लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र
In reply to @ साती, अँजेलिना जोलीची लिंक by खटासि खट
दोन्हींचे आपापले फायदे तोटे असले तरी तुम्ही म्हणता तसे सध्याच्या समाजात लग्नं करून राहाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.तिथे चर्चा संपन्न होते. इतर दाखल्यांची आवश्यकताच नाही. मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचायं. कारण अँजेलिना जोली किंवा संध्या गोखलेबद्दल इथे फक्त काल्पनिक चर्चा होईल आणि त्याचा कुणाला काही उपयोग नाही.
In reply to जी व्यक्ती स्वतः तीन वर्ष लिव-इनमधे राहिल्यावर by संजय क्षीरसागर
In reply to >>>सध्याच्या समाजात लग्नं by प्यारे१
In reply to जी व्यक्ती स्वतः तीन वर्ष लिव-इनमधे राहिल्यावर by संजय क्षीरसागर
मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचायंबगा बगा. उगाच नाय्येत शानपन. याला म्ह्न्त्यात आणुभव. समद्या मणुक्षांणी या आणुभव संप्प...प..प्प्ण्ण्णतेचा उपेग करूण घेवा हीच म्या गाढवाची प्रार्थना.
In reply to लिव्ह इन रिलेशन हि फक्त उच्च by सुबोध खरे
अन्यथा लिव्ह इन रिलेशन हि पुरुषाला फायदेशीर आहेसंपूर्ण सहमत आहे. स्त्रियांच्या हे लक्षात येईल तो सुदिन!.
In reply to @ सुबोधजी by संजय क्षीरसागर
तर आजूबाजूचे लोक तिच्यावर डोळा ठेवून असतात. याच कारणासाठी दारुडा असेल तरी बायका "नवर्याबरोबर राहतात".यात त्या स्त्री ची फरफटच आहे असं नाही वाटत ? तिची कुठलीही चूक नसताना "पवित्र" राहता यावं म्हणून "दारुडा" "बाहेरखाली" "बसून खाणारा" कसाही असला तरी कुंकवाचा धनी असलाच पाहीजे. पातिव्रत्य, योनीशुचिता या सर्व कल्पना पुरुषाच्या. तिचं पालन करण्यासाठी तिने खितपत पडायचं. पण नव-याने दारुडा असू नये यासाठी हा समाज काही करणार नाही, तिच्यावर लोक डोळा ठेवतात म्हणून तिला त्याच्याबरोबर नांदण्यासाठी भाग पाडणार.
In reply to तर आजूबाजूचे लोक तिच्यावर by सांजसंध्या
In reply to @ सुबोधजी by संजय क्षीरसागर
In reply to लिव्ह इन रिलेशन हि फक्त उच्च by सुबोध खरे
In reply to लिव्ह इन रिलेशन ला अनेक by खटासि खट
लग्न काय किंवा लिव्ह इन काय सहजीवन हे विश्वासावर आणि दोघांमधल्या नात्यांवर अवलंबून असतं. याच विचाराने काही लोकांना असं वाटलं कि जर हे नातं मजबूत असेल तर मग लग्न वगैरे विधींची किंवा समाजाच्या परवानगीची गरज काय ?जर नातं मजबूत असेल तर सेपरेशनच्या प्रोव्हिजनची (`लिव-इन') गरजच नाही!
In reply to लिव्ह इन रिलेशन ला अनेक by खटासि खट
In reply to मग? by स्टुपिड
In reply to ... by आशु जोग
In reply to @ महाभारतामधेही लिव इन चे संदर्भ आहेत by निराकार गाढव
In reply to सध्याचे 'लिव-इन' चे स्वरूप by कवितानागेश
In reply to @ पैसातै by खटासि खट
In reply to साहेब, by सुबोध खरे
खटासि खट - Fri, 06/12/2013 - 15:14 त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे. >> याला काही आधार ? लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?
In reply to लिव्ह इनमध्ये एक पुरूष/स्त्री by अधिराज
In reply to लिव्ह इन ही लॉङ्म टर्म सीरीयस by खटासि खट
गूगल सर्च दिला तर व्याख्या मिळू शकते.हा!हा!हा! अहो गूगलवरूनच उत्तरं मिळवायची असतील तर इथे प्रतिसादांतून चर्चा करण्याचे काहि प्रयोजनच राहणार नाही. माझ्या प्रतिसादातील प्रश्न धागाकर्त्यालाच लागू होतो असं नाहिये, त्यामुळे तुम्हाला माहित नसेल तर त्रास कशाला करून घेताय. ज्यांना माहित आहे ते देतील प्रतिसाद त्यांची इच्छा असेल तर.
In reply to गूगल सर्च दिला तर व्याख्या by अधिराज
चर्चा करण्याचे काहि प्रयोजनच राहणार नाही.???
त्यामुळे तुम्हाला माहित नसेल तर त्रास कशाला करून घेताय.:hz: गूगल सर्च दिला तर..असं त्रास झाल्यासच म्हणतात हे माहीत नव्हतं. धन्यवाद.
लग्नविषयक कायदे हे सामाजिक मान्यतेनुसार बनलेले आहेत. मागेच म्हटल्याप्रमाणे मान्यता बदलतील तसे कायदे हळू हळू बदलत जातील.हे मी आधी म्हटलेलं आहे. तसंच ज्यांना ते पटलेलं आहे त्यांना तसं जगू द्यावं इतकाच भारतापुरता तरी हा विषय आहे आपल्यापर्यंत हा मुद्दा येईल तेव्हां येईल. पण आपल्या अपत्याने कसं जगावं हे सुद्धा आपणच ठरवावं याबद्दलही प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतील. येणा-या काळात त्यात बरेच बदल होतील हे निश्चित. माझ्याकडे आता काही सांगण्यासारखं नसल्याने मी शीला दीक्षित (राजीनामा).
लिव्ह इनमध्ये एक पुरूष/स्त्री किती स्त्रियां/पुरुषां बरोबर राहू शकतो/शकते यावर काही मर्यादा असते का? जर एखाद्या पुरुषाचे लग्न झाले असेल व तो पुरूष असे लिव्ह इनमध्ये राहत असेल तर त्यावर काही बंधन किंवा शिक्षा आहे का?हा प्रश्न पुरेसा मार्मिक आहे. लेखकाचं त्यावर उत्तर मजेशिर आहे :
लिव्ह इन ही लॉङ्म टर्म सीरीयस रीलेशन शिप आहे...लिव-इनमधे कसला आलाय लाँग टर्म आणि सिरियसनेस? त्या गोष्टी नकोत म्हणून तर लिव-इनची आयडिया निघालीये. ....आणि लेखकाला माहितीचा एकच हुकमी सोर्स माहितीये : गुगल सर्च!
In reply to .चर्चा भरकटतेयं by संजय क्षीरसागर
In reply to आमच्यासारखे असंख्य साधारण by खटासि खट
In reply to मुद्दे संपले की व्यक्तिगत उपहास सुरु होतो by संजय क्षीरसागर
लग्नात काहीही जोखिम नाही. एकदाच परस्परांवर संपूर्ण विश्वास टाकून निर्णय घेतला की मग कोणतीही गोष्ट त्या नात्याला बाधा आणत नाही. ते नातं दिवसेंदिवस गहीरं होत जातं. ती आणि तुम्ही एकरुप होता. एकमेकांचा सहवास बंधन नव्हे तर कंपनी होतो. जगणं धमाल होतं.तरी इथे बायकांचा अनेक धाग्यांवर 'बिचार्या गांजलेल्या नवर्यांकडून' उद्धार होतच असतो... ;)
In reply to लग्नात काहीही जोखिम नाही. by पिशी अबोली
In reply to .चर्चा भरकटतेयं by संजय क्षीरसागर
लिव-इनमधे कसला आलाय लाँग टर्म आणि सिरियसनेस? त्या गोष्टी नकोत म्हणून तर लिव-इनची आयडिया निघालीये.ओह ! तुम्ही म्हटलंय म्हणजे बाबा वाक्यं प्रंमाण असंच ना ? आणि त्यासाठी तुम्हाला गूगल वगैरेची गरजच नाही...
In reply to लिव-इनमधे कसला आलाय लाँग टर्म by सांजसंध्या
In reply to खुनाची भिती by चित्रगुप्त
आज इधर कल उधर मै किसीकी/किसीका नहीलग्न झालेल्या जोडप्यात असं काहीच नसतं ना ? सगळेच विवाहीत पुरूष मर्यादापुरुषोत्तम ! लिव्ह इन मधे असा प्रकार उघडकीस आला तर लगेच वेगळं होणं जास्त सोपं आहे. एक नम्र विनंती आहे. माहीती घेऊन बोललं तर सर्वांनाच बरं पडेल, गैरसमजावर आधारीत चर्चा भरकटणारच..
In reply to आज इधर कल उधर मै किसीकी by सांजसंध्या
In reply to आज इधर कल उधर मै किसीकी by सांजसंध्या
In reply to माहीती घेऊन बोलणे by चित्रगुप्त
In reply to @ चित्रगुप्त - गैस नसावा. by सांजसंध्या
लग्नामधे जोडादाराने केलेली फसवणूक उघडकीला आली तर स्त्री ला मनःस्ताप होत नसेल का ?जोडीदाराने फसवणूक केली तर फक्त स्त्रीलाच मनःस्ताप होतो? हे फार एकांगी विधान होईल. एका जोडीदाराने फसवणूक केल्यास दूसर्या जोडीदारास नक्कीच मनःस्ताप होतो.
स्त्री ने फसवणूक केली तर किती नवरे तिला माफ करून लग्न टिकवतात ?अनेक असावेत. माझ्या पाहण्यात दोघे आहेत.
एकात रूढ अर्थाने सामाजिक / कायदेशीर बंधन नाही. पण जोडीदाराचा विश्वास टिकवणे हे अपेक्षित आहे.जोडीदाराचा विश्वास टिकविणे दोन्ही संस्थांमध्ये आवश्यक आहे. फक्त लिव्ह-इन मध्येच नाही.
शेवटी पूर्ण विचारांती नसेल तर दोन्हीमधे तोटेच आहेत.सहमत. पण विचारांती म्हणजे काय? एकमेकांचे अंतरंग समजून येण्यास अर्ध आयुष्य निघून जातं. शिवाय माणसाच्या स्वभावातही फरक पडत जातोच. पंचविस-तिसाव्या वयात असलेला स्वभाव पन्नाशीच्या पुढे टिकतोच असे नाही. वैचारिक परिपक्वतेची पातळी बदलत जाते. दीर्घ काळच्या सहवासात एकमेकांना गृहीत धरण्याचे प्रमाण वाढलेले असते. एका सुरक्षित कोषात विचार करायची सवय लागलेली असते. पूर्वीच्याकाळी विशेष न खुपणारे स्वभावदोष (तेंव्हा असणारी सहनशक्ती आणि आशादायी भविष्यावरील भरवसा) शेवटी सहनशक्ती संपल्याने आणि आशावाद फोल ठरल्यावर जास्त खुपू लागतात. पूर्वी नसलेले बेबनाव नव्याने समोर येऊ शकतात.
मला जाणवलेला ठळक फायदा म्हणजे आपल्याला हव्या त्याच व्यक्तीबरोबर राहणे. लव्ह मॅरेजमधेही हे होतं. पण अॅरेंज मॅरेज मधे होतं नाही.प्रत्येक अॅरेंज मॅरेज मधे असे होत नाही? अॅरेंज मॅरेज मध्ये कोणीच सुखी नसतं? सर्व जोडपी नाईलाजाने एकत्र राहात असतात?
अशा लग्नात स्त्री ने केलेल्या अनंत तडजोडी सवयीच्या आणि अपेक्षित असल्याने त्याची किंमत नसते. (हा वेगळा विषय आहे असं म्हणता येत नाही)..अर्रर्रर्र..! पुरुषांना तडजोडी कराव्याच लागत नाहीत? प्रचंड गैरसमज.
लिव्ह इन रिलेशन मधे तुम्ही इतरांना दोष देत नाही. पूर्ण विचारांती दोघांचाच निर्णय असल्याने पार्टनर विश्वासपात्र किंवा सहजीवनास अयोग्य निघाला तर पुढचं आयुष्य वेगळं होण्यात शहाणपण असतं.आणि प्रेमविवाहात? तिथेही निर्णय दोघांचाच असतो. त्यांचेही पुढे न पटल्यास वेगळे होण्यात शहाणपण आहे? जर मुलं झाली असतील तर त्यांचा काय दोष? त्यांना ह्या जगात आणलं कोणी? लिव्ह-इन रिलेशनशिप दोघांपैकी एखादा जोडीदार ह्या जगात उरला नसेल आणि उरलेल्या जोडीदारास एकटेपणा असह्य झाला असेल तर पुनर्विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप समर्थनिय आहे. पण मुले असतील तर त्यांची मतेही विचारात घ्यावीत. शारीरिक संबंधांचे वय उलटून गेल्यावरही भावनिक गरजेपोटी असे संबंध प्रस्थापित होऊ शकतात आणि टिकूही शकतात. अशा जोडीदाराच्या, आपल्या पश्चात, भविष्याची सोय सामंजस्याने करावी. आपली मुले ते पाहतील अशा भरवशावर राहू नये.
In reply to सहजीवन - समान सुख-दु:ख. by प्रभाकर पेठकर
अर्रर्रर्र..! पुरुषांना तडजोडी कराव्याच लागत नाहीत? प्रचंड गैरसमज.क्काय क्काय असतात या तडजोडी ? प्रगैस दूर करून घ्यायला आवडेल :) (म्हणजे तुलना करता येईल)
In reply to अर्रर्रर्र..! पुरुषांना by सांजसंध्या
In reply to अयुष्य - एक तडजोड. by प्रभाकर पेठकर
In reply to याला तडजोड म्हणत असतील तर by सांजसंध्या
In reply to नाईलाज आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to काका, इतकी वर्षे मिपावर काढुन by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to ज्ञानार्जन. by प्रभाकर पेठकर
In reply to कसली मज्जा आहे. घुम फिर के by खटासि खट
मैलामंडळशब्द बाकी लाईकवण्यात आला आहे. प्रतिसादाशी सहमत हेवेसांनल अर्थातच.
In reply to @ चित्रगुप्त - गैस नसावा. by सांजसंध्या
In reply to विश्वासघात करणे ही नेहमी by सूड
In reply to विश्वासघात फक्त पुऊषच करतात by सांजसंध्या
In reply to पुन्हा पहिले पाढे पंचावन !! by सूड
जी व्यक्ती स्वतः तीन वर्ष लिव-इनमधे राहिल्यावर