लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
In reply to फक्कड लिहलय! by अग्निकोल्हा
In reply to यक्झॅक्ट! by पैसा
In reply to लिव इन स्त्रियांना वरदान वाटू by सांजसंध्या
In reply to भारतातल्या काय, कुठल्याच नाही by कवितानागेश
In reply to भारतातल्या काय, कुठल्याच नाही by कवितानागेश
In reply to बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to भारतातल्या काय, कुठल्याच नाही by कवितानागेश
In reply to लिव इन स्त्रियांना वरदान वाटू by सांजसंध्या
लिव इन स्त्रियांना वरदान वाटू शकतंलेखात लिहीलेल्या सवलती सोडल्या तर इतर काही अँगल आहे का तुमच्या या म्हणण्याला? (कारण ते स्वातंत्र्य तर दोघांनाही आहे, त्यात विषेश काही नाही)
In reply to @ सांजसंध्या by संजय क्षीरसागर
In reply to विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! by स्पंदना
In reply to विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! by स्पंदना
In reply to विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! by स्पंदना
In reply to भूकेसंबद्धीची सुरक्षा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! by स्पंदना
In reply to विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! by स्पंदना
मग त्यासाठी वन नाईट स्टँड का नाही स्विकारला जात?आमचे वाघिणीचे दूध अंम्मळ कच्चे असल्याने याचा अर्थ नीट उमजला नाही. 'वन नाईट स्टँड' म्हणजे एक रात्रभर उभे रहाणे, खडा पहारा देणे, असा आहे का? मग त्याचा लिविन वगैरेशी काय संबंध? की 'वन नाईट स्लीप' असे म्हणायचे आहे?
In reply to वन नाईट स्टँड by चित्रगुप्त
In reply to तेच ते. by बॅटमॅन
In reply to तेच by चित्रगुप्त
In reply to तेच by चित्रगुप्त
In reply to माझ्या पहाण्यात तरी कोणी अजुन by Dhananjay Borgaonkar
In reply to लिव्ह इन परदेशातले by स्पंदना
In reply to लिव्ह इन परदेशातले by स्पंदना
In reply to लिव्ह इन परदेशातले by स्पंदना
In reply to लग्न ही संस्था पुरुषसत्ताक by खटासि खट
ही आंतरजालाची इच्छुकांस मिळालेली देणगी होयलै भारी! बाय द वे, आता तुम्हीच लिव-इनवर चर्चा सुरु केलीये म्हणून प्रतिसाद देतो.
विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.हे एकांगी विधान आहे. मानवी जीवनाचा (स्त्री असो की पुरुष) समग्रतेनं (जन्म ते मृत्यू) विचार करुन विवाह ही संकल्पना निर्माण झालेली आहे. मानवी मुलाला स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वात प्रदीर्घ कालावधी लागतो (साधारण तेवीस ते पंचवीस वर्ष). या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.
In reply to लिंगबदल विदाउट शस्त्रक्रिया by संजय क्षीरसागर
In reply to संक्षींशी चक्क सहमत व्हावं by बॅटमॅन
In reply to @संक्षींशी चक्क सहमत व्हावं by अत्रुप्त आत्मा
In reply to @संक्षींशी चक्क सहमत व्हावं by अत्रुप्त आत्मा
In reply to आणंदी आणंद गडे... by निराकार गाढव
In reply to लिंगबदल विदाउट शस्त्रक्रिया by संजय क्षीरसागर
In reply to लिंगबदल विदाउट शस्त्रक्रिया by संजय क्षीरसागर
In reply to लिंगबदल विदाउट शस्त्रक्रिया by संजय क्षीरसागर
व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.माझ्या जवळपास मात्र १७ वर्षापासुन ते ८५ वर्षापर्यंतची जोडपी एकत्र काही अपरिहार्य, काही जमतय का बघु असे म्हणुन, काही दोघांनाही कोणि इतर मिळाले नाहित म्हणुन, काही दोघांचीही गरज म्हणुन असे (लीव्ह-इन)राहात आहेत. काहि आनंदाने तर काही ना आनंद ना दुःख अश्या विचारात.
या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे.लिव इन मधे राहून हे सर्व करता येणार नाही हे कशाच्या आधारावर ठरवलंय ? (त्यासाठी विवाहाची गरज काय ?)
In reply to या कालावधीत सुयोग्य by खटासि खट
In reply to संगोपन आणि मूल हा लिव-इनचा फोकसच नाही by संजय क्षीरसागर
In reply to त्या भावनिक जवळीकेपासून by खटासि खट
एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो.मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?
In reply to एकदा अपत्य जन्म झाला की पती by खटासि खट
लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?मूल हवं असेल तर रितसर लग्नाचा समाजमान्य पर्याय आहे. मग लिव-इन कशाला?
मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?तुम्ही असफल विवाह आणि लिव-इन यांची सरमिसळ करतायं. असफल विवाहाची वेगळी कारणमिमांसा आहे. तुम्ही फक्त लिव-इन वर्सेस (सफल किंवा वेल अॅक्सेप्टेड) विवाह अश्या दृष्टीकोनातून तुमचे विचार लिहा.
In reply to तुमच्या मते आदर्श लिव-इनचं वर्णन करु शकाल का? by संजय क्षीरसागर
In reply to तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे by खटासि खट
In reply to व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार by खटासि खट
तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?असफल विवाह हा वेगळा मुद्दा आहे. विवाहाला लिव-इन हा पर्याय आहे का असा विषय आहे.
In reply to लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? by संजय क्षीरसागर
In reply to लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? by संजय क्षीरसागर
In reply to तुम्हाला मुद्दे समजत नाहीत by खटासि खट
In reply to तुमची सिग्नतुरे आवडली हो. by सूड
In reply to तुमची सिग्नतुरे आवडली हो. by सूड
In reply to लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? by संजय क्षीरसागर
टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का? केवळ लग्न या संस्थेने त्यांना बांधून ठेवलंय म्हणून ते स्वतःशी आणि बायकोशी प्रतारणा करत जगतात का? मग लिव इन मधला प्रामाणिकपणा काय वाईट? केवळ भावनिक गुंतवणूक नाकारणे या कारणासाठी लिव इन वर टीका करत असाल, तर भावनिक नातं अजिबात नसूनही आयुष्यभर केवळ 'लग्न झालंय' म्हणून एकत्र राहणार्यांच्या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे?
In reply to टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं by पिशी अबोली
In reply to टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं by पिशी अबोली
In reply to स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर by खटासि खट
In reply to तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" by कवितानागेश
In reply to तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" by कवितानागेश
अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? आणि आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते.याला अर्थ नाही. विषयाला धरुन फक्त तुमचे मुद्दे मांडा.
मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का?विचार करणं आणि कृत्य यात कमालीची तफावत आहे. शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.
तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाहीहा विचार लिव-इन संदर्भात आहे. त्याचा साधा आणि सरळ अर्थ असा की नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल. थोडक्यात जे विवाहाच्या बाजूनं आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि जे लिव-इनमधे राहू इच्छितात किंवा आहेत त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले तर चर्चा विधायक होईल.
In reply to लिव-इन आणि विवाह! by संजय क्षीरसागर
In reply to असं कसं? by दिनेश सायगल
In reply to हे उदाहरण गैरलागू आहे by संजय क्षीरसागर
In reply to म्हणजे प्रत्येक by बॅटमॅन
म्हणजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टनं प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे म्हणा की:)) ए ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव् :))
In reply to हे उदाहरण गैरलागू आहे by संजय क्षीरसागर
In reply to अनुभव! by साती
तीन वर्षे लिव ईन + साडेआठ वर्ष लग्न आणि प्रेझंट स्टेटस : मॅरीड!वॉट एल्स कॅन बी द प्रूफ!
In reply to लिव-इन आणि विवाह! by संजय क्षीरसागर
शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.हे कश्याच्या आधारावर लिहिताय? ज्यांची भावनिक गुंतवणुक असुन लीवीन मध्ये राहात आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणाल? लग्नात आकर्षण नसते हे कश्यावरून? कांदेपोह्याच्या कार्यक्रमात अर्धा तास वै. बोलायला एकटे सोडतात. त्या अर्ध्या तासात ते दोघे कश्यावरून एकमेकांच्या कमिटमेंटच्या कल्पनांविषयी बोलतात? माझ्या माहितीत बरेच जण "आधी अफेअर होते का?" अश्या टाईपचे प्रश्न विचारतात. (स्वानुभव नाही).
नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल."लिवीन चा पाया फक्त शारीरीक आकर्षण आहे" अशी तुमची काहीतरी गैरसमजुत झालेली दिसते. तसंच पुन्हा लिवीन म्हणजे एकाच वेळी अनेकांशी संबंध हा अजुन एक गैरसमज. ता.क. मी लिव्ह-इनचे अजिबात समर्थन करत नाही. पण म्हणुन सरसकटीकरण (जनरलाईझेशन) करणार नाही.
In reply to च्यायला... by तुषार काळभोर
In reply to च्यायला... by तुषार काळभोर
In reply to च्यायला... by तुषार काळभोर
***