दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच
हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं.
बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते.
बाकी इतरही बरेच प्रश्न असतात
उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे.
५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या.
पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून)
२. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे
३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो
४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक .
माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती.
पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.)
अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात .
आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता.
नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते .
गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई.
याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल .
आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो
परत कोकण दौरा आखलेला आहे .
४/५ दिवसात १२०० किमी .
मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर
आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं.
तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .
अजून एक
दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D
त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल .
बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच
धन्यवाद
वाचने
150624
वाचनखूण
प्रतिक्रिया
358
In reply to माझा आता हिरो मायेस्ट्रो by सुहास..
युनीकोर्न नको
In reply to युनीकोर्न नको by अभ्या..
सुहासदादा >>
In reply to सुहासदादा >> by सुहास..
वाश्या नगं. सुहास ठीक हाय.
In reply to माझा आता हिरो मायेस्ट्रो by सुहास..
वाश्या दादा
In reply to वाश्या दादा by स्पा
अरे स्पा, फक्त चंदिगढ लाच
In reply to आमच्या घरी शीबीजी एक्स्ट्रीम by अभ्या..
वेस्पा चा पर्याय असताना
In reply to चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स by सस्नेह
चारचाकी सर्वीसिंग
In reply to चारचाकी सर्वीसिंग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चार-पाचशे कि.मि. किंवा अधिकचे
In reply to चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स by सस्नेह
चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स
In reply to चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स by शैलेन्द्र
उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर
उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर वर उचलुन ठेवावे.याचे नेमके काय कारण आहे..? वाईपर काचेला चिकटून ठेवले असताना काचेवर उन्हाने तापलेल्या रबराचे डाग पडतात की उन्हाने तापलेल्या काचेमुळे वायपरचे रबर खराब होते..?In reply to उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर by मोदक
उन्हाने तापलेल्या काचेमुळे
@ स्पा , लडाख कॅरीयर
धागा आवडला....
In reply to धागा आवडला.... by मन१
तुमच्याकडे कोणती दुचाकी
चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स
चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स कोणी देईल काय ? म्हणजे किती दिवसातून एकदा सर्विसिंग, ऑईल लेवल, हवा, इंजिन देखभाल कोणती इ. ?म्हणजे कस बघा दिवसा आड ऑईल बदलवणे,रोज हवा काढुन परत भरुन चेक करणे,रोज धुणे, जमल्यास दर सहा महिन्यातुन गाडीचे इंजीन चेंज करा,कशी गाडी व्यवस्थीत टिकत नाही बघा.In reply to चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स by श्री गावसेना प्रमुख
म्हणजे कस बघा दिवसा आड ऑईल
माझा खोडकर सल्ला
In reply to माझा खोडकर सल्ला by चौकटराजा
एम ८० सारखी गाडी नाही..
आईल
In reply to आईल by तुषार काळभोर
+१
ठराविक ३-४ पंपांवर पेट्रोल टाकतोत्यातही ब्रँड् सांभाळणे जमते का ते बघावे. १) मी पॅशन प्लसमध्ये "क्लब एचपी" (नक्की हेच नाव कां..?) चे पेट्रोल टाकतो. ते ही पंप ठरलेले. बाहेर जायचे असेल तर हिंजवडी साईडचा एक पंप, थेऊर आणि सासवड रोडवर प्रत्येकी एक पंप आहे आणि किकवी (पुण्यापासून ४५ किमीवर सातार्याच्या दिशेने एक पंप आहे, हा पंप २६/११ च्या एका हुतात्म्याच्या वारसांना मिळालेला आहे!) अशा ठरावीक पंपावर पेट्रोल भरायचे.. २) शक्यतो गाडीचा वेग अचानकपणे वाढवायचा नाही. आणि विनाकारण समोरच्या वाहनाला चिकटून ब्रेक मरायचा नाही (हार्ड स्टॉप) ३) सुरूवातीचे १० / १५ हजार किमी गाडी अत्यंत सांभाळून चालवलेली आहे. (इंजिन सेटल होईपर्यंत) ४) दोन जणांच्या गाडीवर तिघेजण प्रवास करायचा नाही (तुझ्या आग्रहामुळे - तुझ्याच यामाहावर तू, सूड आणि मी असा प्रवास केला होता - तसला प्रकार करायचा नाही! :-D) माझी पॅशन प्लस पुणे शहरात ६५ ते ६८, कोकणात ५५ ते ६० आणि हायवेला ७५ चे मायलेज देते.In reply to +१ by मोदक
पुण्यातले चांगले पंप
In reply to पुण्यातले चांगले पंप by मैत्र
अजून एक
In reply to अजून एक by तुषार काळभोर
उपाय उत्तम आहे, पण आमच्या
परत कोकण दौरा आखलेला आहे .
In reply to परत कोकण दौरा आखलेला आहे . by शैलेन्द्र
उप्स्स...
In reply to उप्स्स... by प्रभाकर पेठकर
नाही हो काका, उलट तुमच्याकडे
In reply to नाही हो काका, उलट तुमच्याकडे by शैलेन्द्र
(No subject)
एक जुनी सायकलची ट्युब घे
एक जुनी सायकलची ट्युब घे
प्रतिसाद लैच माहितीपूर्ण.
१. प्रवासाला निघायच्या आदल्या
In reply to १. प्रवासाला निघायच्या आदल्या by ५० फक्त
संध्याकाळी किंवा रात्री,
संध्याकाळी किंवा रात्री, एखाद्या लांबवर प्रवासाला निघालेल्या ट्रकच्या जथ्याबरोबर प्रवास करा.ब्येष्ट सजेशन, स्वतःच्या रायडींगवर डोळस विश्वास असेल तर ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी वाहने जो व्हॅक्यूम तयार करत जातात त्या व्हॅक्यूम मधून) गाडी न्यावी, हे करताना फक्त मागे बडबड करणारा मित्र नसावा आणि समोरच्या वाहनाच्या टेललँपकडे व्य व स्थी त लक्ष असावे. समोरचे वाहन आणि आपण यातले अंतर कमीजास्त करण्यासाठी एखादा रेफरन्स पाँईंट पकडावा. सळ्यांनी भरलेला ट्रक, उसाने भरलेला ट्रक, वाळूची वाहने असल्या वाहनांच्या नादाला लागू नये. मोठ्या वाहनांच्या मागे गाडी चालवताना शक्यतो चाकामागे चाक अशीच गाडी चालवावी, समोरच्या गाडीने चुकवलेले खड्डे, मेलेले प्राणी वगैरे आपोआप चुकवले जातात. पावसाळ्यात रस्त्यावरच्या पाण्याची पातळी दुचाकीच्या सायलेन्सरच्या वरती असेल तर असे रस्ते ओलांडू नयेत, अगदीच असे रस्ते ओलांडणे गरजेचे असेल तर एखाद्या मोठ्या गाडीची वाट बघावी व त्यांच्या मागच्या चाकामागून असे पाणी भरलेले रस्ते ओलांडावेत. वरील सर्व प्रकार स्वतःच्या जबाबदारीवर, स्वत:च्या व गाडीच्या तब्बेतीनुसार करावेत!In reply to संध्याकाळी किंवा रात्री, by मोदक
उत्तम टिपा
In reply to उत्तम टिपा by श्रीरंग_जोशी
वल्ली व मोदक - दोघांनीही
वल्ली व मोदक - दोघांनीही लिहिलेल्या टिपा मोलाच्या आहेत.काय राव रंगेश.. वाल्लीशेथ संपादक झाले म्हणून "प्रतिसाद लैच माहितीपूर्ण." ही टीप झाली का..? आणि ती पण मौल्यवान..?? ;-)बाकी वल्ली यांच्या टिपांचा गोंधळलेला क्रम बघून आणखी एक महत्वाची टिप आठवली - पिऊन गाडी चालवू नकाकिती वाजलेत हो तिकडे..?? :-D (संपूर्ण प्रतिसाद हलका घ्यावा!)In reply to वल्ली व मोदक - दोघांनीही by मोदक
;-)
In reply to ;-) by श्रीरंग_जोशी
बाकी मी लिहिलेली टिपदेखील
बाकी मी लिहिलेली टिपदेखील मोलाची आहेच .नक्कीच मोलाची आहे.In reply to बाकी मी लिहिलेली टिपदेखील by मोदक
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
मा.श्री.श्रिरंग काका यांस,
In reply to मा.श्री.श्रिरंग काका यांस, by ५० फक्त
सहमत
In reply to संध्याकाळी किंवा रात्री, by मोदक
ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी
In reply to ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी by काळा पहाड
अतिशय धोकादायक सूचना - मान्य
In reply to अतिशय धोकादायक सूचना - मान्य by मोदक
माझा मुद्दा मोदकने कॅरी केला
In reply to माझा मुद्दा मोदकने कॅरी केला by ५० फक्त
सहमत आहे. रात्री गाडी
In reply to १. प्रवासाला निघायच्या आदल्या by ५० फक्त
हे सारे सल्ले ब्येष्ट. फार
५०, शैलेंद्र, मोदक वाचनीय
In reply to ५०, शैलेंद्र, मोदक वाचनीय by स्पा
स्पा काका
अजून काही
In reply to अजून काही by स्पा
काही चुकीचे समज आहेत
In reply to काही चुकीचे समज आहेत by ५० फक्त
आपण तर साला ५० रावांच्या
In reply to आपण तर साला ५० रावांच्या by प्रचेतस
+१
In reply to +१ by स्पा
+२
In reply to +२ by प्रचेतस
मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची
In reply to मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची by ५० फक्त
एनि टाईम
In reply to एनि टाईम by स्पा
+१ स्पा.....
In reply to मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची by ५० फक्त
५० राव, त्यापेक्षा तुम्हीच या
In reply to मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची by ५० फक्त
मी पण
In reply to मी पण by अभ्या..
यु आर वेल्कम, बघा पुण्याच्या
In reply to अजून काही by स्पा
मा मिस्पाजी..
अंधार असला तरी रस्ता ओळखीचा असतोअसे कोणत्याही रस्त्याबाबत समजू नये... दुर्दैवाने काही झाले तर ओळखीच्या रस्त्यावर फारतर लगेच मदत मिळू शकते. अन्यथा अडचणी यायच्याच असतील तर अनोळखी रस्त्याइतक्याच तीव्रतेने येवू शकतात. बाईक चालवताना पहिल्या किलोमीटरला आपण जितकी काळजी घेतो तितकीच काळजी मुक्कामी पोहोचल्यावर गाडी स्टँडला लावतानाही घ्यावी!२.भरपूर पाणी पीत राहणे गरजेचे. ८. दर ७० किमी नंतर एक छोटा ब्रेक.भरपूर पाणी पीत राहिलास तर ब्रेक आपोआप घेतले जातील. ;-) सल्ल्यांचा पाऊस पडला आहे म्हणून एक वैयक्तीक मत - सुरक्षीत वाहन चालवणे सर्वांना जमत असले तरी जसे आपण एकाच फॉरमॅटमध्ये चालवत नाही / शिकत नाही त्याचप्रमाणे सर्व सल्ले योग्य असूनही सोयीचे पडतीलच असे नाही.. आपल्याला गाडीवर बसताना, गाडी चालवताना, समोरची गाडी ओव्हरटेक करताना आणि योग्य जजमेंटने ब्रेक लावताना कम्फर्टेबल वाटले पाहिजे. बस्स! माझा वैयक्तीक अनुभव विचारशील तर मला रात्री गाडी चालवणे एकदम कम्फर्टेबल वाटते. हवेतील गारव्यामुळे इंजीन फारसे तापत नाही. रस्त्यावर शिकाऊ पब्लीक फारसे नसते. रस्त्यावर लाईटच्या भाषेचे राज्य असल्याने हॉर्नचा त्रासदायक आवाज नसतो. गाडीचा लाईट व्यवस्थीत असेल तर रोड व्हिजीबलिटी व्यवस्थीत असते.. याउलट ट्रक सारखे धूड घेतलेले व दारू पिलेले ड्रायव्हर, रिफ्लेक्टर नसलेले बंद पडलेले ट्रक / ट्रॅक्टर, सलमान खानचे भाऊबंद, लूटमार करणारे लोक असली तमाम जनतासुद्धा रात्रीच रस्त्यावर असते. त्या त्या परिस्थितीमध्ये असलेली आपली कम्फर्ट लेव्हल महत्त्वाची..In reply to अजून काही by स्पा
लॉंग ड्राईव असल्यास त्याबाबत
आपण
मस्त सल्ले दिले आहेत
हेल्मेट आणि बॅग
माझ्या कडे CBZ इक्सट्रिम आहे.
सोप्पा उपाय म्हणजे नेहमी
बाईकची सर्विसिंग
In reply to बाईकची सर्विसिंग by वामन देशमुख
दुचाकीसंदर्भात..
In reply to दुचाकीसंदर्भात.. by मोदक
धन्यवाद!
In reply to दुचाकीसंदर्भात.. by मोदक
तुम्ही लिहिली आहे ती आदर्श
In reply to तुम्ही लिहिली आहे ती आदर्श by खबो जाप
प्रतिसाद
चला अजरामर झाला हा धागा.
काही म्हणा फक्त आणि फक्त
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
>>>>असो तुमचा "फेस्प्याक"
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
असो तुमचा "फेस्प्याक" च्या
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
+१११११११११११११११११११.
In reply to +१११११११११११११११११११. by बॅटमॅन
आणि हो, फेसप्याकबद्दल
In reply to काही म्हणा फक्त आणि फक्त by स्पा
तुमचा "फेस्प्याक" च्या
एक फुकट सल्ला....
मपल्याकडे पल्सर १५० आहे.
नॉयट्रोजन भरल्याने गाडी
In reply to नॉयट्रोजन भरल्याने गाडी by स्पा
पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये
हिरो होंडा... आपका शानदार हमसफर. Fill it Forget it...
In reply to हिरो होंडा... आपका शानदार हमसफर. Fill it Forget it... by ज्ञानोबाचे पैजार
आता हिरो होंडा जाउन नुसते
In reply to आता हिरो होंडा जाउन नुसते by ५० फक्त
५० राव,
In reply to ५० राव, by प्रचेतस
+५० फक्त
प्लीजे धागा क्र २ काढता का?
मस्त लेख...
चारचाकी
In reply to चारचाकी by तुषार काळभोर
एका वेगळ्या धाग्याचा विषय,
In reply to एका वेगळ्या धाग्याचा विषय, by ५० फक्त
आमी सि.एन.जि.वाले-२रु.प्रति
गवी काका या धाग्यापासून काही
In reply to गवी काका या धाग्यापासून काही by स्पा
इतका वेळ बाईकवर बसून बसून
सिग्नल ग्रीन होण्याची वाट
In reply to सिग्नल ग्रीन होण्याची वाट by मोदक
चालू करताना सारखी किका
In reply to सिग्नल ग्रीन होण्याची वाट by मोदक
जवळपास हवालदार आहे का त्यावर ठरवावे
In reply to जवळपास हवालदार आहे का त्यावर ठरवावे by लॉरी टांगटूंगकर
दुचाकीला १० सेकंद आणि
ओ ते बाइक ला बाजूला बॉक्स
In reply to ओ ते बाइक ला बाजूला बॉक्स by काळा पहाड
लॅपटॉप कॅरी करून करून पाठ
लॅपटॉप कॅरी करून करून पाठ दुखायला लागलिये.सॅकचे स्ट्रॅप्स अॅडजेस्ट करा. सॅक तुमच्या खांद्यातून निसटली जावू नये आणि ती मागच्या सीटवर / मागच्या व्यक्तीच्या मांडीवर व्यवस्थीत टेकली जावी इतपत सैल ठेवावेत. (तुम्ही मागे बसणारी व्यक्ती असाल तर लॅपटॉप सॅकमध्ये डबल कुशन ची व्यवस्था करा अन्यथा कॅरीयरवर सॅक आदळून आदळून लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते)In reply to लॅपटॉप कॅरी करून करून पाठ by मोदक
पण त्यापेक्षा एखाद्या सॅडल
In reply to पण त्यापेक्षा एखाद्या सॅडल by काळा पहाड
तसा विचार करायचा तर रोज कॅब
In reply to तसा विचार करायचा तर रोज कॅब by मोदक
बाईकच्या बाजुला साईड बॉक्स
स्पावड्या, झाली का गाडी झ्याक
हो रे
हे पहा..
फटू दिसत नाहीयेत
दिसले... कडक बाइक्स हैत राव
या पण काही..
In reply to या पण काही.. by कोमल
ह्योसंग आहे ती
माहिती हवी आहे.
In reply to माहिती हवी आहे. by अनिरुद्ध प
तज्ञ म्हणणार नसाल तर माहीत
धन्यवाद
In reply to धन्यवाद by अनिरुद्ध प
क्स्च कस्च..
अप्रतिम
माझा एक प्रश्न
बाईकचे जुने टायर्स खराब
माश्री फोडणीस काका
In reply to माश्री फोडणीस काका by स्पा
धन्यु. कॉलिंग फडणीस काका.
In reply to धन्यु. कॉलिंग फडणीस काका. by प्रचेतस
वल्ली नमस्कार. तुमची गाडी
In reply to वल्ली नमस्कार. तुमची गाडी by नानबा
पल्सर असल्याने अॅलॉय व्हील्स
In reply to पल्सर असल्याने अॅलॉय व्हील्स by प्रचेतस
अॅलॉय व्हील्स आहेत ना? मग
In reply to अॅलॉय व्हील्स आहेत ना? मग by नानबा
धन्स रे प्रथम.
In reply to धन्स रे प्रथम. by प्रचेतस
चांगल्या आणि थोड्याफार खडबडीत
In reply to चांगल्या आणि थोड्याफार खडबडीत by नानबा
धन्स रे.
In reply to धन्स रे. by प्रचेतस
Zapper जब्राटच आहेत. आणि
In reply to धन्स रे प्रथम. by प्रचेतस
' चालवण्याची स्टाईल म्हणशील
In reply to ' चालवण्याची स्टाईल म्हणशील by ५० फक्त
आँ?
In reply to आँ? by पैसा
मी नाय हो.
In reply to माश्री फोडणीस काका by स्पा
माश्री फोडणीस काका ख्याक
डिस्कव्हर १०० टी . आज
खरय रावसाहेब.
त्यामुळे माझ्या घाणेरड्या
गाडी डोळ्यादेखतच सर्व्हिसिन्ग
रविवारी आंबोली ला गेलो होतो
बजाज पल्सर १३५एलएस कशी आहे ?
In reply to बजाज पल्सर १३५एलएस कशी आहे ? by मदनबाण
ताबडतोड पैसा वसूल गाडी...
आणि हो,
k&N Filter आणी iridium spark plug
In reply to k&N Filter आणी iridium spark plug by कपिलमुनी
बुलेटला K&N??
In reply to k&N Filter आणी iridium spark plug by कपिलमुनी
+१
In reply to +१ by मालोजीराव
होय...
In reply to +१ by मालोजीराव
दुचाकींचे मायलेज वाढवण्याचा
नविन ट्युबलेस टायर घ्यायचा
In reply to नविन ट्युबलेस टायर घ्यायचा by स्पा
मी ६/७ महिन्यांपूर्वी पल्सरचे
अवेन्ज र
In reply to अवेन्ज र by चिप्लुन्कर
किती देते?? मला घ्यायची आहे
In reply to किती देते?? मला घ्यायची आहे by टवाळ कार्टा
निदान ४ ०
In reply to निदान ४ ० by चिप्लुन्कर
किती शीशी आहे १८०/२००/२२०??
In reply to किती शीशी आहे १८०/२००/२२०?? by टवाळ कार्टा
२ २ ० शी शी आहे
In reply to २ २ ० शी शी आहे by चिप्लुन्कर
ऐला!
In reply to ऐला! by लॉरी टांगटूंगकर
असो
In reply to असो by चिप्लुन्कर
डिट्टेल????