त्रिगुणात्मक त्रैमूर्ती : एक विचार
In reply to अवधुतचिंतनश्रीगुरुदेवदत्त !! by प्रसाद गोडबोले
In reply to आपण म्हणता तसं असू शकतं. by प्यारे१
In reply to आपण म्हणता तसं असू शकतं. by प्यारे१
दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात. भिक्षा मागताना आम्हाला नग्न होऊन भोजन दे अशी अट घालतात. ती आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर तिघांना लहान बाळ करुन आपलं स्तन्य (दूध) वाढते. अनसूयेवर तिघे प्रसन्न, त्यांच्या बायका गप्प. वर माग म्हटल्यावर तुम्हा ति घांनीही माझं दूध प्यायलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिघेही आता माझे पुत्र आहात इथेच वास करुन असा म्हटल्यावर त्रिमुखी दत्त बनून अवतार धारण होतोआणि काय अर्थ काढतात!
विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.इतक्या बाळबोध आणि मूर्ख गोष्टीचं समर्थन याला "विचारांची क्लॅरिटी" म्हणणं हा तर त्याहून मोठा विनोद!
In reply to आयला, काय स्टोर्या लावतात लोक! by संजय क्षीरसागर
In reply to प्रतिसादाबद्दल आभारी आहे. by प्यारे१
In reply to प्रतिसादाबद्दल आभारी आहे. by प्यारे१
In reply to प्रतिसादाबद्दल आभारी आहे. by प्यारे१
In reply to आयला! by अवतार
In reply to आयला! by अवतार
In reply to मला बोलावलंत? by निराकार गाढव
In reply to गाढव परवडलं! by अवतार
अगागागागा... अवतारबाबा की जय! 
In reply to @गाढवाला आपण स्वत: गाढव आहोत by अत्रुप्त आत्मा
In reply to उत्तम विवेचन. by प्रचेतस
In reply to महाराष्ट्र सोडून अन्यत्र by बॅटमॅन
In reply to दत्तोपासना by अनिरुद्ध प
In reply to महाराष्ट्र सोडून अन्यत्र by बॅटमॅन
In reply to नृसिंह सरस्वतींच्या अगोदर दत्तोपासना पापिलवार नसल्याची शंका आहे. by अनिरुद्ध प
In reply to महाराष्ट्र सोडून अन्यत्र by बॅटमॅन
In reply to मस्त लेख.... by मुक्त विहारि
In reply to सुरेख! by पैसा
In reply to मनाने मनाला मनाबाहेरुन मनाजोगं कंट्रोल करणार्या ? by संजय क्षीरसागर
In reply to काँग्रॅचुलेशन्स !!! by अर्धवटराव
In reply to याच प्रकारच्या स्वतःच्या कथेचा भंपकपणा त्यानं कबूल केला आहे by संजय क्षीरसागर
In reply to बरोब्बर. by अर्धवटराव
In reply to स्वप्रतिमा? by संजय क्षीरसागर
In reply to अच्छा?? by अर्धवटराव
In reply to स्वप्रतिमा? by संजय क्षीरसागर
घरीदारी आजूबाजूच्या वातावरणातून संस्कार घेतच सर्व व्यक्ती वाढतात. हे संस्कार बुद्धीशी सुसंगत असतात असे नाही. बहुधा नसतातच. माणसाला आधार हरघडी लागतो. हा आधार शोधताना विचारापेक्षा त्याचे संस्कार त्याच्यावर मात करतात. अडचणीच्या वेळी स्वतःच्या जीवनाचा आधारच त्या संस्कारात त्या आधारे केलेल्या कर्मकांडात तो शोधतो, मिळवतो, हे सारे सोडून देणे त्या प्रसंगी त्याच्या बुद्धीला पटले तरी प्रत्यक्ष व्यवहारात वळतेच असे नाही. चळवळीतील शहाणपणाचा आणि माणुसकीचा भाग येतो तो याच ठिकाणी. आधार घेण्याची वास्तवता आणि आहारी जाण्याची भयग्रस्तता याचा नीरक्षीर विवेक व्यक्तीने सतत करावयास हवा. माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असते. त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
In reply to डॉ. दाभोलकर by पैसा
In reply to मला वाटतंय दाभोलकरांच्या by प्यारे१
दत्त येऊन मला वाचवेल किंवा मी धावा करुन दत्तानं मला वाचवावं असं एक तरी वाक्य लेखामध्ये दाखवून द्यावं.आणि पुढचं वाक्य लगेच :
आधारासाठी देवाचा उपयोग करताना त्याचं संकटमोचक हे रुप सर्वसामान्याना भावतं, आवडतं त्याचा काही अंशी उपयोग देखील होतो ...तत्पूर्वी म्हटलंय :
कथेबद्दल उहापोह होऊ शकतोएकदा कथेचा फोलपणा लक्षात आला की दत्त कुठे उरतो? प्रश्न व्यक्तिगत असता तर गोष्ट वेगळी आहे पण निधर्मी देश निर्मितीत असल्या भाकड कथा पिढी-दर-पिढी पुढे संक्रमित होतात आणि धर्माधिष्ठित राजकारणाची तीच तर मेख आहे.
In reply to डॉ. दाभोलकर by पैसा
In reply to दाभोलकरांचे विचार. by अर्धवटराव
आपल्या पदरी जे काहि पडलय त्याची वस्तुनिष्ठ शहानिशा करण्याचा विवेक जर दाखवला नाहि तर संस्कार हे भारवाही ओझे बनुन राहातात.आणि वस्तुनिष्ठता काय? तर म्हणे :
अडचणीच्यावेळी संस्कारात जीवनाचा आधार शोधणे हा अॅटिट्युड फार कॉमन आहे व त्याला कारण माणसाचा आळस आहे.शेवटी तर कमाल आहे :
प्रस्तुत चर्चा दत्तप्रभूंच्या जन्मकथेच्या भाकडपणाविषयी सुरु झाली बहुतेकम्हणजे चर्चा कुठे चालू झाली आणि आपण काय प्रतिसाद देतो याचं भान नाही. त्यामुळे लेख तरी नीट वाचला की नाही शंका आहे. लेखात हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे (आणि माझ्या सर्व प्रतिसादंचा रोख त्यावर आहे):
विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.आता याचा वस्तुनिष्ठ उहापोह असंभव आहे. मग काय मानसिक गोंधळाला पारावर नाही :
कुणाला त्यात भाकडपणा दिसेल तर कुणाला रूपकं दिसतील. कुणाला त्यात दत्तप्रभूंची लीला दिसेल तर कुणाला तो विश्वात्मक शक्तीच्या अविष्काराचं विलोभनीय रूप वाटेलमस्त! बसा बघत!!
In reply to गोंधळ म्हणजे काय असतो ते पाहा: by संजय क्षीरसागर
In reply to पुन्हा एकदा अभिनंदन. by अर्धवटराव
In reply to केविलवाणी परिस्थिती कुणाची होतेयं ते प्रतिसाद सांगतायंत by संजय क्षीरसागर
In reply to दाभोलकरांचे विचार. by अर्धवटराव
In reply to >>>>(अंधश्रद्धा या शब्दातच by प्यारे१
'दुसर्याला नि स्वतःलाही काही नुकसान न करता, पीडा न होता' ध्येयासमीप नेणं ही आहे.आणि ध्येय काय? तर
ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहेअश्या काल्पनिक स्टोर्यातून जन्मलेल्या देवाच्या आरत्या करुन सांसारिक चिंता दूर होतील हा प्रार्थमिक भ्रम. अश्या व्यक्तिगत भ्रमाला पाठींबा मिळावा म्हणून असली भाकड पोस्ट आणि त्यातून `तुम्ही ही आरतीला लागा' ही शिकवण. या उप्पर भलावण काय तर `दुसर्याला नि स्वतःलाही काही नुकसान न करता, पीडा न होता' ध्येयासमीप नेणं'!
In reply to श्रद्धेची उपयोजिता! by संजय क्षीरसागर
In reply to कशाला संक्षी या भाकड लोकांवर by स्पा
In reply to श्रद्धेची उपयोजिता! by संजय क्षीरसागर
अश्या काल्पनिक स्टोर्यातून जन्मलेल्या देवाच्या आरत्या करुन सांसारिक चिंता दूर होतील हा प्रार्थमिक भ्रम.संक्षी, देव किंवा दत्त किंवा त्यासम गोष्टी ही एक गुंगी आहे हे मला वैयक्तिकरित्या मान्य आहे. पण दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है.. असं मानणं हे बहुतांश लोकांना गरजेचं आहे हेही खरंच आहे. या गुंगीतून मनुष्य जागा होणं अत्यंत अवघड.. आणि बहुतेक वेळा अनावश्यक. कारण जागं झालं तरी शेवटी अंतहीन अज्ञाताचं भिंताड आहेच.. त्यामुळेच या गुंगीला विरोध करु नये असं माझं म्हणणं आहे. जाऊ दे. याचं कारण असं की :
"ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे"असं नसतं हे कोणाला जरी पटवलं समजा, किंवा त्यांच्या कृपेने काही पीडाबिडा दूर होत नाही असा खाडकन थंड पाण्याचा सपकारा तोंडावर मारुन घेतला तरी जागं होऊन काय करायचं ? या पीडांना पर्याय काय ? तर काहीतरी (तुलनेत) "रॅशनल थिंकिंग"मधून या पीडा सोडवणे, त्यांना तोंड देणे, किंवा या पीडा महणजे वास्तविक पीडाच नव्हेत असं काहीतरी मानणे.. म्हणजे आरुनफिरुन त्या पीडांपासून आभासी सुटका असंच ना.. वास्तविक सश्रद्ध असो, अश्रद्ध असो वा अंधश्रद्ध.. तो पीडांना तोंड देतच असतो आणि त्या भोगतच असतो.. कारण त्याला इलाज नसतो.. बायपास नसतो. मग दत्त किंवा तत्सम मार्गाने जर काहीजणांना ऑपॉप मनःशांती मिळत असेल तर मिळेना.. त्यांना त्या मार्गापासून स्ट्रिप ऑफ करुन दुसरा पर्याय काय देऊ शकतो. आणि तो देणारे आपण कोण? आपण सगळेच भ्रमात जगतोय. कोणाचा भ्रम दत्त तर कोणाचा भ्रम तर्क तर कोणाचा भ्रम निसर्ग अन कोणाचा भ्रम विज्ञान किंवा आणखी काही. शेवटी उपयुक्तता महत्वाची. विज्ञानाने तरी आपण उपयुक्ततेशिवाय काय मिळवतो? तसंच उपयुक्तता म्हणून पहा याकडेही. काही जणांना दत्त किंवा तत्सम गोष्टींमुळे आनंद, सुख, समाधान मिळत असेल तर त्यांच्याविषयी तुच्छता, राग किंवा तिटकारा वाटण्याऐवजी मला त्यांचा हेवाच वाटतो.. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यांत फरक करणं किंवा त्या समजावून दूर करणं अशक्य आहे.. आणि त्याहूनही जास्त अनावश्यक आहे.. कोणाचा बळी दिला किंवा मारहाण केली तर खून आणि इजा यांच्या सांप्रत कलमांखाली शिक्षा करावी बस्स.. तोसवर ज्याला जे करायचे ते करु दे. काही निर्मूलन वगैरे करायला जाऊ नये असं व्यक्तिगत मत आहे. ता.क. प्यारे.. तू आजपासून मिपाचा बुवा नं. १ (मॅक्डोवेल नं. १ च्या चालीत वाचावे.)
In reply to अश्या काल्पनिक स्टोर्यातून by गवि
In reply to अश्या काल्पनिक स्टोर्यातून by गवि
In reply to अश्या काल्पनिक स्टोर्यातून by गवि
In reply to अश्या काल्पनिक स्टोर्यातून by गवि
In reply to डॉ. दाभोलकर by पैसा
माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असतेआणि हा पुढचा भाग देखिल अत्यंत योग्य आहे
...त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.पण इतक्या भोंगळपणाला अजूनही माना डोलावणारे (किमान इथले तरी) असंख्य सदस्य विचार कधी करणार? म्हणजे "मार्ग खूप लांबचा आहे" याचा अर्थ 'आम्ही आरत्या करत राहाणार आणि दाभोलकरांना अपेक्षित बदल इतरांच्यात होईल अशी अपेक्षा करत राहाणार' असा होतो का? आणि तसा बदल कदापी तरी शक्य आहे का? स्वतःत वस्तुनिष्ठ विचार निर्माण झाला नाही तर दाभोलकारांच्या इतक्या अनमोल विचारांचं आपण काय सार्थक केलं?
In reply to @ ज्योति कामत : दाभोलकर आणि आपण by संजय क्षीरसागर
In reply to मी तो हमाल भारवाही by पैसा
अगदी कीर्तनकारांसारखं रसाळ विवेचन! लेख मस्त जमला आहे. या मालिकेत आणखी जरूर लिहा!आणि त्या अनुषंगानं दाभोलकरांच्या विचारातला तुम्हाला मुळात अधोरेखित करायचा भाग हा होता :
त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.पण इतक्या उघड गोष्टीला :
आम्ही आरत्या करत राहाणार आणि दाभोलकरांना अपेक्षित बदल इतरांच्यात होईल अशी अपेक्षा करत राहाणार' असा होतो का? आणि तसा बदल कदापी तरी शक्य आहे का? स्वतःत वस्तुनिष्ठ विचार निर्माण झाला नाही तर दाभोलकारांच्या इतक्या अनमोल विचारांचं आपण काय सार्थक केलं?इथली एक जवाबदार व्यक्ती म्हणून स्वतःचं मत व्यक्त करायची वेळ आली तेंव्हा तुम्ही हमालाची भूमिका घेतलीये. कसा होणार बदल?
In reply to या सर्वावर टिप्पणी करण्याएवढा माझा अभ्यास नाही? by संजय क्षीरसागर
In reply to @ ज्योति कामत : दाभोलकर आणि आपण by संजय क्षीरसागर
In reply to @ पैजारबुवा, मस्तच. by प्यारे१
In reply to @ पैजारबुवा, मस्तच. by प्यारे१
In reply to येवढ्या मोठ्या गोष्टी समजून by सूड
In reply to येवढ्या मोठ्या गोष्टी समजून by सूड
In reply to स्वभावातला माजोरडेपणा कुणा by पिलीयन रायडर
In reply to >>त्यामुळे तुझ्या सारख्या by सूड
In reply to >>त्यामुळे तुझ्या सारख्या by सूड
In reply to ___/\___ प्रयत्न करतोय रे! by प्यारे१
In reply to (No subject) by बिपिन कार्यकर्ते
In reply to ( बिकाकाका कमी बोलून किंवा by प्यारे१
In reply to ( बिकाकाका कमी बोलून किंवा by प्यारे१
In reply to >>'दया तिचे नाव, भूतांचे पाळण by सूड
In reply to अभ्या, अक्षया, श्रीवेद, by प्यारे१
हारपले मन झाले उन्मन,