मित्रांनो,
मी माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वतः तयार केले आहे. ( आपल्याला आठवत असेल यातील दोन पूर्ण प्रकरणे मी मिपावर टाकली होती एक होते ज्यूंच्या शिरकणाबद्दल आणि दुसरे एक होते. असो) आता मी पुस्तक पूर्ण केले आहे (८३० पाने). हे जे मी मुखपृष्ठ तयार केले आहे ते ठीक आहे का याबद्दल आपली प्रांजळ मते मागवीत आहे. जर तुम्हाला आवडले तर मी दुसरे कव्हर डिझाईन करणार नाही व माझा बराच वेळ वाचेल. अर्थात जर दुसरे मत पडले तर मला ते करावेच लागेल....जेव्हा प्रकाशन होईल तेव्हा अर्थात मी कळवेनच....
पहिले मागचे पृष्ठ आहे.
जयंत कुलकर्णी.
जयंत कुलकर्णी.
वाचने
13935
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ अगदी समर्पक आहे.
हे कव्हर बघून मला असे वाटले:
महत्वाचा फीडबॅक दिल्यबद्दल
In reply to हे कव्हर बघून मला असे वाटले: by चित्रगुप्त
छान जमले आहे.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
"असे म्हटले तरीही चालेल" हे
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
नावीन अशासाठी की जे गोपनीय
@जयंत कुलकर्णी साहेब,
बरोबर आहे ! डाव्या कोपर्
In reply to @जयंत कुलकर्णी साहेब, by अभ्या..
छान आहे मुखपृष्ठ
अभिनंदन जयंतकाका...
चित्रकलेतील "ओ का ठो" कळत नाही....
अभिनंदन.
अभिनंदन , त्रिवार अभिनंदन
अभिनंदन , त्रिवार अभिनंदन
मित्रहो,
थोडं वेगळं कव्हर शक्य होईल काय?
+१ टु अर्धवटराव.
In reply to थोडं वेगळं कव्हर शक्य होईल काय? by अर्धवटराव
सहमत. काहीतरी वेगळे हवे पण
In reply to +१ टु अर्धवटराव. by स्पंदना
विशेष काय आहे, हे ठळकपणे कव्हरावर यावे.
In reply to थोडं वेगळं कव्हर शक्य होईल काय? by अर्धवटराव
मुखपृष्ठ
कोणाला या पुस्तकाचे मुखपृष्ट
अभिनंदन आणि शुभेच्छा. चित्राची पार्श्वभूमी म्हणून ....
अभिनंदन..
पुस्तक समग्र वाचल्याशिवाय योग्य मुखपृष्ठा बाबत बोलता येणार नाही