समलैंगिकता- एक विकृती -विनाशाचा मार्ग
In reply to ज्यांना जे हवे ते करु द्यावे. by शिद
'आनंद' निर्मिती मधे असतो, जिथे निर्मिती नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही’. समलैंगिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात, हेच वास्तव.मग कंडोम च्या वापराबद्दल तुमची काय मते आहेत? गरज नसताना खाण्यामधून फक्त विष्ठेच्या निर्मितीचा आनंद घ्यायचा का? सगळ्याच मानवांना एका पासून अनेक होण्याची इच्छा असते हे हास्यास्पद आहे. लोकांच्या बेडरूम मध्ये शिरण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही.
In reply to उद्या पुढे मागे समलैगिकता हे by विद्युत् बालक
In reply to उद्या पुढे मागे समलैगिकता हे by विद्युत् बालक
In reply to @ सृष्टीतल्या अन्य by अत्रुप्त आत्मा
In reply to अशी किती भुतं बाळगून आहात ? by सांजसंध्या
In reply to @अशी किती भुतं बाळगून आहात ? by अत्रुप्त आत्मा
ह्ही..ह्ही..ह्ही!!!जरी म्हण्शील ई ई ई तरी मी असा हासेन ह्ही..ह्ही..ह्ही!!! ;) =)) कै आठवतं का लोकहो :yahoo:
In reply to ह्ही..ह्ही..ह्ही!!! by बॅटमॅन
In reply to ह्ही..ह्ही..ह्ही!!! by बॅटमॅन
In reply to खाटुकखुडखुडे म्यानंगुडगुडे... by अत्रुप्त आत्मा
खाटुकखुडखुडे म्यानंगुडगुडे.... खट्याक...खट्याक...खट्याक...!!!एक सुधारणा फक्त. ते "खट्याक" ऐवजी "खटक्यांव्" पाहिजे होतं.
In reply to लेखकाच्या विचारांशी अंशतः by llपुण्याचे पेशवेll
परंतु हल्ली हुच्चभ्रू विचारजंतांनी या समलिंगीत्वाचा जो काही बाऊ केला आहे आणि त्याला विरोध असणारे म्हणजे प्रतिगामी बुरसटलेले असा जो काही बाहुला उभा केला आहे त्याची प्रचंड चीड येते.+१. अशा प्रकारचे लोक्(समलिंगी)मिडिया,फॅशन्,चित्रपटसृष्टी उद्योगात बरेच आढळतात. देश सोळाव्या शतकात गेला,देशाचे आता खरे नाही वगैरे जे चालु आहे त्यात हे लोक आघाडीवर आहेत.समलिंगींविरुद्ध लिहिले की मग लिहिणारे तालिबानी,बुरसटलेल्या विचारांचे होतात.
In reply to लेखकाच्या विचारांशी अंशतः by llपुण्याचे पेशवेll
हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसरऱ्या कडे आकर्षित होतात.ह्याच्याशी मी अजिबात सहमत नाही . परंतु हि विकृती आहे, निसर्ग नियमांमध्ये ढवलाढवळ अहे. हे कुसंस्कार आहेत . ह्याच्याशी मात्र सहमत आहे . बाकी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हे बरोबर आहे म्हणून हवेत उडणार्यान्ना जेव्हा त्यांचीच मुले , भाऊ , बहिण किवा इतर कोणी असा जबरदस्त धक्का देतील तेव्हा हे हवेत उडण्याच विसरून धडकन तोंडावर आपटतील .
समलैंगिकतेला विकृती मानणे हे अज्ञानातुन निर्माण झाले आहे. समलिंगिकते मागील प्रेरणा ही नैसर्गिकच असते.आपण समाजात राहतो . जो पर्यंत आपल्या घरापर्यंत येत नाही, आपल्याला त्रास होत नाही म्हणून अश्या चुकीच्या गोष्टींना विरोध न कारण हीच वृत्ती समाजाला घटक ठरते . आत्ता हे थोड आहे म्हणून . पण नंतर ह्याला नैसर्गिक समजून हि कीड जर संपूर्ण समाजात फोवावली तर पुढे काय परिणाम होतील हा साधा विचार मनात येत नाही का?
In reply to हीच इच्छा मनात धारण करून by म्हैस
बाकी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हे बरोबर आहे म्हणून हवेत उडणार्यान्ना जेव्हा त्यांचीच मुले , भाऊ , बहिण किवा इतर कोणी असा जबरदस्त धक्का देतील तेव्हा हे हवेत उडण्याच विसरून धडकन तोंडावर आपटतील .हा सोयीस्कर निष्कर्ष झाला. चित्रा पालेकरांचं उदाहरण दुसर्या धाग्यावर आहेच, पण माझ्याच शाळेतल्या मैत्रिणीच्या मराठी मध्यमवर्गीय पालकांचं उदाहरणही माहितीत आहे. शिवाय दुटप्पी वागणारे लोक (समाजात एक भूमिका, घरी निराळी) हे असतातच. हुंडा, जात-पात मानणे हीच उदाहरणं घ्या. त्यांची मूळ मुद्द्याशी गल्लत करण्यात काय हशील?
आत्ता हे थोड आहे म्हणून . पण नंतर ह्याला नैसर्गिक समजून हि कीड जर संपूर्ण समाजात फोवावली तर पुढे काय परिणाम होतील हा साधा विचार मनात येत नाही का?समलैंगिकता हा साथीचा रोग थोडाच आहे की कलम ३७७ रद्द केलं रे केलं की संपूर्ण समाजात फोफावेल? शिवाय आजपर्यंत इतर देशांत समलिंगी संबंधांना मान्यता मिळाली आहे, त्यांच्या समाजजीवनावर काही विपरीत परिणाम झालेला आढळलेला नाही. युरोपियन देशांचं जाऊ द्या, नेपाळसारख्या आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणार्या देशाचं उदाहरणही पुरेसं बोलकं ठरावं.
In reply to भारतात अनेकांना "होमोफोबिया" by ऋषिकेश
In reply to एका पासून अनेक होण्याची" by खटासि खट
In reply to सर्वाना धन्यवाद. by विवेकपटाईत
विकृती मनात कुठून ही आली असली आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.शास्त्रज्ञ हेच करत आहेत. फक्त काय आहे ना, की शास्त्रज्ञ याला विकृती मानत नाहीत. आयुष्यभर, या विषयाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना जे मान्य नाही ते सामाजिक शास्त्र/ विज्ञान म्हणून पसरवण्याचा अगोचरपणा कशाला?
कुणीही आई वडील कितीही प्रगत विचारांचे असले तरी ही त्यांना आपल्या मुला साठी बायको/नवरा पुरुष म्हणून आवडणार नाही. हे १००% टक्के खर आहे.आणि ही तुमची आकडेवारी कुठून आली? इथले व्हीडीओ पहा. सगळ्या मुलाखती LGBT लोकांच्या आहेत. यातल्या अनेकांच्या आईवडलांनी त्यांच्या मुलांच्या लैंगिकतेचा स्वीकार केला आहे. त्यातून नाही केला आई-वडलांनी स्वीकार तर काय फरक पडतो? दोघांना एकत्र रहायचं आहे आणि आईबापाने विरोध केला म्हणून पळून गेले, असले भिकार टाईप्स हिंदी सिनेमे पाहिलेले नाहीत का? तसंच हे ही लोक करतील.
In reply to सर्वाना धन्यवाद. by विवेकपटाईत
ज्यांना जे हवे ते करु द्यावे.