प्लेसमेंट क्षेत्रात इंग्रजी भाषेचा प्रभाव बर्यापैकी दिसतो.कृपया मराठीमधील समर्पक शब्दांचा वापर सुचवावा.
कॅम्पस रिक्रूटमेन्ट
करिअरच्या
कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही
टर्निग पॉइंट
इंटरव्ह्य़ूसाठी
टिअर वन, टू, थ्री कंपन्या
कोअर इंजिनीअरिंग कंपन्या
बेसिक संकल्पना
कट् ऑफ
मार्केटिंग टीममध्ये
स्ट्रेटेजी
विद्यार्थ्यांची पॅशन
पॅनेलला
अॅप्टिटय़ूड
ऑफर
परदेशात पोस्टिंग
प्रोजेक्ट
वरील सर्व शब्द आजच्या लोकसत्ताच्या करीयर पुरवणीत आढळले. ( http://www.loksatta.com/career-vrutant-news/campus-recruitment-343829/2/ ).
याशिवायही लिड, रेझ्युमे, सिव्ही, जॉब साईट, नेटवर्क, रेफरन्स, सिलेक्शन इत्यादी शब्दही सर्रास वापरले जातात.
वाचने
11760
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
असू देत की. चुकीचं मराठीकरण
ताजिराते हिंग की हिंद काय ते
In reply to असू देत की. चुकीचं मराठीकरण by आदूबाळ
दस्त लागणे मंजी जुलाब
In reply to ताजिराते हिंग की हिंद काय ते by आनंदी गोपाळ
दस्त सफा नामक औषधाची जाहिरात
In reply to दस्त लागणे मंजी जुलाब by आदूबाळ
हम्म्
रियल टाईम = प्रत्यक्ष
In reply to हम्म् by अगोचर
पोस्टिन्ग = नेमणुक
प्रयत्न!
तिसर्या पट्टीच्या
In reply to प्रयत्न! by लॉरी टांगटूंगकर
टर्निग पॉइंट- दिशा दर्षक बिंदू,
In reply to प्रयत्न! by लॉरी टांगटूंगकर
विद्यार्थ्यांची पॅशन- खूळ
In reply to प्रयत्न! by लॉरी टांगटूंगकर
रेझ्युमे -प्रार्श्वभूमी व
काही वेळेला मराठीकरण न करणंच
माझे २ पैसे.
वरील शब्दांशी बराच सहमत/ काही
शक्यतो रोजच्या वापरातले शब्द
In reply to वरील शब्दांशी बराच सहमत/ काही by खेडूत
मला जमलेले कांही....
मला सुचलेले काही(च्या काही) शब्दार्थ
नेटवर्क, रेफरन्स, सिलेक्शन व विद्यार्थ्यांची पॅशन
अँप्टीट्युड =मानसदर्शक
कॉल आंनन्द घारे साहेब!
कॉल आंनन्द घारे साहेब!
कॉलींग आंनन्द घारे साहेब! नाहीतर असे करा ना की तुम्ही त्यांच्या अनुदिनीवरच जाना. खुप मदत होइल तुम्हाला.सगळे वैज्ञानिक शब्द मराठित मिळतील तुम्हाला
इथे जा...
असं मराठी मराठी म्हणून
य्क्झॅक्टली अस्संच..
In reply to असं मराठी मराठी म्हणून by प्यारे१
इच्छा असल्यास सहजशक्य.....
In reply to असं मराठी मराठी म्हणून by प्यारे१
भाषेच्या सहज वापराबद्दल
In reply to इच्छा असल्यास सहजशक्य..... by प्रभाकर पेठकर
धोरण
मला पुढील पर्यायी मराठी शब्द सुचतात ....
धन्यवाद.
In reply to मला पुढील पर्यायी मराठी शब्द सुचतात .... by नरेंद्र गोळे
नीट लिहा आधी ... मग इतरही सल्ले द्या!