डावाच्या मध्यात मॅग्नुसचा हत्ती आणि प्यादे आलेय. आता बी ६ प्यादे घेऊन कर्णात उंट काढणार का आनंद? का काळा उंट लगेच हाकलून लावेल? तसेच झाले, हत्ती मागे गेला.
तो आक्रमकपणा दिसत नाहीये जो आता खरंतर दिसायला हवा, कारण आता नाही तर तो कधी आक्रमक होणार?
तसाही तो दोन गुण मागे आहे, हीच संधी आहे आक्रमणाची. अन्यथा सामना गेल्यासारखाच म्हणावा लागेल!
जितकी मोहोरी पटावरुन जातील तितका डाव मॅग्नुसला सोपा हे समीकरण आहेच.
घोडा ई१ म्हणजे आता डी५ असे प्यादे टाकायचा विचार आहे. उंट एफ ४ आलाय. मॅग्नुस चटाचट खेळतोय.
आणि आनंदचे प्रेशर वाढवतोय. दोघांसाठी ही स्थिती पहिल्यांदाच आलीये बोर्डावर.
या आनंदला हाणा रे कुणीतरी. बाहेर काढून घोडा परत पहिल्या फळीत मागे नेला पठ्ठ्याने. जवळ जवळ प्रत्येक गेममधे असं झालंय. एकुणच त्याच्या प्रवासाचं निदर्शक मानायचं की काय? :)
या आनंदला हाणा रे कुणीतरी. बाहेर काढून घोडा परत पहिल्या फळीत मागे नेला पठ्ठ्याने. जवळ जवळ प्रत्येक गेममधे असं झालंय. एकुणच त्याच्या प्रवासाचं निदर्शक मानायचं की काय? :)
डबल करणार काय मॅग्नुस वजिराच्या पट्टीत? आनंद आज वेळ घेतोय खेळ्यांना. त्याच्या चेहेर्याकडे बघून डाव त्याला हवा तसा डेवलप झालाय की नाही हे समजत नाहीये. पोकर फेस!
हत्ती + वजीर मॅग्नुसने. पहिली वेगळी खेळी. आनंदच्या पांढर्या उंटाला आता चांगली जागा हुडकावी लागेल कारण बी एफ ५ झाले तर थेट मारामारी करणार कार्लसन असे दिसते.
मला वाटतंय की २ पॉईंट लीड हा तसा खूप मोठा आहे. मॅग्नस अजून एक दोन ड्रॉ घेईन फटाफट आणि नंतर शेवटचे दोन तीन डाव एकदम आक्रमक खेळून आनंदला पुरता भुईसपाट करण्याचा प्रयत्न करेल. आनंदला नव्या खेळ्या शोधण्यात सातत्याने अपयश येते आहे. मॅग्नस अगदी आरामात आणि ताबडतोब प्रत्युत्तर देतो आहे.
खरंतर सांदीपन चंदा हा बराचसा मॅग्नुससारखा खेळतो असं म्हणतात म्हणून आनंदने त्याला टीममधे घेतला.
परंतु टीम कार्लसनने आत्तापर्यंत आनंदचे सगळे प्लॅन्स हाणून पाडलेत. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये!
व्ही व्ही एस लक्ष्मण -राहुल द्रविड ह्यांच्या भागीदारीसारखं काहीतरी होउन फॉलोऑन मिळालेला सामनाही आनंदनं जिंकून घ्यावा असं अजूनही वाटतय.
काही तरी चमत्कार व्हावा राव आता.
चेन्नैत सामना घेणे हे आनंदच्या पथ्यावर पडण्याऐवजी त्याला अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकणारे ठरले!!
आनंद त्याच्या शेलमधून बाहेर येऊ शकत नाहीये. ही इज टू डिफेन्सिव, वेरी अननॅचरल ऑफ हिम! :(
ऑलिंपिक संघटनेशी सलग्न आहे त्यामुळे बुद्धीबळातही उत्तेजक द्रव्य चाचणी अनिवार्य झाली आहे.
आज आनंद आणि मॅग्नुस दोघांचे युरीन सँपल घेतले गेले. अर्थात हे आजच नाही तर २००६ पासूनच्या सग़ळ्या मोठ्या सामन्यात केले जाते आहे.
नी सेकंड्स ची नावं डिस्क्लोज केल्यामूळं कार्ल्सन ला थोडा अंदाज आला असेल तो काय खेळु शकतो ते. त्याचाही त्याला थोडा फायदा झाला असेल असं वाटतं.
पण आता जर २ गेम्स हरलेतच तर थोडीशी रिस्क घेउन खेळायला काय हरकत आहे ? कि या लेवलला काउंटर प्ले जनरेट करणं तेव्हढं सोपं नाही आहे अँड दॅट वीन लॉस इक्वेशन कॅन अफेक्ट द प्राइज मनी अॅज वेल ?
इट इज कॉल्ड एटिट्युड एण्ड प्रोफेश्नलिज्म.
मी आधीच म्हणालो होतो की पटाबाहेरच्या ह्या खेळात कार्लसनने आधीच बाजी मारली आहे.
कार्लसनला सुरुवातीपासूनच आनंदची टिम ओळखू शकली नाही.
हा असा अभ्यास असतो आपला आपल्या विरोधी पक्षाचा, ह्याच नाही तर इतर साऱ्याच खेळांमध्ये.
आपल्या भारतीयांना आपल्या शत्रूविषयी देखील खूप काळजी असते आणि तीच नडते आपल्याला.
जेव्हा आपण आपले पत्ते बाहेर काढले तेव्हा तो आपले पत्ते शो ऑफ करणार की नाही हे देखील कळले नाही.
त्याने पूर्ण टूर्नामेंट पोकर फेसने काढली. समोरच्याला आपल्या खेळाचा थांगपत्ताच लागू दिला नाही.
माझा आनंदच्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. जरी तो अडचणीत आला असला तरी फाईटर आहे.
सो लेट्स होप फॉर द बेस्ट.
त्यात फारसे गुपित राखण्याजोगे काही नव्हते.
त्यामुळे कार्लसनला त्याचा वेगळा फायदा झाला असे वाटत नाही.
मॅग्नुसचा खेळ हा आनंद टीमने जोखला त्याहीपेक्षा वेगळा निघाला हे मात्र खरे.
आनंद ने डिक्लेअर केली टीम तेव्हा कार्ल्सनचा चेहरा बघण्यासारखा होता. (आनंदनी पीटर लेकोचं नाव घेतलं तेव्हा पाहा) त्यानी एक्स्पेक्ट नव्हतं केलं की आनंद उत्तर देइल म्हणून. ही वॉज टोटली सरप्राइज्ड. तेव्हा त्याला अंदाज आला असेल व्हॉट टू एक्स्पेक्ट.
जेव्हा आनंदने टीम डिक्लेअर केली तेव्हा अगदी आनंदने डावाच्या आधीच "सायकोलॉजीकल बॅटल" सुरु केलंय वगैरे रिपोर्ट्स ! झालं उलटच.
सगळे म्हणत होते कार्ल्सन ला मॅच प्ले चा एक्स्पीरीअन्स नाही त्यामुळे त्याला अवघड जाइल वगैरे वगैरे.
तो झोप आल्यासारखा चेहरा करुन बसतो अगदी आरामात. कळत देखील नाही त्याला टेन्शन आहे की नाही ते :)
ड्रो कार्लसन करत नाही फक्त आनंद करतो, कारण त्याला कसे जिंकावे हेच अजुन उमजले नाहिये!
बघुया आज काय होतय. बाकी तुमच्या विरुध्द एक बुध्दिबळाचा डाव खेळायची तीव्र इच्छा आहे येताय का ऑनलाइन ? कारण तुम्हाला सगले फक्त ऑनलाइन पसंत असते म्हणून विचारले
ई ४ मॅग्नुसची पहिली खेळी
In reply to ई ४ मॅग्नुसची पहिली खेळी by चतुरंग
इकडं 'बर्लिन वॉल' अजून
किल्लेकोट झालाय!
पहिल्या ५-७ डावातच दोघांचे
आज बहुतेकझटपट बुध्दीबळ
आनंदमधे अजूनही
ह्त्तींची मारामारी झाली.
च्यामारी
च्यामारी
In reply to च्यामारी by रमताराम
हो ना!
कार्लसनची डिवेलपमंट उत्तम झालीये
जी ६ प्यादे
In reply to जी ६ प्यादे by चतुरंग
नाही
In reply to नाही by संजय क्षीरसागर
हं!
In reply to नाही by संजय क्षीरसागर
त्यात आनंद तेरा मिनीटं मागे पडलाय!
हत्ती आणि वजीर
In reply to हत्ती आणि वजीर by चतुरंग
मी तर आधीच म्हटलं की कार्लसनचा डाव मस्त ओपन झालाय
In reply to मी तर आधीच म्हटलं की कार्लसनचा डाव मस्त ओपन झालाय by संजय क्षीरसागर
हं बरोबर आहे.
केला डबल
आनंद घोड्याच्या आधारे कालुचा f4ऊंट का टारगेट करत नाही?
In reply to आनंद घोड्याच्या आधारे कालुचा f4ऊंट का टारगेट करत नाही? by अग्निकोल्हा
कारण वजीर हत्तीच्या
In reply to कारण वजीर हत्तीच्या by चतुरंग
पण पाण्ढ्रा ऊंट सपोर्ट देऊ शकतोय ना?
In reply to पण पाण्ढ्रा ऊंट सपोर्ट देऊ शकतोय ना? by अग्निकोल्हा
नाही
चतुरंग, तुम्ही बोर्ड फ्लिप करुन पाहा
झाले उंट एक्सचेंज झाले!
केलि घोड़ा f3 कालुने पहिली डिफेंसिव मूव केलि :)
परत घोडा मागे?
थोडा वेळ द्या आन्द्याला ,
मॅग्नुसचा उंट ई५ वर आला.
In reply to मॅग्नुसचा उंट ई५ वर आला. by चतुरंग
+१
In reply to +१ by रमताराम
शक्य आहे!
आज काहीतरी कर रे बाबा ..
In reply to आज काहीतरी कर रे बाबा .. by प्रसाद गोडबोले
छे हो!
वॉट अ मूव्ह! Be5!
आता आनंदने उंट मारला
असं नाही हो!
In reply to असं नाही हो! by संजय क्षीरसागर
हो ते तर
याहू कालुचा ऊंट जबरा खाल्ला आनंद इज बैक इन फॉर्म टुडे
आनंदन गेम घालवली आहे!
आता आनंद घोडा एफ ४ खेळणार का?
आनंद सरळ घोड़ा अन वजीर वापरून कालुच्या राज्याकड़े मुसंडी रचनार
In reply to आनंद सरळ घोड़ा अन वजीर वापरून कालुच्या राज्याकड़े मुसंडी रचनार by अग्निकोल्हा
पण कालू g3 डिफेन्स करणार त्याला आनंद कड़े काय पर्याय असेल
हा गेम आनंद जिंकेलसं वाटत
मी वर म्हटलं होतं कार्लसन जस्ट वाँट्स अॅन ओपनिंग अॅट f6
टीम आनंद यावेळेला कमी पडली हे नक्की!
प्लिज कौमेन्त्रि चालु ठेवा
साला
आयचा घो!
चतुरंग,
आनंदने घोडयाचा वापर करून कालुचा वजीर तरी हलवावा
ये हुई ना बात
चतुरंग,
आनंदने वजीर कालुच्या h4वर का नाही घेतला ?
काय?
हायला
आता फक्त राजे आणि सात प्यादी!
माय गॉड!
वजीराने हत्ती मारुन वजीर
ड्रॉ होणार प्यादी लॉक होणार.
हॅट डेड एन्ड
आनंद
In reply to आनंद by चतुरंग
+१
In reply to +१ by रमताराम
+२
In reply to आनंद by चतुरंग
वी अलमोस्ट हॅव अ न्यू चँपिअन!!
In reply to आनंद by चतुरंग
व्ही व्ही एस लक्ष्मण
माझ्यामते
:)
ड्रॉ !
ड्रॉ ! झाला का?
चला .. नव्या जगज्जेत्याचं
आला आला
In reply to आला आला by रमताराम
हो ही एक एंटरटेनमेंट असते
*****
ते डोपिन्ग कन्ट्रोल काय
In reply to ते डोपिन्ग कन्ट्रोल काय by भडकमकर मास्तर
उत्तेजक द्रव्ये चाचणी!
In reply to ते डोपिन्ग कन्ट्रोल काय by भडकमकर मास्तर
फिडे बुद्धीबळ संघटना
आनंद
In reply to आनंद by उन्मेष दिक्षीत
आनंदनं डिस्क्लिज केलीत तशी
In reply to आनंदनं डिस्क्लिज केलीत तशी by बॅटमॅन
नाही.
In reply to नाही. by उन्मेष दिक्षीत
ओह अच्छा, धन्यवाद!
धंदेवाईक हुशारी
In reply to धंदेवाईक हुशारी by सुहासदवन
आनंदचे सेकंडस तसे सगळ्यांनाच माहीत होते.
In reply to आनंदचे सेकंडस तसे सगळ्यांनाच माहीत होते. by चतुरंग
जेव्हा
हा हा !
तिकडे नोर्वेत म्हणे चेस चा खप अचानक तिप्पट वाढलाय
चतुरंग,
In reply to चतुरंग, by संजय क्षीरसागर
संजय, u just lack the understanding of gravity of situation
In reply to संजय, u just lack the understanding of gravity of situation by अग्निकोल्हा
u just lack the understanding of gravity of situation?
In reply to u just lack the understanding of gravity of situation? by संजय क्षीरसागर
अरे विनोदा....
In reply to अरे विनोदा.... by अग्निकोल्हा
ड्रो करायला भाग पाडणे हे