त्रिगुणात्मक त्रैमूर्ती : एक विचार
In reply to सुरेख लिहिले आहे. अतिशय आवडले by यशोधरा
एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं.हेच सत्य अनुसयेला तिला माहित नवत अनुसया कितीही मोठी पतिव्रता असली तरी आपल्या आईचा हे अज्ञान बघून दत्तात्रेयांना दुख झालं आणि ते आपल्या आईचे गुरु झालेत . श्रीपाद श्रीवल्लभ , न्रुसिह सरस्वती हे तर अगदी अलीकडच्या काळातले अवतार आहेत. प्रत्येक युगामध्ये भगवान दत्तात्रय अवतार घेवून लोकांना मार्ग दाखवण्याचं काम करतायेत . रामायण मध्ये एक उल्लेख आहे . दत्तात्रेयांनी लग्नं केल नाही . त्यामुळे अनुसायामातेने आपल्या सुने साठी जमवलेले दागिने तसेच राहिले. पुढे राम अवतारामध्ये वनवासात असताना राम जेव्हा अत्री आश्रमात अले. तेव्हा आपल्या सुनेला बघून अनुसयेला खूप आनंद झाला आणि ते दागिने तिले सीतेला दिले. रावण पळवून नेत असताना सीतेने जे दागिने खाली फेकले ते हेच दागिने होते. दत्त उपासना हि हजारो वर्षांपासून चालू अहे.. अवतार उदंड होती , आणिक मागुती जाती तैसी नोहे हि दत्त मूर्ती , कल्पांती अंत असेना !! अगदी शेवटच्या माणसाला मोक्ष मिळेपर्यंत भगवान दत्तात्येयाचं हे कार्य चालूच राहणार आहे
In reply to सुंदर सगळ्यात पहिली गोष्ट by म्हैस
अगदी शेवटच्या माणसाला मोक्ष मिळेपर्यंत भगवान दत्तात्येयाचं हे कार्य चालूच राहणार आहेआणि दत्तात्रेयांनी लग्न केलं नाही म्हणून काय झालं? शेवटच्या लग्नापर्यंत पीएनजी ते दागिने पुन्हापुन्हा घडवून नववधूंना सजवत राहाणार आहेत! _________________________________________ मायला, एकदा स्टोर्या सुरु झाल्या की त्यांना अंत नाही!
In reply to सुंदर सगळ्यात पहिली गोष्ट by म्हैस
एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं.असं होतं (आणि ते अनुसयेला समजलं नव्हतं.. आणि म्हणुन दत्त महाराज तिचे गुरु झाले..).. मग तरीही आणखीन हे कशासाठी?
दत्तात्रेयांनी लग्नं केल नाही . त्यामुळे अनुसायामातेने आपल्या सुने साठी जमवलेले दागिने तसेच राहिलेदत्ता सारखा पुत्र (म्हणजे कथे नुसार साक्षात ब्रह्मा, विष्णु आणि महेश) असताना, आधिक तोच गुरु झालेला असताना सुनेसाठी दागिने जमवणे अशा गोष्टींची गरज काय? सामान्य माणसांच जाउ द्या..पण देवादिकांनाही हे मोह का असतिल? आपण शरीर नाहिच आहोत तर ह्या नश्वर शरीराला सजवण्याचे डोहाळे का लागावे?
भगवंताकडे कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला .....तसा तो नसतोच ... पर्दा नही है कोई खुदासे बंदोंसे आगे पर्दा क्या?
In reply to अप्रतिम लेख. by Dhananjay Borgaonkar
In reply to रा. चिं. ढेरे by राही
In reply to डुलक्या by मारकुटे
In reply to डुलक्या by मारकुटे
असं नसतं हे कोणाला जरी पटवलं समजा, किंवा त्यांच्या कृपेने काही पीडाबिडा दूर होत नाही असा खाडकन थंड पाण्याचा सपकारा तोंडावर मारुन घेतला तरी जागं होऊन काय करायचं ? या पीडांना पर्याय काय ?सामना चित्रपटात निळू फुले श्रीराम लागूंना म्हणतो : "दारू हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही मास्तर"!
तर काहीतरी (तुलनेत) "रॅशनल थिंकिंग"मधून या पीडा सोडवणे, त्यांना तोंड देणे, किंवा या पीडा महणजे वास्तविक पीडाच नव्हेत असं काहीतरी मानणे..म्हणजे आरुनफिरुन त्या पीडांपासून आभासी सुटका असंच ना.. वास्तविक सश्रद्ध असो, अश्रद्ध असो वा अंधश्रद्ध.. तो पीडांना तोंड देतच असतो आणि त्या भोगतच असतो.. कारण त्याला इलाज नसतो.. बायपास नसतो.प्रत्येक प्रश्न सोडवता येत नसला तरी आहे त्या परिस्थितीचा स्विकार करता येतो. दॅटस अ ग्रेट अंडरस्टँडींग अँड रिलीफ.
मग दत्त किंवा तत्सम मार्गाने जर काहीजणांना ऑपॉप मनःशांती मिळत असेल तर मिळेना.. त्यांना त्या मार्गापासून स्ट्रिप ऑफ करुन दुसरा पर्याय काय देऊ शकतो. आणि तो देणारे आपण कोण?जर हा व्यक्तिगत प्रश्न असता तर माझ्या हरकतीला विचारतो कोण? असे विचार जनमानसावर दूरगामी परिणाम करतात. कांट यू सी धीस? ही भंपक स्टोरी किती युगं चाललीये? ही निरर्थक गुंगी किती लोकांना भ्रमात घेऊन गेलीये.
आपण सगळेच भ्रमात जगतोय. कोणाचा भ्रम दत्त तर कोणाचा भ्रम तर्क तर कोणाचा भ्रम निसर्ग अन कोणाचा भ्रम विज्ञान किंवा आणखी काही.जर सगळाच भ्रम असेल तर प्रश्नच मिटला. मग दत्त हा नवा भ्रम कशाला? त्यानी नवा कहार ओढवतो. मंदिरं, मशीदी, चर्चेस, गुरुद्वारं....हे पाडा ते बांधा. ही याची वोट बँक ती त्याची वोट बँक. आहे त्या तापात आणखी नवा ताप!
शेवटी उपयुक्तता महत्वाची. विज्ञानाने तरी आपण उपयुक्ततेशिवाय काय मिळवतो? तसंच उपयुक्तता म्हणून पहा याकडेही.विज्ञानाची तुलना भाकडतेशी निदान तुझ्यासारखानं तरी करु नाही. तो मानवी बुद्धीमत्तेचा उपमर्द आहे.
काही जणांना दत्त किंवा तत्सम गोष्टींमुळे आनंद, सुख, समाधान मिळत असेल तर त्यांच्याविषयी तुच्छता, राग किंवा तिटकारा वाटण्याऐवजी मला त्यांचा हेवाच वाटतो..मला दया येते! अजूनही जर देव आकाशात आहे इतका बालीश गैरसमज घेऊन लोक जगत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण वरच्या ओळी पुन्हा उधृत करतो : जर हा व्यक्तिगत प्रश्न असता तर माझ्या हरकतीला विचारतो कोण? असे विचार जनमानसावर दूरगामी परिणाम करतात. कांट यू सी धीस? ही भंपक स्टोरी किती युगं चाललीये? ही निरर्थक गुंगी किती लोकांना भ्रमात घेऊन गेलीये. इट इज अ शिअर वेस्ट ऑफ ह्युमन लाईफ, पब्लिक वेल्थ अँड टाईम.
श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यांत फरक करणं किंवा त्या समजावून दूर करणं अशक्य आहे.. आणि त्याहूनही जास्त अनावश्यक आहे.. कोणाचा बळी दिला किंवा मारहाण केली तर खून आणि इजा यांच्या सांप्रत कलमांखाली शिक्षा करावी बस्स..तोसवर ज्याला जे करायचे ते करु दे.तू प्रतिसाद शांतपणे वाचलास तर लक्षात येईल की द डॅमेज इज नॉट अॅज ग्रॉस अॅज अ पर्सनल अॅसॉल्ट. इट इज वेरी सटल अँड डिपली पॉयझनस फॉर द जनरेशन्स टू कम अँड फॉर द नेशन अॅज अ होल. कारण एकदा अशा भाकड कथांचा संस्कार झाला की वस्तुनिष्ठ दृष्टीकोन हरवतो, तो व्यक्तिगत होतो आणि कार्यकारणाचा शोध घेण्याची वृती (वैज्ञानिक दृष्टीकोन) संपते.
काही निर्मूलन वगैरे करायला जाऊ नये असं व्यक्तिगत मत आहे.जर एक दाभोलकर इतक्या फंडामेंटल गोष्टीसाठी स्वतःचं आयुष्य वेचू शकतो तर माझ्या दृष्टीनं मी घालवत असलेला वेळ आणि पत्करत असलेला जनक्षोभ अत्यंत नगण्य आहे.
In reply to माय डियर गवि! by संजय क्षीरसागर
प्रत्येक प्रश्न सोडवता येत नसला तरी आहे त्या परिस्थितीचा स्विकार करता येतो. दॅटस अ ग्रेट अंडरस्टँडींग अँड रिलीफ.तुम्हाला हा रिलीफ वाटतो.. सगळ्यांनाच नाही.. "जे तुम्हाला वाटतं, पटतं.. तेच सगळ्यांना वाटेल्..पटेल असं नाही" हे समजुन घ्या आधी.. जसे सगळ्यांचे स्वभाव, बुद्धिमत्ता, विचारसरणी इ वेग्वेगळे आहेत्..तसेच प्रत्येकाचा रिलीफ शोधण्याचा मार्गही वेगवेगळा आहे..
In reply to हे बघा.. माझीही ह्या बाबतची by पिलीयन रायडर
"जे तुम्हाला वाटतं, पटतं.. तेच सगळ्यांना वाटेल्..पटेल असं नाही" हे समजुन घ्या आधी.. जसे सगळ्यांचे स्वभाव, बुद्धिमत्ता, विचारसरणी इ वेग्वेगळे आहेत्..तसेच प्रत्येकाचा रिलीफ शोधण्याचा मार्गही वेगवेगळा आहे..कुडंट अग्री मोर. अन प्रत्येक गोष्टीवर मतप्रदर्शनाआधी पूर्वानुभव गरजेचा असता तर गुप्तरोगतज्ञ आणि मनोविकारतज्ञांची अवस्था अवघडच झाली असती.
In reply to "जे तुम्हाला वाटतं, पटतं.. by बॅटमॅन
In reply to पुर्वानुभव असला नसला तरी by पिलीयन रायडर
मुळात तुमची स्वतःची विचारसरणी सोडुन, कोर्या मनाने तुम्ही त्याचं ऐकुच शकत नाही.हे सर्व लोकांच्या बाबतीत बरोबर नाही.
In reply to बाकी ठीक by बॅटमॅन
In reply to मला वाटतं की तुम्ही दुसर्याच by पिलीयन रायडर
In reply to अर्थातच. काहीतरी रेसिड्युअल by बॅटमॅन
In reply to आमच्या सरांना बोलायचं काम नाय by स्पा
In reply to हे.. हे असले भक्त संतांचे नाव by कवितानागेश
In reply to सर इज आलवेज राइट by स्पा
"ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे"हा भोळसटपणा संपला. समाजाचा दृष्टीकोन वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक व्ह्यायला सुरुवात झाली! अँड दॅट्स द पर्पज ऑफ माय रायटिंग.
In reply to स्पा, इट इज वेरी सिंपल : by संजय क्षीरसागर
In reply to +१ by स्पा
In reply to आयला, त्यांना तू 'छू' बोललास? by सूड
In reply to +१ by स्पा
In reply to स्पा, इट इज वेरी सिंपल : by संजय क्षीरसागर
In reply to सर एकदा लेख परत वाचणार का? by प्यारे१
In reply to भलत्या अपेक्षा तुमच्या by मारकुटे
In reply to सर एकदा लेख परत वाचणार का? by प्यारे१
In reply to >>>>द डॅमेज इज नॉट अॅज ग्रॉस by प्यारे१
मी एवढा मोठा गुन्हा केलाय?
महाराजा.. कर्माचा परिणाम कितीही गंभीर असला तरिही गुन्हाची पातळी ठरवताना हेतु ( इंन्टेश्न ) महत्वाचे धरले जाते . तस्मात, काळजी काय कु करनेका?
लोगा आयेंगे , बोलेंगे, ध्यानच नै देनेका ! आपुन अप्ना काम करनेका !
अहो या देशात इतके महात्मा झाले म्हणून आम्ही सुधारलो का ? पावलापुरता प्रकाश हे तत्व ध्याने ठेवावे ..
बाकी कुत्ता जाने चमडा जाने !
पुरोगामी अथवा नास्तिक अस्ण्याचा अतिरेक हे पण एक अंधश्रद्धाच नाही का ? आणि त्याही पेक्षा "मीच शाणा बाकी सबलोग यडे है " ही तर विकृत श्रद्धा आहे !
In reply to प्यारे श्री ... by विटेकर
गुप्तरोगतज्ञ आणि मनोविकारतज्ञांची अवस्था अवघडच झाली असती.गुप्तरोग, मनोविकार, आणि दत्त ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करताय ह्यातच तुमची विचारसरणी कळून येते. ह्या रोगांची लक्षणे डॉक्टरांना डोळ्याला दिसतात , ऐकू येतात , स्पर्शाने जाणवतात . हे रोग म्हणजे काही अनुभवण्याच्या गोष्टी नहियेत. तुम्हाला स्वताला ह्या रोगांचा अनुभव नसला तरी डॉक्टरांच्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना . का मला स्वताला तो रोग झाल्याशिवाय मी तो काल्पनिक आहे असाच समजणार असा हट्ट धरून बसता ??? ईश्वर मात्र तुम्हाला स्वताला अनुभव घेवूनच जाणवेल . आणि जर तुमची त्या दृष्टीने प्रयत्न करायची तयारी नसेल तर दत्त हि काल्पनिक गोष्ट आहे वगेरे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही
गुप्तरोगतज्ञ आणि मनोविकारतज्ञांची अवस्था अवघडच झाली असती.गुप्तरोग, मनोविकार, आणि दत्त ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करताय ह्यातच तुमची विचारसरणी कळून येते. ह्या रोगांची लक्षणे डॉक्टरांना डोळ्याला दिसतात , ऐकू येतात , स्पर्शाने जाणवतात . हे रोग म्हणजे काही अनुभवण्याच्या गोष्टी नहियेत. तुम्हाला स्वताला ह्या रोगांचा अनुभव नसला तरी डॉक्टरांच्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना . का मला स्वताला तो रोग झाल्याशिवाय मी तो काल्पनिक आहे असाच समजणार असा हट्ट धरून बसता ??? ईश्वर मात्र तुम्हाला स्वताला अनुभव घेवूनच जाणवेल . आणि जर तुमची त्या दृष्टीने प्रयत्न करायची तयारी नसेल तर दत्त हि काल्पनिक गोष्ट आहे वगेरे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही
In reply to गुप्तरोगतज्ञ आणि by म्हैस
In reply to खुप सुंदर विवेचन केलंयस by किसन शिंदे
आमच्या सारख्या महामूर्ख लोकांबरोबर वादाच्या घाणीत का लोळताय?कारण तुम्ही माझ्या अराध्याबद्दल वाटेल ते बद्बद्ताय म्हणून . तुम्ही म्हणताय कुठला देव आहे कि नाहीये ह्त्याच्याने तुम्हाला काही फरक पडत नाही . मग तुम्हाला फरक पडत नसेल तर मी आहे म्हणल्यावर तुम्हाला एवढा राग यायचा काय कारण आहे? तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल तर द्या न सोडून . दत्त महाराजांबद्दल तुम्ही चुकीचे विचार पसरवत आहात म्हणून
In reply to आमच्या सारख्या महामूर्ख by म्हैस
मग तुम्हाला फरक पडत नसेल तर मी आहे म्हणल्यावर तुम्हाला एवढा राग यायचा काय कारण आहे? तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल तर द्या न सोडून .आमच्या धारणेचा तर्कशुद्ध प्रतिवाद करता येत नसेल तर तुम्हाला राग यायचं कारण काय आहे?
दत्त महाराजांबद्दल तुम्ही चुकीचे विचार पसरवत आहात म्हणूनयात नक्की काय चूक आहे ते सांगा, मग पाहू. दत्त/शंकर/विष्णू हे फक्त लेबल समजा.
In reply to आमच्या सारख्या महामूर्ख by म्हैस
तुम्ही म्हणताय कुठला देव आहे कि नाहीये ह्त्याच्याने तुम्हाला काही फरक पडत नाही . मग तुम्हाला फरक पडत नसेल तर मी नाही म्हणल्यावर तुम्हाला एवढा राग यायचा काय कारण आहे? तुमचा त्याच्यावर विश्वास असेल तर द्या न (बाकीच्यांच बोलणं) सोडून .देव खरच आहे की नुसतीच कल्पना आहे हा मोठा विषय झाला.. पण तोवर देव न मानणारे असतीलच..ते टीका करतीलच, तुम्ही जमल्यास मनावर घेणं सोडुन द्या..
असं होतं (आणि ते अनुसयेला समजलं नव्हतं.. आणि म्हणुन दत्त महाराज तिचे गुरु झाले..).. मग तरीही आणखीन हे कशासाठी?ह्या प्रश्नच अर्थ समजला नहि. कृपया उलगडून सांगितला तर उत्तर देत येईल .
दत्ता सारखा पुत्र (म्हणजे कथे नुसार साक्षात ब्रह्मा, विष्णु आणि महेश) असताना, आधिक तोच गुरु झालेला असताना सुनेसाठी दागिने जमवणे अशा गोष्टींची गरज काय?आपल्या मुलाने लग्न करण , सुनेसाठी दागिने जमवणं हे तीने एका आईच्या भूमिकेतून केला आहे . कारण ती पतिव्रता वगेरे असली तरी सत्याची जाणीव तिला नवती . ती अज्ञानीच होती असा मी आधीच एका प्रतिसादात म्हणलाय. दत्त पुराणात म्हणल्याप्रमाणे दत्त महाराज किशोरवयीन झाल्यावर अनुसया त्यांना लग्नाचा आग्रह करू लागली तेव्हा दत्तांनी त्याला नकार देवून अनुसयेला सत्याची जाणीव करून दिलीये . तेव्हा हे दागिने वगेरे जमवणं आधी . आणि दत्तांनी आपल्या आईचा गुरु बनण हे नंतर असा क्रम आहे
सामान्य माणसांच जाउ द्या..पण देवादिकांनाही हे मोह का असतिल? आपण शरीर नाहिच आहोत तर ह्या नश्वर शरीराला सजवण्याचे डोहाळे का लागावे?ह्याचा हि अर्थ समजला नाही . इथे दत्त महाराज कुठे स्वताच्या शरीराला सजवण्याच्या मागे लागले आहेत?
तुम्ही धार्मिक / अध्यात्मिक / अस्तिक वगैरे वाटताखरं आहे ते. मी तशी आहे . कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे . जोपर्यंत मला अनुभव नवता तेव्हा माझी मतं सुधा बॅटमॅन सारखीच होति. वेळ आल्यावर जसा मला समजलं तसाच त्यालाही समजेल एवढाच म्हणलाय न मी . जोपर्यंत त्याची वेळ येत नाही तोपर्यंत त्याने आंधळेपणाने देव आहे म्हन्नार्यांवर किवा नाही म्हन्नार्यांवर विश्वास ठेवावा असा मी म्हणताच नहिये.जोपर्यंत आपण स्वतः ती अनुभवत नाही तोपर्यंत ती आहे किवा नाही हे आपण खात्रीने सांगूच शकत नाही न . आणि मत मांडण्याच म्हणाल तर एखाद्या काल्पनिक, गोष्टील्या किवा सध्या सुध्या गोष्टींवर तुम्ही काहीही मतं मांडू शकता . पण देव , धर्म ह्याच्यावर मतं मांडताना भान ठेवायला नको का? कारण ह्या गोष्टी खूप sensitive अस्तत. तसं नसतं तर देव धर्मावरून दंगली वगेरे झाल्या असत्या का?
In reply to पिलीयन रायडर by म्हैस
पण देव , धर्म ह्याच्यावर मतं मांडताना भान ठेवायला नको का? कारण ह्या गोष्टी खूप sensitive अस्तत. तसं नसतं तर देव धर्मावरून दंगली वगेरे झाल्या असत्या का?देवधर्मावरून भावना भडकवणारे अन दंगली करणारे एकजात गाढव आहेत. (सॉरी गाढवांनो तुमचा अपमान करण्याचा हेतू नव्हता पण भाषेचे लिमिटेशन दुसरे काही नाही.) अन मी देव नाहीये वगैए काहीच विधान केलेले नाही. हा गैरसमज दूर करावा. अन भोंदूबाबांचं फावतं ते देव अस्तित्वात आहे म्हणण्याने नव्हे तर त्याच्याशी संबंधित भाकडकथांनाही तितकेच महत्त्व देण्याने.
In reply to पण देव , धर्म ह्याच्यावर मतं by बॅटमॅन
In reply to पिलीयन रायडर by म्हैस
पण देव , धर्म ह्याच्यावर मतं मांडताना भान ठेवायला नको का? कारण ह्या गोष्टी खूप sensitive अस्ततबाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य महाराष्ट्रवासीयांचे कुलदैवत खंडोबा असताना त्याला थिल्लर म्हणताना तुमचे हे भान कुठे गेले होते हो?
In reply to पण देव , धर्म ह्याच्यावर मतं by प्रचेतस
In reply to हा प्वाइंट तर मी विसरलोच होतो by बॅटमॅन
In reply to तेव्हा दत्ताची प्रचिती आलेली by मारकुटे
बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य महाराष्ट्रवासीयांचे कुलदैवत खंडोबा असताना त्याला थिल्लर म्हणताना तुमचे हे भान कुठे गेले होते हो?
म्हशे, खंडोबाबद्दल काहीबाही बरळताना ही अक्कल कुठे गेली होती हे सांग मग पाहू तुझी दत्तभक्ती अस्सल की बेगडी ते.१० वेळा माझा खंडोबाच्या लेखावरचा प्रतिसाद वाचा . मी खंडोबाला थिल्लर म्हणलाय कि ५ बायकांशी लग्न करण्या मागच्या उद्देशाला थिल्लर म्हणलाय ते पुन्हा नित वाचा . तसाच मी असाही विचारला होता कि खंडोबा हे दैवत आहे ह्याचा referance द्य. आजपर्यंत खंडोबा कुणाला प्रसन्न झालाय ,त्याने भक्तांना दर्शन दिलाय असा आजपर्यंत कधी कुणी सांगितलाय का? किवा दत्तांवर जसे अनेक ग्रंथ आहेत . अनेक लीलाचरित्र आहेत , स्तोत्र आहेत आणि त्याचा दत्त अस्तित्वाचा अनुभव दत्ताभाक्तान्म्ना प्रत्यक्ष येतो तसा अनुभव खंडोबा भक्तांना आलाय का? वैरागी दत्त कुठे आणि दुसर्या स्त्रीच्या मोहात पडून म्हाळसाइ ला फसवून घर सोडून जाणारा खंडोबा कुठे? बाकी तुम्हाला खंडोबा बद्दल काय माहिती आहे ते सांगा अधि. कारण फक्त विरोधाला विरोध करणारा हा प्रश्न आहे असा मला वाटतंय
In reply to बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य by म्हैस
In reply to चार पुस्तके लिहिल्याने अमुक by बॅटमॅन
In reply to बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य by म्हैस
In reply to बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य by म्हैस
In reply to प्यारे , batman माझ्या by म्हैस
In reply to (नुकताच बिकांचं शिष्यत्व by प्यारे१
In reply to बिकाचालिसा किंवा बिका by मारकुटे
In reply to सूचनेबद्दल आभारी आहे. by प्यारे१
चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशेमी काय म्हणतेय ते तुला समजतंय का? पुस्तके वाचल्याने दत्त अस्तित्वाचा अनुभव येतो असा म्हणलाय मि… आधी नित काय लिहिलंय ते वाच अन मग खरड .
महाराष्ट्राची चार दैवते हे ग. ह. खर्यांचे किंवा दक्षिणेचा लोकदेव खंडोबा हे ढेर्यांचे ही पुस्तके वाचा जराहि फक्त माहिती अहे. एखादी गोष्ट सांगावी तशी …. त्याने खंडोबाचा साक्षात्कार झालाय का आजपर्यंत कुणाला? अहो सगळ्या महाराष्ट्राच काय ? माझाही कुलदैवत पालीचा खंडोबा आहे . आणि खंडोबाची बहिण मानली गेलेली इंजाबाई कुलदेवी आहे . वर्षानुवर्षे आम्ही सुधा खंडोबाची भक्ती केलीये ……. आमच्या देव्हार्यात खंडोबाचे टाक आहेत . केवळ लहानपणापासून हे आपला कुलदैवत आहे हे मनावर ठसाव्ल्यामुळे ……. आणि संपूर्ण महाराष्ट्राचीही हीच धारणा असेल तुम्ही नीट बघितलं तर खंडोबाच्या बाबतीत नुसतीच कर्मकांड , जत्रा उरूस वगेरे आहेत. महाराष्ट्राच कुलदैवत असला भक्ती अशी नहिच.
In reply to चार पुस्तके लिहिल्याने अमुक by म्हैस
In reply to म्हशे, तुला माहिती नाही by बॅटमॅन
In reply to असं कसं ? देव नसतो आणि त्याची by मारकुटे
In reply to तथाकथित विज्ञानवाद्यांचा by बॅटमॅन
In reply to मा.श्री. ज्यांनी हा प्रतिसाद by बॅटमॅन
In reply to म्हशे, तुला माहिती नाही by बॅटमॅन
In reply to ब्याट्या, भैंस के आगे रोना by सूड
In reply to संपादीत होणार पहा तुमचा by मारकुटे
In reply to ब्याट्या, भैंस के आगे रोना by सूड
In reply to चार पुस्तके लिहिल्याने अमुक by म्हैस
खंडो"बा
चा साक्षात्कार! येथे असंख्य धाग्यांवर खंडन करत फिरतो नाही का तो खंडो'बा! समांतर- चक्क आपण ज्याच्याशी भांडतोय..तोच हा आपला खंडोबा'चा नवा अवतार...ही साधी अनूभूती दत्तसांप्रदायिक आध्यात्मिक म्हैशीस(अजूनपर्यंत) येऊ नये,याचं आंम्हास लै लै आश्चर्य वाटतं!In reply to @त्याने खंडोबाचा साक्षात्कार by अत्रुप्त आत्मा
In reply to चांगभलं! by पैसा
In reply to चांगभलं! by पैसा
In reply to अहो दत्त हा रूद्राचा अंशावतार by प्रचेतस
In reply to मंदीरातून लाखो भुंगे येउन by कवितानागेश
In reply to मंदीरातून लाखो भुंगे येउन by कवितानागेश
In reply to मंदीरातून लाखो भुंगे येउन by कवितानागेश
In reply to हो. by प्रचेतस
In reply to अहो दत्त हा रूद्राचा अंशावतार by प्रचेतस
सुरेख लिहिले आहे. अतिशय आवडले