विवेकसिंधु हा कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो.विवेकसिंधु ग्रंथाबद्दलच्या मराठी विकिपीडियाव्रील लेख अद्ययावत करताना विवेकसिंधूचे लेखन अंबेजोगाई, आंभोरा, फलटण,पैकी नेमके कुठे झाले हि चर्चा सध्या पुढे आली आहे. मराठी विकिपीडियाचे एक जाणते सदस्य त्या बद्दल सध्या चर्चा:विवेकसिंधु येथे विवीध संदर्भ उधृत करत आहेत.
त्यातील एका संदर्भातील एक किस्सा रोचक वाटला म्हणून मिपा वाचकांसाठी त्याचा थोडा भाग.
*उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे त्यातील उपकथेत एका राजा जैतपाळाचे वर्णन आले आहे ते थोडक्यात असे:
जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे.
राजाची चातुर्यकथा वाटते ? पण मूळकथा वेगळ्या दिशेने जाते. विवेकसिंधु वाचलेला नाही पण त्यातील 'विवेक" ही महत्वाची गोष्ट राजा जैतपाळाकडे असावी असे दिसते.विवेकसिंधु बद्दल या निमीत्ताने अधिक जाणून घ्यावयास आवडेल.
वाचने
18484
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>यातील 'विवेक" ही महत्वाची
:) पाँईटे
मला वाटले
In reply to :) पाँईटे by माहितगार
खरेच की !
In reply to मला वाटले by विकास
विवेकसिंधु ह्या ग्रंथाचा काळ
है टाईट्ट
In reply to विवेकसिंधु ह्या ग्रंथाचा काळ by प्रचेतस
+१
In reply to है टाईट्ट by अर्धवटराव
रोचक!! यादव-होयसळ युद्ध कुठे
In reply to विवेकसिंधु ह्या ग्रंथाचा काळ by प्रचेतस
चालुक्य सोमेश्वराचा पराभव
In reply to रोचक!! यादव-होयसळ युद्ध कुठे by बॅटमॅन
धन्स!
In reply to चालुक्य सोमेश्वराचा पराभव by प्रचेतस
उतर उतर.
In reply to धन्स! by बॅटमॅन
येस्सार!!!!
In reply to उतर उतर. by प्रचेतस
इतका नाट्यमय आणि पराक्रमी इतीहास.
In reply to येस्सार!!!! by बॅटमॅन
बॉलीवुडवाल्यांचं
In reply to इतका नाट्यमय आणि पराक्रमी इतीहास. by अर्धवटराव
हे खरं आहे.
In reply to बॉलीवुडवाल्यांचं by बॅटमॅन
येस्स!!! अस्मितांची लढाई फार
In reply to हे खरं आहे. by अर्धवटराव
छे छे तिथे सुद्धा मुलनिवासि,
In reply to येस्स!!! अस्मितांची लढाई फार by बॅटमॅन
अगदी अगदी. सब चू**का बाजार
In reply to छे छे तिथे सुद्धा मुलनिवासि, by मारकुटे
लय भारी ! काय काय माहिती गोळा
In reply to चालुक्य सोमेश्वराचा पराभव by प्रचेतस
माहितीपूर्ण
In reply to विवेकसिंधु ह्या ग्रंथाचा काळ by प्रचेतस
अॅम बीट कन्फ्यूज्ड
In reply to विवेकसिंधु ह्या ग्रंथाचा काळ by प्रचेतस
हे आले लगेच धावून...
(No subject)
In reply to हे आले लगेच धावून... by धन्या
विवेकसिंधु मुकुंदराज आणि परंपरा
ह्याचे कूणी मराठीत भाषांतर
In reply to विवेकसिंधु मुकुंदराज आणि परंपरा by श्रीनिवास टिळक
धन्यवाद
In reply to विवेकसिंधु मुकुंदराज आणि परंपरा by श्रीनिवास टिळक