हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन
In reply to मान्य आहे by अत्रन्गि पाउस
( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. Smile )अरेरे! ह्या उथळ विचारांनी विषयाचे गांभिर्य हरवले आहे. देहदान, अवयवदान ही काळाची गरज आहे. आपल्या पश्र्चात ७ जणांना नवजीवन प्राप्त करुन देण्याची संधी नाकारून आपला निष्प्राण आणि एक व्यक्ती म्हणून कोणालाही कसलाही उपयोग नसलेला देह जाळून-पुरुन टाकणे मनाला पटत नाही. मी स्वतः, अवयवदान करण्याचा निर्धार केला आहे. हिन्दू धर्मात छोट्या बालकांचा मृतदेह पुरण्याची प्रथा आहे.
In reply to अवयवदान करा. by प्रभाकर पेठकर
In reply to दहनाची कल्पना मलाही पसंत नाही by नगरीनिरंजन
In reply to हो..तशी सोय आहे by अमोल मेंढे
In reply to पारशी समाजात शहरातल्याच by नगरीनिरंजन
In reply to अशी किती जंगले उरली आहेत? आणि by परिंदा
In reply to दहन काय नि दफन काय मृतदेहाची by बाळ सप्रे
In reply to . by उद्दाम
In reply to कायदा by विकास
In reply to . by उद्दाम
In reply to इतरांची प्रेते जाळावीत म्हणजे by मृत्युन्जय
अल्लाहला मर्त्य मानवांना नसते ज्ञान देण्याच्या भानगडीत पडायची गरजच नाही. त्यामुळे पुरायचे म्हणजे पुरायचे. का वगैरे विचारायचे नाहिच नाहितरी.
In reply to . by उद्दाम
In reply to मरणोत्तर पार्थिव देह by बॅटमॅन
In reply to मरणोत्तर पार्थिव देह by बॅटमॅन

In reply to +१ by मालोजीराव
In reply to भारतात इतके प्रचंड वैविध्य by बॅटमॅन
In reply to दिल्लीला जाताना .... by चौकटराजा
In reply to रोचक! by बॅटमॅन
In reply to तुळजाभवानी चे पारंपारिक by मालोजीराव
In reply to हे अजूनच रोचक. कुठे कशा प्रथा by बॅटमॅन
In reply to खानदेशात by इरसाल
In reply to तुळजाभवानी चे पारंपारिक by मालोजीराव
In reply to मरणोत्तर पार्थिव देह by बॅटमॅन
In reply to . by उद्दाम
In reply to शवाबद्दल आदर बाळगावा by सुबोध खरे
In reply to शवाबद्दल आदर बाळगावा by सुबोध खरे
In reply to . by उद्दाम
इतकं छान नदीकाठी फुलांच्या झाडाखाली मला पुरणार असतील तर मी आनंदानं धर्म बदलीन.बदला न मग कोणी अडव्लेय ? बाकी धर्मांतर केलेल्या माणसाला निधर्मी म्हणू शकतो का?
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
In reply to शवाबद्दल आदर बाळगावा by सुबोध खरे
शवाबद्दल आदर बाळगावा अशी शिकवण दिली आहे. त्यांच्याच शब्दात हा मनुष्य मृत्युनंतर सुद्धा तुम्हाला शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. तेंव्हा कमीत कमी त्याच्या बद्दल अनादर दाखवू नका. कितीतरी लोक जिवंत असताना सुद्धा लोकांच्या उपयोगी पडत नाहीत. शवविच्छेदन हे वैद्यकीय शिक्षणाचे अतिशय अहम असे अंग आहे. त्यासाठी पुरेसे मृतदेह मिळत नाहीत हि आजही वस्तुस्थिती आहे. जर त्याबद्दल गैरसमज दूर केले तर पुढच्या पिढीत उत्तम डॉक्टर होण्यास मदतच मिळेल. कितीजारी त्रिमितीतील पुस्तके आणि प्रतिरूपे(मॉडेल) असली तरी प्रत्यक्ष मृतदेहावर काम करून मिळालेले शिक्षण हे फार वरच्या दर्ज्याचे असते. तेंव्हा "आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही " हे वाक्य मनाला पटले नाही.तसेच मृत माणसाच्या शरीराला "मढे" म्हटलेले पण पटत नाही.पार्थिव हा शब्द जास्त योग्य आहे असे मला वाटते.शब्दाशब्दाशी सहमत.
In reply to शवाबद्दल आदर बाळगावा by सुबोध खरे
( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. Smile आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. Smile )
हे वाक्य देहदान अथवा अवयवदान या सारख्या फार उपयोगी आणि स्त्युत्य गोष्टींबद्दल सर्वसाधारण लोकांत गैरसमज आणि वैचारीक गोंधळ निर्माण करणारे आहे. केवळ "गम्मत (?!)" म्हणूनही असे करणे एका वैद्यकीय व्यावसाईकाकडून तरी अपेक्षित नव्हते.
याबतीत "प्रभाकर पेठकर" यांच्या प्रतिसादाशी १००% सहमत
२. दहन-दफन या विकल्पांबद्दल "बाळ सप्रे" यांनी किमान शब्दात चपखल प्रतिसाद दिला आहे.
त्यांत अजून थोडी भर अशी की माणूस म्हटला म्हणजे त्याच्या इछा-भावना आल्याच... मग त्या मेलेल्या माणसाच्या असो अथवा त्याच्या जिवंत नातलगांच्या. सभ्य समाजात माणसाच्या प्रेताला केवळ एक बिघडलेली, बंद पडलेली अथवा टाकावू गोष्ट समजली जात नाही, ते याकरताच. युद्धात मारलेल्या शत्रूचे प्रेतही सन्मानाने वागवले जाते तेही यासाठीच. तेव्हा भावनांना "योग्य तेवढे" (आणि केवळ तेवढेच) महत्व देऊन जशी इच्छा असेल तशी आणि जसे जमेल तशी प्रेताची विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य भारतिय घटनेने सर्व नागरिकांना दिलेले आहे. त्या कृतिचा काही बेकायदेशीर, व्यक्तीविघातक अथवा समाजविघातक परिणाम झाला तर सद्याचा कायदा त्या बाबतीत कारवाई करायला सक्षम आहे. यात धर्म मध्ये आणून वाद घालणे म्हणजे वितंडवादच होईल.
३. लाकडे जाळणे आणि दफनाने जमीन व्यापणे अथवा दूषित करणे यापेक्षा विद्युतदाहिनी हा एक चांगला पर्याय हल्ली शहरांत उपलब्ध असतो.In reply to १. ( आणि तसेही, मेडिकल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बाय द वे by आनन्दा
In reply to बाय द वे by आनन्दा
In reply to +१ by प्यारे१

In reply to अंत्यसंस्कार by प्रसाद गोडबोले
In reply to अंत्यसंस्कार by प्रसाद गोडबोले
In reply to वैद्यकीय महाविद्यालया by जेपी
In reply to सहमत आहे. गंमत म्हणून कोणी by मृत्युन्जय
In reply to गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली by सुबोध खरे
In reply to गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली by सुबोध खरे
In reply to @जळणाच्या गैसवर मृतदेह by अत्रुप्त आत्मा
In reply to हो! आणी मी सुद्धा दहन'च योग्य by अत्रुप्त आत्मा
In reply to गैसवर मृतदेह जाळण्याची प्रणाली by सुबोध खरे
In reply to एकतर्फी प्रश्न by विकास
In reply to व्यावहारिक बाजू विरुद्ध भावनात्मक बाजू. by अत्रन्गि पाउस
In reply to असेच करतात by राही
In reply to प्रसन्न वातावरण असते. by अर्धवटराव
In reply to मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या by प्यारे१
In reply to मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या by प्यारे१
In reply to मी दहावीचा अभ्यास पाचगणीच्या by प्यारे१
In reply to किती हि प्रखर ज्ञानलालसा by अर्धवटराव
In reply to अहो कसलं काय? by प्यारे१
आत्मे कावतील:)) आत्मा कावतोय गा ग्रुप.
In reply to प्रसन्न वातावरण असते. by अर्धवटराव
In reply to होय by राही
In reply to होय by राही
In reply to असेच करतात by राही
In reply to आमच्यात म्हणे बायका by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to आमच्यात म्हणे बायका by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to ती एक मूर्खपणाची प्रथा आहे. by बॅटमॅन
समजा कुणा स्त्रीला जावे वाटले तर गैर काय त्यात?मलाही लहानपणी असंच वाटायचं , मग नंतर काही वेळा स्मशानात जायचा 'योग' आला ... एकदातर अगदी माझ्या वयाच्या मित्रासाठी :( तेव्हा स्मशानवैराग्य हा काय प्रकार असतो ह्याचा अनुभव घेतला आहे ... कदाव्हित हे असे स्मशानवैराग्य येवु नये म्हणुन बायकांना मनाई असावी बहुतेक ...
In reply to स्मशानवैराग्य by प्रसाद गोडबोले
In reply to स्मशानात मीही गेलेलो आहे. by बॅटमॅन
In reply to ती एक मूर्खपणाची प्रथा आहे. by बॅटमॅन
In reply to आमच्यात म्हणे बायका by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to आमच्यात म्हणे बायका by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to सहमत. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आमच्यात म्हणे बायका by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to असंही असतं... by अर्धवटराव
केवळ स्पृहणिय !
आणि स्वतःची टगेगिरी भर चौकात मान्य केल्याबद्दल तुमचेही
;)In reply to तुमच्या सौं चे मनःपूर्वक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to असंही असतं... by अर्धवटराव
In reply to अरे वा! by विकास
In reply to एक्का साहेब, विकास, by अर्धवटराव
स्वतःच्या पारखी नजरला अगदी दाद देतो मीमान गये.... आपकी पारखी नजर और आपकी सौ. दोनोंको.....!!
In reply to स्वतःच्या पारखी नजरला अगदी by आनन्दिता
In reply to असंही असतं... by अर्धवटराव
In reply to असंही असतं... by अर्धवटराव
In reply to चर्चा वाचली. by ज्ञानोबाचे पैजार
In reply to ह्याला म्हनतात by अत्रन्गि पाउस
In reply to चर्चा वाचली. by ज्ञानोबाचे पैजार
त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन एकावेळी एका पेक्षा अधिक मृतदेह कमीत कमी जागेत दफन करता येतील.बोअर मारल्यावर पाणी लागले तर ?
In reply to त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन by विजुभाऊ
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल.आयला, इतकं डोंबलाचं सायन्सचं अज्ञान आहे तर वैचारिक धागा काठायचा आव काय म्हणुन? सरळ जोक, विनोद, टिंगलटवाळी आसा विषय या धाग्याला द्यायचा ना, हाकानाका :)In reply to मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल by गब्रिएल
In reply to . by उद्दाम
; शिरेपना काडिचा न्हाय. खर्का नाय?In reply to . by उद्दाम





In reply to . by उद्दाम
In reply to देहदानासाठी निरोगी by एम.जी.
In reply to देहदानासाठी निरोगी by एम.जी.
दफन सुरु करणे हा रोगापेक्षा इलाज जालीम प्रकार वाटतो.सहमत आहे .
पण समजा मृत्यूनंतर काही संवेदना शिल्लक राहात असेलच (बाहेरुन मोजता येणारी किंवा दिसणारी नसली म्हणून आतून नसेलच असं ठाम म्हणता येत नाही आणि ते जिवंतपणी कळणं अशक्य.) अशा वेळी पूर्णपणे अंत होणे असं काही व्हायला वेळ लागत असेल तर जे आहे ते लवकर जाळून मोकळं केलेलं बरं.कुठेतरी वाचलं होतं . शरीराचा मृत्यू झाला तरी वासनादेह शरीर भोवतीच काही काळ घुटमळत असतो . जाळल्यामुळे तो लवकर पार्थिव देहापासून मुक्त होतो आणि पुढच्या प्रवासाला जातो . म्हणून हिंदू धर्मात जाळण्याची पद्धत आहे
In reply to दफन सुरु करणे हा रोगापेक्षा by म्हैस
In reply to काय ठरलं शेवटी? by कवितानागेश
मरना मना है।
In reply to मना है। by प्रभाकर पेठकर
In reply to जर मरना मना है तर जगणे by बॅटमॅन
In reply to नसबंडीने जगण्याला मनाई होत by मृत्युन्जय
नसबंडीने जगण्याला... ही बंडी कोंन्ती? डिसेंबर्च्या थंडिला बरियका !In reply to नसबंडीने जगण्याला... ही बंडी by गब्रिएल
खाण्यासाठी कोंबडी कापली, प्रेत जाळायला झाड कापले तर त्यांच्या आत्म्याचे काय होते?कोंबडीच शरीर लगेच नष्ट होता नाही का? लगेच त्याला धुवून बिवून शिजवला जातं . पुरलेल्या मृतदेहाच काही लगेच विघटन होत नाही . वासना देह हा मनुष्यात strong असतो . कारण वासना मनुष्यांना अस्ते. प्राण्यांना , झाडांना नहि. झाडांच्या संवेदना अतिशय क्षीण असल्यामुळे त्यांना अतिशय कमी वेदना होतात . तसेच हि प्रथा जेव्हा सुरु झाली तेव्हा वाळलेली झाडं विपुल प्रमाणात होति कारण हिरवं झाड विनाकारण तोडू नये असं हि हिंदू धर्म शास्त्रांमध्ये सांगितलेल अहे.
In reply to खाण्यासाठी कोंबडी कापली, by म्हैस
In reply to . by उद्दाम
In reply to अश्या खंग्री पद्धतिने by गब्रिएल
In reply to खाण्यासाठी कोंबडी कापली, by म्हैस
इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत नाहीत. मग त्यांच्या आत्म्याचे काय होते?सांगीतल ना वासना मनुष्यांना अस्ते. प्राण्यांना , झाडांना नहि. अश्या प्राण्यांचे देह लगेच पुढच्या जन्माला जातात. प्राण्यांना चांगलं वाईट कळण्याची बुद्धी नसल्यामुळे त्यांना पाप पुण्याची भानगड नस्ते.
In reply to इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत by म्हैस
In reply to +१ by प्यारे१
In reply to ते मरु देत. by सूड
In reply to ते मरु देत. by सूड
In reply to ते मरु देत. by सूड
In reply to इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत by म्हैस
In reply to इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत by म्हैस
डास झुरळे ढेकुन , देवीचे जम्तु , शेतातली कीड याचंया आत्म्याचे काय होते?त्यांच्या अतृप्त आत्म्यांचे भूत होत असावे. पण जसे माणसाचे भूत माणसालाच झपाटते, दिसते, त्रास देते, इतर प्राण्यांना नाही; तसेच कोंबडी, बकरा यांचे भूत पण कोंबडी, बकरा यांनाच बाधत असावे. याबद्दल एखाद्या कोंबडी, बकर्याचे मत, अनुभव जाणून घेण्यास उत्सुक आहे. :)
वासना असणं नसणं ही एक गोष्ट आहे. पाप पुण्याची जाणीव ही वेगळी गोष्ट आहे. प्राण्यांना , झाडाला वासना नसते असं कुणी सांगितलं? वासना असो वा नसो, आत्मा तर असतोच ना?आत्मा असणं आणि वासना असणं ह्या २ वेगळ्या गोष्टी आहेत . आत्म्याचं मूळ स्वरूप हे शुद्ध , पवित्र ,वासनारहितच अहे. वासना आली कि तिथे पाप आलं . असो हा विषय वेगळा आहे . पण प्राण्यांना वासना असतात हे जर उदाहरणासह सांगाल काय?
In reply to वासना असणं नसणं ही एक गोष्ट by म्हैस
In reply to . by उद्दाम
मग असे जर कुणी केलं तर मग त्यांचा आत्मा सात ठिकाणी घुटमळणार का?एकाच्या शरीरात दुसर्याचा अवयव दान करुन बसवला आहे. काही वर्षे जगून तोही मेला. तर त्याच्या शरीराभोवती दोन आत्मे घुटमळतील का?हे त्या आत्म्यावर depend आहे त्याने किती ठिकाणी घुटमळायच . घुटमळनं काही compulsary नहिये. कसं असतं, बराच वेळ मेलेल्या माणसाला कळतच नाही तो मेलाय म्हणून . आणि कळल्यावर मग त्याला दुख होत. आयुष्यभर माझ माझ म्हणून ज्या गोष्टींवर आपल फार प्रेम असतं ती गोष्ट तुटली , फुटली , हरवली कि आपल्याला दु:ख होता न. मग इतकी वर्ष ज्या शरीराने साथ दिली त्या शरीराला सहज सोडायला आत्मा तयार नसतो. म्हणून तो तिथे घुटमळतो. म्हणून ते शरीर लवकर नष्ट करून टाकणं आवश्यक असत म्हणजे त्याला जास्त त्रास होत नाही . एखादी गोष्ट तुटली कि आपण त्याला पुन्हा जोडून वापरण्याचा प्रयत्न करतो . पण ती खूपच damage झाली तर तिला फेकून देवून आपण विसरून जतो. साधारण तसच
मान्य आहे