धुसरिका - व्युत्क्रम
In reply to अरे बापरे... by मुक्त विहारि
In reply to मुवि काढा वही पेन.... आणि कविता समजून घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आवडले. by प्रभाकर पेठकर
In reply to मुवि काढा वही पेन.... आणि कविता समजून घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डॉ. साहेब by मुक्त विहारि
In reply to मुवि काढा वही पेन.... आणि कविता समजून घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मुवि काढा वही पेन.... आणि कविता समजून घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मुवि काढा वही पेन.... आणि कविता समजून घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मुवि काढा वही पेन.... आणि कविता समजून घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर by विटेकर
In reply to सर by विटेकर
In reply to मुवि काढा वही पेन.... आणि कविता समजून घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अग्गागा !! by सुहास..
In reply to मुवि काढा वही पेन.... आणि कविता समजून घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तीचा शारिरीक धडधाकटपणा पाहून आपण पुरुषासारखे पुरुष असून असा हताशपणा बरा नाही म्हणून तो पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहण्याचा प्रयत्न करतो_/\_ साष्टांग
In reply to मुवि काढा वही पेन.... आणि कविता समजून घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मुवि काढा वही पेन.... आणि कविता समजून घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हा एक नवकाव्याप्रकार आहे, by जातवेद
In reply to ह्याह्याह्या! by पैसा
In reply to हा एक नवकाव्याप्रकार आहे, by जातवेद
In reply to @ जातवेद... by मुक्त विहारि
In reply to हा एक नवकाव्याप्रकार आहे, by जातवेद
In reply to मी तर व्युत्क्रम हा शब्दच फार by कवितानागेश
In reply to काय? by निनाद
In reply to आम्ही नै बोलणार जा :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ह्म्म by विटेकर
In reply to मक्काय!! by विटेकर
In reply to मक्काय!! by विटेकर
In reply to मक्काय!! by विटेकर
In reply to हायला विटेकर बुवा लै फ़ॉर्मात by प्रचेतस
In reply to वल्लीशेट by विटेकर
In reply to मक्काय!! by विटेकर
In reply to मक्काय!! by विटेकर
In reply to मक्काय!! by विटेकर
In reply to तितकीशी धूसर नाहीये ही.. by मनीषा
In reply to धन्यवाद. तुम्ही पहिल्याच अशा by जातवेद
माज उतरला काका - पुतण्याचा
आणि म्हैस म्हणाली शेणाचा पो.
प्रचलित राजकारणावर कवीने हे बोचरी पिंक टाकली आहे. दिल्लितील म्हैस आता प्रादेशिक घराणेशाहीला भीक घालत नाही असा गर्भित अर्थ !
अस्वलाच्या बेंबीत हात घालीन म्हणतो
कार्ट्या हा कसला खेळ? हा तर खो खो
अस्वल हे हसवून हसवून मारण्यात वाकबगार , कवीने त्याच्याच बेम्बीत हात घातला आहे.. हे म्हणजे मेलं कोंबंड आगीला भ्येत नायं .. पण सुजाण नागरिक सांगतात की असला खो -खो स्वातंत्र्यापासून्च चालू आहे.. कार्ट्या या शब्दात सामान्य लोकांना एकमेकाबद्दल जी कणव आहे ,, त्याचे प्रतिक होय .
एक तारखेला पगार होतो, वैकुन्ठाला जाम गर्दी
पैशाला आलेले महत्व ! ज्यांचा पगार एक तारखेला होतो ते सारे मॉलच्य सरणावर तो जालून टा़कतात.
वैकुंठ हे मॉलचे प्रतिक .. एक अट्ळ संपणे .
पळसाच्या पानावर अळी, तिला होईल ना का सर्दी?
पळसाचे पान म्हणजे पत्रावळ , त्यावर अळी म्हणजे महागाई .. तिला सर्दी म्हणजे महागाई चे नाक चोंदणे..
या महागाईच्या आळीने रोजचे जेवण देखील अशक्य केले आहे ..
माणसाचे माकड होते ,मातिमधून येतो सैनिक
माणसाचे माणूसपन संपलय आता .. त्याचा प्राणी झालायं( आहार निद्रा भय मैथुनचं...)
माती सुद्धा पेटून शस्त्र हातात घेईल इतका अण्याय !
गर्द रानातून चेकाळलेली माय, तिचे दैन्य दैनिक
शेतमजूरी करणारी माय आता पोराला काय खायला घालेल ? हे दैन्य तर रोजचेच ! "गर्द रान" या शब्दातून कवीला "जंगल-राज" सांगायचे आहे
दीनवाणा हसू लागतो कोपर्यावरचा धिप्पाड इराणी
व्यापारी माण्साला देखील आता या सार्याची दया येऊ लागली आहे !! धिप्पाड या शब्दात कवी " आहे रे " आणि " नाही रे " यातील दरी स्प्ष्ट करतो .
गाईच्या आचळाची धार बोथट प्या आता गढूळ पाणी
श्वेत-क्रांती झाली पण दुधाचे भाव ? " गढूळ पाणी" ..दरिद्री अश्व्थ्याम्याला दिलेल पीठाचे पाणी दूध म्हणून !
"बॉसच्या आईचा घो" बोंबलत उठतो कळ-बडवा
" आय टी" वाले ही आता ऐटीत नाहीत . गांजलेत बिचारे , त्याचा राग वरिष्टांवर निघतो .
मातीच्या वासातून कोकलतो निवडणुकीचा निळा पारवा
निळा रंग दिन - दलित - दुबळ्यांचा, मातीत असणारे ' नाही रे " दर निवडणुकीला आस लाऊन बसतात पण त्यांची झोळी रिकामीच !
पर्व संपले पांडव हरले, गाई- वासरे उनाड झाली
स्वातंत्र्याची नवलाई संपली , पांडव म्हणजे सत्य हरले , गाई - वासरे म्हणजे सामान्य जन आता निराधार झाले !
परकरातली पोर बोबडी , पाढ्यामधूनी बोलू लागली.
शिक्षणाचाही खेल-खंडोबा ! मुलींच्या शिक्षणाचा तर त्याहून जास्त..पटावर नसलेल्या मुलांचे पाढे म्हनून घेतात! आणि परिक्षाच घेत नाहीत.
उंच इमारत आणि पसरली आकाशाची धूसर रेघ
कॉन्क्रिट्चे जंगल आणि त्यातील लोक ( आयवरी टॉवर ) आणि महानगरातील मानुसकीचे प्रदूषण !
आकश म्हणजे देव ही प्रदूशित झाला आहे
नभात भरला आणि उसवला मना- मनातील काळा मेघ
नभात भरला - आकाशातील देवाची आर्त विनवणी .. पण मनातील काळा मेघ न कोसळता नुस्ता पांगत जातो.. अधिक काळं करीत...
सडक डामरी आणिक उखडला पादचारी तो गावाकडचा
पायाभूत सुविधा केवल महानगरातच .. गावाकडे अजून रस्तेच नाहीत , तो गावकरी का चिडणार नाही ?
झपाट्याने होणारे शहरीकरण !
"पैताईने" आग्रह केला डाव मांडला या कवितेचा !
पैशासाठी या अर्थहीन कवितेचा आयूष्याचा डाव गावाकडच्या( विस्थापित झालेल्या) पादचार्याने ( समाजातील सर्वात निम्न स्तर ) मांडला आहे .
अर्थहीन ही असेल कविता आणि कोथळा फाडेल कोणी
या दीन - दलिताण्चे जगणेच अर्थहीन आहे.. त्याच्या आयुष्याचा पोचट फुगा कोणीही फोडू शकेल !
"सर"- वर्यासी साद घालतो किती वाढवू आता पाणी ?
ही जगण्याची लढाई "सर" व्हावी म्हणून आता डोळ्यातील किती पाणी वाहू दे ?
सूड नसे हा नसेल चेष्टा , गम्मत आहे मिपावरची
ही तर पूर्वपापाची फळे , कोण कशाला चेष्टा करेल ? चेष्टा : प्रयत्न .. पुरेसे प्रयत्न केले नाहीत असाही अर्थ होतो! आणि हा सूड ही नव्हे ! ( कारण सूडाला अंत असतो !)
"मि - पावर ची" : येथे स्वार्थी राजकारण्याचा संदर्भ आहे .. ही त्यांचीच गम्मत आहे , त्यांच्या "मी"पणाची ही पावर आहे.
हसाल थोडे नसेल थोडके , गम्मत आहे या कवितेची
तरी ही , कवी म्हणतो , हाही आनंदच आहे , थोडेसे हसा. हे आयुष्य ( कविता ) असेच गम्मतशीर आहे ! आपल्याच दु: खावर हसत आहे !!
प्रेरणा आणि साष्टांग आभार - नगरवासी प्राध्यापक डॉक्टर बिरूटे सर
In reply to नीरस- ग्रहण... by विटेकर
In reply to प्रेरणा आणि साष्टांग आभार - by मारकुटे
In reply to ? by सुहास..
In reply to अजुन गावीच आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नीरस- ग्रहण... by विटेकर
In reply to विटेकर काका. by विजुभाऊ
In reply to विटेकर काका. by विजुभाऊ
जातवेद यांना "गरीबांचे शरदिनी" हा पुरस्कार द्यावा अशी सूचना मांडतो
तुमच्या सूचनेला बेशर्त ( किती दिवसांनी हा शब्द सापडला, त्यानिमित्ताने ,पूज्य शब्दकर्त्याचे स्मरण झाले , कळ्फलक कंपित जाहला आणि बोटे पाणावली) संमती !
तुमच्या सूचनेला उपसूचना :
जीवनभाउना ही एखादा पुर्स्कार द्यावा. त्यांच्या सेवेची जालीय समाजाने अजून म्हणावी तशी दखल घेतली नाही म्हणोन सौम्य णिषेध व्यक्त करुन माझे ४ शब्द संपवतो.... In reply to आई शप्पथ!!!! by बॅटमॅन
In reply to आई शप्पथ!!!! by बॅटमॅन
In reply to वाचनखूण... by आदूबाळ
In reply to आता यापुढे by चौकटराजा
In reply to भारीच !!! by सतिश गावडे
In reply to भारीच !!! by सतिश गावडे
अरे बापरे...