जे लोक नोन्-वेज खातात त्यान्च्यासाठी
साहित्य:
१ किलो खिमा
१ चमचा आल्-लसुण पेस्ट
३ चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१/२ चमचा गरम मसाला
१/२ चमचा धने मसाला
मीठ
तेल
कृती:
प्रथम खिमा धुवून घ्यावा. नन्तर दगडी खलबत्त्यात(मिक्सर चालेल) खिमा चान्ग्ले बारीक वाटावे.
नन्तर एका ताटात खिमा काढुन त्यात आल्-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने मसाला आणि मीठ
घालुन ते एकजीव करावे व त्याचे हाताने गोळे करावे.
आता एका कुकर मधे थोड तेल, (जास्त तिखट खात नसल्यास १ कापलेला टोमाटो टाकु शकता) घालुन फ्राय करावे. मग त्यात हे गोळे टाकावेत. त्यात थोडेसे पाणी टाकुन(फक्त शिजण्यापुरते) कुकर ला २-३ शिटी द्यावी. एकदा का ते शिजले की मग एका पातेलात थोडे तेल घेवुन त्याला फ्राय करावे.
नोटः चपाती बरोबर खाण्यासाठी खिम्याचे उन्डे हे रश्याचे पण बनवता येतात.
अजुन एक की मी फोटो टाकायचा परत प्रयत्न केला पण असफल ....:-(
वाचने
9446
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही पाकृ
शाकाहारी लोकांनी खिम्या ऐवजी
In reply to ही पाकृ by मारकुटे
जिलेबीची पाकृ टाका, कदाचित
>>प्रथम खिमा धुवून घ्यावा.
बाजारात खिमा थेट मिळतो का?>>
जिथे 'मटण' तिथे खिमा
'मटण' हा प्रकार कुठे मिळतो?
In reply to जिथे 'मटण' तिथे खिमा by वासु
दुकानात.
In reply to 'मटण' हा प्रकार कुठे मिळतो? by मारकुटे
दुकानाशी सहमत
In reply to दुकानात. by यशोधरा
कोणत्या?
In reply to दुकानात. by यशोधरा
मटणाच्या.
In reply to कोणत्या? by मारकुटे
वासुताई, आवरा आता.
मेलास कर्माने. बाई येतायेत
In reply to वासुताई, आवरा आता. by प्रचेतस
@आता थोड्या वेळाने सांडगे
In reply to वासुताई, आवरा आता. by प्रचेतस
>>आयायायायायाया... वेगळच
In reply to @आता थोड्या वेळाने सांडगे by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to >>आयायायायायाया... वेगळच by सूड
नक्की नक्की वल्ली भाऊ
मला खिम्याचा सॉरी डुआयडीचा
डुआयडी ?
In reply to मला खिम्याचा सॉरी डुआयडीचा by जेपी
म्हणजे मुगाची भजी
In reply to डुआयडी ? by वासु
मुगाच्या भजीच्या लेखात तर
दुसरा पर्याय नव्हता.
In reply to मुगाच्या भजीच्या लेखात तर by शिद
मस्त....
सुंदर
जमलच नाही.
In reply to सुंदर by नितिन काळदेवकर
काय हे बाईनी
कश्मीरी पाककलेत जे साग्रसंगीत
खास 'सावजी' लोकान्चा पदार्थ
वेल.... मस्तच....
+१
दु.दु. संपादकांचा नवीन