telescopes set up in Namibia, Europe and US have been realized by collaborative efforts of multiple institutions, whereas, the present MACE Telescope has been designed and realized from conceptual stage to trial assembly stage by ECIL, Hyderabad with technology support from BARCजगातली दुसर्या क्रमांकाची गॅमा किरण दुर्बिण लडाखला बसवताहेत. भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन!
या