झटपट पुरण पोळी
ही पा.क्रु माझ्या सासुबाई चि आहे
साहित्य:- दाळव १ वाटी ,साखर १ वाटी , विलायची ,जायफळ आपल्या आवडी प्रमाणे
पुरण पोळी साठी कणिक मळुन घेतलेली
दाळव मिक्सर मधुन काढुन घेणे साखर पण मिक्सर मधुन वाटुन घेणे
एकत्र करुन त्यात विलायची जायफल पुड घालुन दुधात मळुन घेणे
हे सारण कणिके च्या पारी त भरुन पोळी लाटावी
साजुक तुप टाकुन खायला घ्यावी :)
वाचने
10042
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
दाळव म्हणजे पुरण का?
In reply to दाळव म्हणजे पुरण का? by सागर
नाही.....
चांगली आयडिया वाटते
In reply to चांगली आयडिया वाटते by चकली
अगं..
ऒके
वा.
पाकृ
In reply to पाकृ by विसोबा खेचर
आयला, माझं नशीब!!!!!!!!
In reply to आयला, माझं नशीब!!!!!!!! by पिवळा डांबिस
अरेवा,
In reply to अरेवा, by भाग्यश्री
मी?
करुन