मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओंजळ (रान)फुलांची...

पांथस्थ · · कलादालन
सगळ्यांची फुले बघुन, आमची फुल ना (रान) फुलाची पाकळी.... १. २. ३. ४. ५. ...
लेखनविषय:

वाचन 6255 वाचनखूण प्रतिक्रिया 18

लिखाळ Tue, 09/23/2008 - 00:57
चौथे चित्र फार आवडले. अजून चित्रे पहायला आवडतील. --लिखाळ.

विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 01:08
सर्वच चित्र छान, परंतु शेवटचं चित्र क्लासच आहे! :) आपला, (रानफुलांना विचारत जाणारा!) तात्या.

शितल Tue, 09/23/2008 - 01:11
अरे वा मस्त फुलांचे फोटो पहायला मिळत आहेत. सर्वच फोटो आवडले.:)

दिपोटी Tue, 09/23/2008 - 04:40
पांथस्थ, सर्वच छायाचित्रे सुंदर आहेत ... ३, ४ आणि ५ जास्त आवडली. - दिपोटी

अनिल हटेला Tue, 09/23/2008 - 07:13
सगळीच चित्रे क्लास !!! ३ नंबरचे जास्त आवडले !! एकदम हटके आहे !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2008 - 12:10
३,४ आणि ५ मस्त आहेत. ऍपरचर जास्त ओपन करून बॅकग्राउंड धूसर केले आहे पण ओपन ऍपरचर मुळे 'डेप्थ ऑफ फिल्ड' कमी मिळते. त्यामुळे चवथ्या छायाचित्रात पुढचे फुल मस्तपैकी फोकस मध्ये आहे तर मागचे धूसर झाले आहे. कमी डेप्थ ऑफ फिल्ड मुळे २ आणि ५ मध्येही फोकसींगचा जरा लोचा झाल्यासारखे वाटते आहे.

झकासराव Tue, 09/23/2008 - 19:21
वाह! खरच कलादालनात एकसे बढकर एक कलाविष्कार येत आहेत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao