समलैंगिकतेला गुन्हा ठरविण्याच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विषयी आपले काय मत आहे ?
In reply to निर्णय! by साती
In reply to माझे मत! by साती
In reply to माझे मत! by साती

In reply to आश्चर्य वाटलं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हा अत्यंत महत्वाचा लेख कृपया एकदा वाचावा ! by मारवा
In reply to आश्चर्य वाटलं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to निर्णय! by साती
In reply to निर्णय! by साती
In reply to सकाळपासून एन डी टीव्ही वर हा by विजुभाऊ
In reply to सकाळपासून एन डी टीव्ही वर हा by विजुभाऊ
In reply to एखाद्या च्या आत्मसम्मानाच्या प्रश्नाविषयी इतकी असंवेदनशीलता? by मारवा
In reply to कायदा बदलणे by विकास
पण त्यास "निसर्गातूनच तयार झालेली अनैसर्गिक प्रवृत्ती" असे म्हणणे वैद्यकीय दृष्ट्या योग्य आहे का हे मला माहीत नाही.नैसर्गिक-अनैसर्गिक या शब्दांनी फार घोळ माजवलेला आहे. मानवाने आत्तापर्यंत ठरवलेलेल नैतिकतेचे कायदे तो निसर्गावर ढकलतो. किंवा ९५% लोक वागतात त्यापेक्षा वेगळं, याला अनैसर्गिक म्हटलं जातं. पण निसर्गात प्रत्यक्ष काय आहे? शेकडो प्रजातींमध्ये समलिंगी वागणूक दिसते. मानव हा या बाबतीतही 'इतर प्राण्यांप्रमाणेच एक' दिसतो. मग या सगळ्याकडे डोळेझाक करून आपल्याच नैसर्गिकतेच्या कल्पनांचा आरोप निसर्गावर करायचा हे योग्य नाही.
बाकी कुठल्याही अर्थाने त्याला विकृती समजू नये असे वाटते.हे बरोबरच.
In reply to प्रतिसाद आवडला. विशेषतः 'बॉल by राजेश घासकडवी
In reply to काही उदाहरणे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to या वरून बरीच माहिती मिळावी. by बिपिन कार्यकर्ते
In reply to या वरून बरीच माहिती मिळावी. by बिपिन कार्यकर्ते
In reply to बरोबर आहे, शेवटी ज्याची त्याची आवड हो.... by बाबा पाटील
In reply to बरोबर आहे, शेवटी ज्याची त्याची आवड हो.... by बाबा पाटील
In reply to सुप्रीम कोर्टाचे काम by पैसा
In reply to एक वेगळा दृष्टीकोन. by अर्धवटराव
In reply to पाणी आलं हो, पायरीपर्यंत! by पिवळा डांबिस
बाकी सिरियसली, हे बदल रोखण्याचा कुणी प्रयत्न करणं हे माझ्या मते केरसुणीने समुद्राच्या लाटा परतवण्याचा प्रयत्न करण्यापैकी आहे!!मुद्धेसूद ! आज ना ऊद्या हे होईल .. कित्येक राजकीय मंडळी पण सध्या या बाजूने बोलता आहेत ज्यांच्या हाती आता हा कायदा मोडित काढ्ण्याची जबाबदारी आहे .. पण जेव्हा हि २०१४ ची धामधूम शांत होइल तेव्हाच ! -पहाटवारा
In reply to आमचं चितन ... by चौकटराजा
In reply to आमचं चितन ... by चौकटराजा
वरील कलम हे बायबलातील काही मुल्ल्यांवर आधारित आहे मूळ कायदा ब्रिटीशानी केलेला आहे.व आपल्या इतिहासाचा अभ्यास न करता ते घटनाकारानी आंधळेपणाने दंडविधानात जसे च्या तसे स्वीकारले आहे. सबब संसदेने ते रद्द्द केल्याशिवाय या " विकृता" न्याय मिळणार नाही.बरोबर आहे !
In reply to वरील कलम हे बायबलातील काही by नॉन रेसिडेन्षि…
In reply to कोर्टाने बॉल संसदेच्या by ऋषिकेश
In reply to काँग्रेसपक्षा कडून आलेली by ऋषिकेश
"कोणी कोणत्या मार्गाने कसे आणि किती शारीर समाधान मिळवावे ही समाजाने ठरवण्याची बाब नाही. जोपर्यंत त्याच्या वा तिच्या समाधान मिळवण्यात कोणावर अत्याचार वा जोरजबरदस्ती नसेल तर अन्य कोणी त्यात लक्ष घालण्याचे काहीही कारणच नाही. उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी हेच तत्त्व मान्य केले होते आणि समलिंगी संबंधांत गुन्हेगारी काहीही नाही असा स्वच्छ निर्वाळा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने इतिहासाचे चक्र पुन्हा उलटे फिरवले आणि अशा संबंधांवर बंदी घातली. उच्च न्यायालयास जे कळते ते सर्वोच्च न्यायालयाने ध्यानात घेऊ नये, हे दुर्दैव. आज जगात समलिंगी विवाह कायदेशीर ठरवले जात असताना आपल्या सर्वोच्च न्यायालयाने अशी मध्ययुगीन भूमिका घ्यावी हे अधिकच दु:खदायक. बदल करावा असे या ३७७ कलमात काही नाही आणि करायचा असल्यास तो संसदेने करावा असेही सर्वोच्च न्यायालयाने कालचा निकाल देताना नमूद केले आहे. हे आश्चर्यकारक म्हणावयास हवे. कारण सर्वोच्च न्यायालयाने असे भाष्य करून या निर्णयाचा चेंडू संसदेकडे तटवला आहे. एरवी स्वत:ला हवे असेल त्यावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालय अनेक जुन्या कलमांचा स्वत: अर्थ लावते वा संसदेने तो अमुकच प्रकारे लावावा अशी अपेक्षा व्यक्त करते. याचा अर्थ असे करणे सर्वोच्च न्यायालयास वज्र्य आहे, असे नाही. मंत्र्यासंत्र्यांच्या वाहनांवर लाल दिवा असावा की नसावा आणि हा लाल दिवा लावण्याचा विशेषाधिकार कोणास असावा याबाबतचे नियमही ब्रिटिशकालीनच होते. मंगळवारी त्यावर निर्णय देताना हे नियम बदलले जावेत असा स्वच्छ आदेश सर्वोच्च न्यायालयाने संसदेस दिला. न्यायालयीन चौकट सोडून प्रशासकीय पातळीत हस्तक्षेप केला जात असल्याचा संशय यावा असे अनेक निर्णय सवर्ोेच्च न्यायालयाने अलीकडच्या काळात दिले आहेत. तेव्हा संसदेस याबाबत निर्देश देणे सर्वोच्च न्यायालयास मान्यच नाही, असे नाही. अशा परिस्थितीत लैंगिकतेबाबतचा मागास कायदा बदला अशी नि:संदिग्ध भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेणे ही काळाची गरज होती. हे कर्तव्य सर्वोच्च न्यायालयाने पार न पाडल्यामुळे नकळतपणे सनातन्यांना बळ मिळते. याबाबतच्या कायद्यात बदलाची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर सोडणे हे अपेक्षाभंगास निमंत्रण देणारे ठरेल. इतकी प्रागतिक अपेक्षा त्यांच्याकडून ठेवणे धाष्टर्य़ाचेच. समलिंगी भिन्नलिंगी हा भेदाभेद अमंगळ आहे. सर्वोच्च न्यायालयानेच तो केल्यामुळे तर ते अधिकच क्लेशदायक. आता यावर पुनर्विचार याचिका दाखल होईल तेव्हा तरी सर्वोच्च न्यायालयाने अधिक समंजस आणि प्रागतिक भूमिका घ्यावी."उलट कोन्ग्रेस या मुद्याचं राजकारण करत आहे. एरवी भ्रष्टाचारासकट सर्व गोष्टींवर मुग गिळून बसणाऱ्या बाई या मुद्द्यावर अचानक कशा बोलल्या ?? त्या यासाठी बोलल्या कि तुमच्यासारखे लोक याच मुद्द्यावर मोदींकडून प्रतिक्रियेची अपेक्षा धरणार ! आणि त्यांना पर्यायाने मागास ठरवणार. मुळात न मोदी पंतप्रधान आहेत न जज ! उगा आपलं कुत्र्याचं शेपूट गाढवाला लावून काँग्रेस तुमचं माकड बनवणार आणि आम्ही मुल मुद्दे विसरून नाही त्या गोष्टीत गुंग. लोकसत्तेच्या लेखाची हि लिंक : http://www.loksatta.com/sampadkiya-news/gay-sex-illegal-says-supreme-court-302499/
In reply to कोर्टाने बॉल संसदेच्या by ऋषिकेश
कोर्टाने बॉल संसदेच्या अधिकारकक्षेत ढकलला आहे. (हे मला दुटप्पी वाटलं - पण तो वेगळा मुद्दा आहे)हेच.. "लाल दिव्याची गाडी" सारख्या क्षुल्लक विषयावर निर्णय देणारे सर्वोच्च न्यायालय "समलैंगिक संबंध" ह्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर अशी कण्णी मारतेय, ह्याचं आश्चर्य वाटतंय. अचानक सर्वोच्च न्यायालयाला आपल्या मर्यादांची जाणीव वगैरे व्हायला लागलीय का काय? ;-) अवांतर : आमच्या एका मित्राने सांगितलेला हा धासु वनलायनर.. After Supreme Court's verdict, feelings of Gay community, "Analyse the Penal Code, Don't penalise the Anal Code.." ;-)
In reply to एक वेगळा मुद्दा by सुबोध खरे
तोवर तरी त्या माणसाला गुन्हेगार नव्हे तर एक रुग्ण म्हणून वागवणे आवश्यक आहेअत्यंत संतापजनक आणि खेदपूर्ण विधान यु टु ब्रुटस? असो!
In reply to तोवर तरी त्या माणसाला by ऋषिकेश
In reply to कदाचित रुग्ण म्हटल्यामुळे by सुबोध खरे
In reply to मनोरुग्ण नव्हे कोणत्याही तर् by ऋषिकेश
In reply to मनोरुग्ण नव्हे कोणत्याही तर् by ऋषिकेश
In reply to पुरावा नाही. by साती
In reply to ह्म्म.. हे खरे आहे. पण यात by ऋषिकेश
In reply to कदाचित रुग्ण म्हटल्यामुळे by सुबोध खरे
In reply to कदाचित रुग्ण म्हटल्यामुळे by सुबोध खरे
In reply to सुबोध सर या संदर्भात आपले काय मत आहे ? by मारवा
In reply to मी मूळ काय लिहिले आहे by सुबोध खरे
In reply to तोवर तरी त्या माणसाला by ऋषिकेश
In reply to या विषयावर काही ठिकाणच्या by खटासि खट
In reply to साहेब असंगत आचरण(DEVIATION) by सुबोध खरे
In reply to संतती होणं हाच निकष असेल तर by खटासि खट
In reply to माफ करा मी विविधता हा शब्द by खटासि खट
In reply to साहेब असंगत आचरण(DEVIATION) by सुबोध खरे
भिन्नलिंगी संभोगातून संतती निर्माण व्हावी हा निसर्गाचा संकेत आहे. समलिंगी संभोगातून काय निष्पन्न होणार?संततीप्राप्ती हा भिन्नलिंगी संबंधातील संभाव्य परिणाम आहे, शारीरीक संबंधांमागचा उद्देश नव्हे! बाकी कंडोम वापरून संबंध ठेवणे हे इतर कोणत्याही संबंधांपेक्षा अनैसर्गिक आहे. मग ते वापरून सम/भिन्नलिंगी व्यक्तींनी संभोग करणे हा गुन्हा आहे असेही म्हणावे का?
In reply to बेसिकमध्येच लोचा! by ऋषिकेश
In reply to संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी by सुबोध खरे
संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी संबंधाचा उद्देश आहे.संभाव्य परिणाम नाही.=)) असो. बाकी प्राणी आणि माणसे हे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत का ते आधी नक्की करा मग आपण परिणाम काय नी उद्देश काय ते ठरवु. कंडोम वापरताना म्हणता प्राणी व माणूस यांना लावायचे नियम वेगळे असावेत. मात्र पहिल्या परिच्छेदात शारिरिक संबंध ठेवतानाचे नियम सांगताना म्हणताय प्राण्याच्या अंतःप्रेरणेचे नियम माणसांनाही लावावेत! म्हणून म्हटलं बेसिकमध्ये लोचा आहे. (बेसिक म्हणजे पुस्तकी माहितीत नव्हे बेसिक मतांत)
गुदद्वाराची त्वचा हि शारीरिक संबंधासाठी बनलेली नाही. ती त्वचा तोंडातील त्वचे इतकीच( एकाच थराची) नाजूक असते. .............. हेसार्व आम्हाला आमच्या एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या अर्धा वर्षात बेसिक म्हणून शिकवले जातेमाणसाचे आतडे/दात वगैरे शाकाहारी अन्नासाठी बनल्यासारखे दिसते पण माणसाला मेंदू नावाचा अवयवही (सामान्यत: प्रत्येकाला) दिला असल्याने माणूस मांसाहारही मांसावर प्रक्रिया करून खातो- पचवू शकतो. कोणताही प्राणी अन्य प्राण्यांचे दूध पिऊन वाढत नाही माणूस वाढतो. इतरही अनेक उदाहरणे थोडक्यात काय माणसाला प्रत्येक गोष्ट निसर्गाने पुरवली नाहोये कारण त्याला "तल्लख मेंदु" दिला आहे. आता त्याचा वापर न करता केवळ निसर्गदत्त गोष्टीच वापरायच्या ठरवल्या तर अजूनही माणूस जंगलातच असता किंबहुना कदाचित जगूच शकला नसता. असो. माणसाशी संबंधीत असे मुद्दे स्पष्ट मांडलेत तर प्रतिवाद करता येईल अन्यथा "आर्ग्युमेंट" शिवाय हाती काही लागणार नाही यावर सहमत. समांतर: मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन अनैसर्गिक आहे हे तुमचे मत फक्त समलिंगी व्यक्तींपुरतेच आहे का भिन्नलिंगींनाही लागु आहे?
In reply to संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी by ऋषिकेश
संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी संबंधाचा उद्देश आहे.संभाव्य परिणाम नाही. Lolयांत हसण्यासारखं काय होतं ते खरचं समजल नाही. बाकी समलींगी आकर्षण हे जणुकीय(अनुवांशिक नव्हे) आहे का, आणि असेल तर त्याचा उद्देश काय? ज्यांनी सेल्फिश जीनबद्दल वाचलय त्यांना असे प्रश्न नक्कीच पडतात. पुनरुत्पादन हे नुसत्या संभोगाचेच नाही तर संपूर्ण सजीव आयुष्याचे कारक आहे, मग समलैंगीकतेची प्रेरणा हा नैसर्गीक दोष मानायचा का? असे बरेच प्रश्न विज्ञानाला पडतात, व त्याची उत्तरे अजुन मिळायचीत..
In reply to संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी by शैलेन्द्र
In reply to संततीप्राप्ती हाच भिन्नलिंगी by ऋषिकेश
In reply to मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन अनैसर्गिक आहे by सुबोध खरे
मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन अनैसर्गिक आहे.अहो, जरा जपून विधानं करा हो. हस्तमैथुन - घोडे, कुत्रे, हरणं आणि माकडंदेखील करतात. मनुष्यजातीतला जवळपास प्रत्येकजण जे सहजगत्या आपलंआपण कोणी न शिकवता शिकतो त्याला अनैसर्गिक कसं म्हणता? उद्या तुम्ही चुंबन घेणंही अनैसर्गिक म्हणाल. मुखमैथुन - हेदेखील वेगवेगळ्या प्राण्यांत आढळून आलेलं आहे. गुदमैथुन - हे तर कित्येक प्राण्यांमध्ये दिसून आलेलं आहे. आता तुम्ही जर अनैसर्गिक या शब्दाची व्याख्याच तुमच्या मनासारखी केली असेल तर ती स्पष्ट तरी करा, म्हणजे चर्चा करण्याची गरज पडणार नाही.
In reply to मुखमैथून, गुदमैथुन, हस्तमैथुन by राजेश घासकडवी
In reply to बेसिकमध्येच लोचा! by ऋषिकेश
In reply to साहेब असंगत आचरण(DEVIATION) by सुबोध खरे
In reply to तोवर तरी त्या माणसाला by ऋषिकेश
In reply to एक वेगळा मुद्दा by सुबोध खरे
In reply to खरे साहेब, by चौकटराजा
In reply to काही लोक बायसेक्शुअल असतात ते by परिंदा
In reply to प्रजननक्षमता हा निसर्गा सरळ साधा नियम आहे... by बाबा पाटील
In reply to निसर्गाने प्रजननक्षम बनवून by परिंदा
In reply to निसर्गाने प्रजननक्षम बनवून by परिंदा
In reply to निसर्गाने प्रजननक्षम बनवून by परिंदा
In reply to प्रजननक्षमता हा निसर्गा सरळ साधा नियम आहे... by बाबा पाटील
In reply to प्रजननक्षमता हा निसर्गा सरळ साधा नियम आहे... by बाबा पाटील
In reply to बाबा पाटील जी मेहरबानी करुन हा लेख वाचावा by मारवा
In reply to माझ्या वैद्यकिय अनुभवानुसार ही फक्त विकृतीच.... by बाबा पाटील
In reply to माझ्या वैद्यकिय अनुभवानुसार ही फक्त विकृतीच.... by बाबा पाटील
.या नंतरच्या प्राण्यांना उपचाराची खरच आवश्यकता असते.मग यावर वैद्यकिय/मानसिक उप्चार आहेत का? कोणी तसे उपचार घेतले आहेत का? बरा झाल्याची उदाहरणे आहेत का?
In reply to .या नंतरच्या प्राण्यांना by परिंदा
In reply to आपल या विषयी काही ही म्हणण by सुहास..
In reply to फक्त स्विकार करावा, कायद्याने by खटासि खट
In reply to हम्म ! by सुहास..
In reply to आपल या विषयी काही ही म्हणण by सुहास..
लोक मान्यतेसाठी किंवा अमान्यतेसाठी कोर्टाकडे का जात आहेत हा प्रश्न मला पडला ...समाजाने त्यांच्याकडे आदराने पहावे म्हणुन असेल ..तर जबरदस्तीने वा कोर्टाच्या आदेशाने पब्लीक कधीपासुन आदर करायला लागले ब्वा ?कारण सद्य कायदा असे संबंध ठरवणार्या व्यक्तीला क्रिमिनल - गुन्हेगार ठरवतो. यामुळे पोलिसांपासून अनेकांच्या हातात अश्या व्यक्तींना त्रास द्यायला आयते साधन मिळते. त्यांना आपलेसे करा/स्वीकारा वगैरे लांब राहिले याच्याशी सहमत आहेच पण त्यांना किमान त्रास देऊ नका - त्यांना कायद्याने गुन्हेगार ठरवू नका असे किमान म्हणणे सध्या आहे.
In reply to लोक मान्यतेसाठी किंवा by ऋषिकेश
In reply to समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे by मृत्युन्जय
In reply to गुन्हे विज्ञान शाखेचा अभ्यास by सुबोध खरे
संतातीनियमक साधने वापरणे हा गुन्हा ठरू शकत नाही कारण आपल्याला किती मुले होऊ देणे हा माणसाचा आणि स्त्रीचा मुलभूत हक्क(fundamental right) आहेजर गुदमैथुन,मुखमैथुन अनैसर्गिक आहे तर कंडोम लाऊन संभोग नैसर्गिक कसा याचे उत्तर मिळाले नाही.
In reply to गुन्हे विज्ञान शाखेचा अभ्यास by सुबोध खरे
In reply to डॉक समलैंगिकता हाही घटनेच्या by मृत्युन्जय
In reply to कलम ३ ७ ७ संपूर्णपणे कालबाह्य by सुबोध खरे
In reply to या संबंधी कायदा करणे का जरूरी by मनीषा
In reply to या संबंधी कायदा करणे का जरूरी by मनीषा
In reply to जस्ट नाऊ फ्रॉम फेसबुक by सुहास..
In reply to जस्ट नाऊ फ्रॉम फेसबुक by सुहास..
In reply to मृगनयनी च्या मताशी सहमत अहे. by म्हैस
९५% लोक वागतात त्यापेक्षा वेगळं, याला अनैसर्गिक म्हटलं जातं.मुळीच नाही . एखादा कुणी काही वेगळा केला जे समाज्याच्या हिताचं, इतरांचं ध्यान वाढवणार , इतरांचं जीवन सुखी करणार असेल तर सगळे त्याचा उदो उदोच करतात . शास्त्रज्ञ , संत , उद्योजक हे ह्या ९५% टक्क्यांच्या बाहेर जावून काही करतात म्हणूनच ते तसे असतात
निसर्गाने प्रजननक्षम बनवून देखील ब्रम्हचारी व्यक्ती प्रजनन करत नाहीत. हे अनैसर्गिक वाटत नाही का? ब्रम्हचर्य ही देखील मानसिक विकृती म्हणावी का?निसर्गाने हाथ , पाय, दात देवून देखील दिसेल त्याला बुक्क्या मारत, लाथा घालत, चावत न सुटणे हे अनैसर्गिक वाटत नाही का ……… असंच म्हणण्यासारख आहे . दिलेल्या गोष्टीचा वापर करणे , न करणे का व्यैयक्तिक प्रश्न अहे. त्याचा चुकीचा वापर होतो तेव्हा तो सामाजिक प्रश्न होतो
In reply to ह्म्म्म !! by सूड
In reply to +१ by प्यारे१
In reply to आपल्या म्हशी! by साती
In reply to आपल्या म्हशी! by साती
In reply to सगळं मान्य. by सूड
In reply to सगळं मान्य. by सूड
मुळात या विषयातल्या जाणकारांतच इतके मतभेद असतील तर आमच्यासारख्या सामान्यांनी तो मुद्दा उगाच का चघळत बसावं. कोर्टाने निर्णय दिला म्हणून लगेच काही आभाळ कोसळलेलं नाहीये. ज्यांना या पद्धतीने आनंद घ्यायचा असतील ते घेतीलच. आपण इथे काथ्याकूट करत बसण्यात अर्थ काय !!नाहीतर काय? फुकटच्या वांझोट्या चर्चा...
In reply to सगळं मान्य. by सूड
In reply to +१०० by अर्धवटराव
In reply to म्हणजे माणसाची वादविवादेच्छा by कवितानागेश
In reply to आपल्या म्हशी! by साती
In reply to आदिती ताई.... by बाबा पाटील
स्वैराचारएक डॉक्टर असून तुमचं या बाबतीत असं मत असेल तर आमच्या सारख्या सामान्यांची काय कथा. भारताला खरंच जगातल्या शास्त्रीय संशोधनाचा अभ्यास करण्याची गरज आहे. बाय द वे, संस्कारांबद्दल खालील व्याख्या वाचली: 'Sanskar' is a process, which transforms a person into an ideal & outstanding personality by eradicating/controlling the negative mental tendencies existing in him and by inculcating human values & qualities to make him more dynamic, discreet, duty conscious and responsible towards himself as well as family and the society. सोसायटी ही फक्त तुमच्या विचारांच्या मनाच्या माणसांची बनत नाही. त्यात वेगवेगळ्या मतप्रवाहाचे लोक सुद्धा असतात. म्हणून फक्त माझेच ते संस्कार आणि इतरांचे ते स्वैराचार हा हट्टाग्रह झाला. समाजातल्या डॉक्टर, शिक्षक, वकील अशा लोकांनी समाज प्रबोधनात पुढे असण्याची गरज असते. आपल्या पूर्वाग्रहांच्या ठिसूळ पायावर तर्कशून्य व शास्त्रीय कसोटीवर न टिकणारा युक्तीवाद करण्याची नव्हे.
In reply to आदिती ताई.... by बाबा पाटील
In reply to शब्दांबद्दल माफी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आदीती ताई.... by बाबा पाटील
In reply to आदीती ताई.... by बाबा पाटील
In reply to विषय काय, प्रतिसाद काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रश्न व्यवहारात काय घडत त्याचा आहे. by बाबा पाटील
.इकडुन तिकडुन सर्च करुन ...तुम्ही कुठून शिकलात मग? तुम्ही हे सगळं संशोधन स्वतः केलेलं आहे असा तुमचा दावा आहे का? बघू या तुमचे रीसर्च पेपर्स. तुम्हाला समलैंगिकता वेगळी आणि हेटरो लोकांच्या लैंगिक अडचणी हे वेगळे मुद्दे आहेत हेच समजलेलं नाहीये. अजून काय बोलणार?
In reply to .इकडुन तिकडुन सर्च करुन ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विषय काय, प्रतिसाद काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to समलैंगिकतेला संस्कृती अथवा by प्यारे१
ती चित्रं का नि कधी नि काय कारणानं आकारास आली ह्याबाबत काय अभ्यास?तुम्हीच सांगा काय अभ्यास आहे तो. समलैंगि कता ही विकृती आहे म्हणून कंठशोष करणार्यांवरच बर्डन ऑफ प्रूफ पडते तसे सिद्ध करण्याचे.
माणसातली समलैंगिकता नैसर्गिक नि मुख्य म्ह्णजे जन्मजात असते असा काही अभ्यास झालेला आहे का? काय विदा?किमान एक विदाबिंदू मिपावरच आहे, तो सोयीस्करपणे दुर्लक्षित करून बिनबुडाची तर्कटे मांडत बसल्यास वाढदिवसाचा केक कुणाला आणावा ते दिसतंच आहे.
In reply to एखादी प्रवृत्ती फक्त तुलनेने by बॅटमॅन
In reply to लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Khajuraho_Group_of_Monuments by प्यारे१
ह्यावर आव्हानं देता येणार आहेत, ही अधिकृत माहिती नाही हे देखील मान्य. पण किमान एवढं तरी दिसतं की समलैंगिकता कधीही सामान्यपणं (कॉमन प्रॅक्टीस) केली गेलेली गोष्ट नव्हे. ती जाणीवपूर्वक डेव्हलप केली गेलेली गोष्ट आहे.खजुराहोची मंदिरे तंत्रमार्गातील सिंबॉलिझमने प्रभावित आहेत यावरून समलैंगिकता अनैसर्गिक आहे हे कसे ठरवले? हे म्हणजे गोठ्यातल्या गाईला कालवड झाली म्हणून आज मी डब्यात पोहे आणले म्हणण्यापैकी आहे.अन वात्स्यायन हे भारतीय कामशास्त्रातले एकमेव नाव असे समजणार्यांनाही एक केक भेट. एक खजुराहोच्या उदाहरणावरून पूर्ण जगावर निष्कर्ष काढू पाहणे, मधल्या कसल्याही लिंकचा विचार न करणे हे ही लौकिकाला साजेसंच आहे.
ह्यात मिपावरच्या व्यक्तीचा विषय म्हणाल तर जन्मजात जाणवणरी गोष्ट नव्हे ती जशी मिसळपाववर 'बिंबवली' जात आहे. नैसर्गिकच्या आपल्या व्याख्येप्रमाणे असेल देखील नैसर्गिक पण जन्मजात खचित नाही. डावरे लोकांप्रमाणे वगैरे.पुन्हा तेच! जन्मजात गोष्ट बर्याच वर्षांनी समजणे आणि जन्मतः समजणे यात गुणात्मक फरक नक्की काय आहे? समजा मला क्लासिकल म्यूझिक आवडते हे क्लासिकल म्यूझिक ऐकल्याशिवाञ समजले नाही तर त्यात अनैसर्गिक काय आहे? बेसिकचा भयंकरच लोच्या आहे.
बाकी माणसानं आपल्या बुद्धीनं अनेक बदल करुन घेतले आहेत. अनेक न जमणार्या गोष्टी इच्छाशक्तीच्या जोरावर केलेल्या आहेत. नैसर्गिक गोष्टींना स्ट्रीमलाईन केलेलं आहे. समलैंगिकतेबाबत त्या गोष्टीचा त्रास होत नसेल तर चालू द्या की! (मी वर कुठंही विकृती म्हटलेलं नाहीये. माझ्या मुखी तो शब्द घालू नये)हॅ हॅ हॅ. माहिती चेक करायचा आळस आहे की धादांत असत्य असले तरी माझेच म्हणणे खरे म्हणून दामटायचे आहे? जर समलैंगिकता हे मानवी "इन्व्हेन्शन" असेल- तुमच्याच भाषेत बोलायचे झाले तर- तर मग मानवेतर प्राण्यांत असा बिहेवियर दिसतो त्याची संगती आपली नैसर्गिक बुद्धी काय लावणारे जरा कळूद्या. माहिती चेक कराञचा वकूब नसणे हे जरा नवीनच आहे माझ्यासाठी. http://en.wikipedia.org/wiki/Homosexual_behavior_in_animals
बाकी समलैंगिकता हेच जीवन असं म्हणालात तरी आमची काहीही हरकत नाही.आपला सल्ला अन प्रवचने आपल्याकडेच ठेवावीत, अन्य लोकांना त्याची गरज असल्याच्या भ्रमात उपदेश करत फिरू नये.
पेंड्युलमच्या एका झोल्याच्या विरोधात आपण दुसर्या बाजूला तर स्वीकारत नाही आहोत ना हे पाहिलं की झालं.या विधानाला काय शेंडा ना बुडखा. समजा गे-पण हे नैसर्गिक आहे असे म्हटल्यास यातून काय सिद्ध होते? आणि कशाचा स्वीकार अन त्याने नक्की काय आभाळ कोसळणारे? धड विदा नाही अन लॉजिक तर नाहीच नाही. सारासार विचार करता येत असेल तर काही अर्थ आहे चर्चेत, अन्यथा मुक्ताफळ नामक कॅटॅगिरीतच याची जिम्मा होते.
डॉक्टर म्हणून बाबा पाटलांना काही अनुभव आलेले असतील त्यांनी तसे मांडले असावेत. ते व्यक्तीशः पटलेले आहेत.धनंजय यांचा लेखही मला व्यक्तिशः पटलेला आहे. सो व्हॉट?
स्वगतः जिकडची धुणी तिकडंच धुणे हा कार्यक्रम खुद्द मालकिण बाईने 'कांदा करेल वांदा' नं खोटा पाडलेला दिसला. नेहमीचं सोयिस्कर धोरण तिथं देखील दिसलंच. तत्त्वतः सारखंच!हॅप्पी बर्थडे!
In reply to शेंडा ना बुडखा by बॅटमॅन
In reply to (No subject) by प्यारे१
In reply to एखादी प्रवृत्ती फक्त तुलनेने by बॅटमॅन
In reply to बिवेअर!अॅबसेन्स ऑफ प्रूफ हा by कवितानागेश
In reply to विषय काय, प्रतिसाद काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काय फालतूपणा चालवलाय राव. by बॅटमॅन
In reply to सहमत by नंदन
निर्णय!