मदत : वायरलेस इंटरनेट डाँगल
नमस्कार मिपाकर्स,
सध्या बावधन, पुणे येथे स्थलांतरित झालो आहे. नवीन इमारत असलेने अजून वायर्ड इंटरनेटचा पर्याय (बी.एस्.एन्.एल., हॅथवे... वगैरे) आसपास उपलब्ध नाही. वायरलेस डाँगल हा पर्याय कितपत उपयुक्त आहे? ब्राऊझिंगव्यतिरिक्त डाऊनलोड करण्याचाही वापर असेल च. टाटा डोकोमो, फोटॉन, रिलायन्स, इतर ३जी प्रोव्हायडर्स पैकी कोणता योग्य ठरेल?
इतर काही पर्याय असल्यास सुचवावेत.
धन्यवाद.
वाचने
5984
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
टाटा फोटॉन उत्तम आहे. दहा
In reply to टाटा फोटॉन उत्तम आहे. दहा by बॅटमॅन
+१
In reply to +१ by तिरकीट
भारी आहे की,
In reply to भारी आहे की, by लॉरी टांगटूंगकर
आयला..
In reply to आयला.. by ब़जरबट्टू
४जी
आम्ही सध्या रिलायंस 3G वापरतो
सर्वात सोप्पे...
तिकोणा
BSNL डाँगल बेस्ट!
टाटा फोटोन चा अनुभव अतिशय
आयडिया नकोच
सिम कार्ड वाले डाटा कार्ड
In reply to सिम कार्ड वाले डाटा कार्ड by गिरकी
+१
In reply to +१ by पैसा
मला धन्यवाद म्हणायचे राह्यले
In reply to मला धन्यवाद म्हणायचे राह्यले by अभ्या..
अगदी अगदी!
सावधान! बावधन येथे टाटा फोटॉन
प्रतिसादांबद्दल धन्यवाद..
गुरूघंटाल, दहा शेजार्