अपशकुनी..सोमवार २८ ऑक्टोबर अपडेट..!! शत्रू टपलेले.
श्रीमती घुत्कर:
पहिला छोटू घुत्कर बाहेर आलेला आहे. कापसाचा थरथरता शुभ्र लालसर गोळा. वळवळ कम धडपड चालू आहे. बाकी सहाजण अभीतक अंडेमें.
म्हणजे शेवटी जगणारा लकी वन असण्याची याची शक्यता जास्त.
पहाटे घुबडं झोपतात असं म्हणायला हरकत नाही. पण अत्यंत सावध झोप.
अत्यंत तिखट कान असतात असं दिवसभरात दिसलं. दूरवरही कुठे खुट्ट झालं की दचकल्याप्रमाणे अंग काढून लगेच दक्ष पोझिशन घेते. फोडतेय कॅमेरा वाटतं:
बाकी सर्व लाईव्ह चालू आहे. काही वेगळं वाटलं की मधूनच अपडेट करीन.
आत्तापर्यंत दिसलेलं:
- एकच घुबड (लॉजिकली मादी) दिसली आहे. गेल्या पाच दिवसात अधूनमधून पाहात असतो तरी दोन घुबडं (नर आणि मादी) दिसले नाहीत. ही एकटी पडली आहे का अशी शंका आहे. व्हिडीओ कॅमेरा अर्थातच काय ते दाखवेलच यात शंका नाही.
- काल पहिलं पिल्लू जन्मल्यापासून मोशन डिटेक्ट व्हिडीओ आणि माझं मॉनिटरवर निरीक्षण यामधे पक्षी शांत आहे. पिसं साफ करतो. बसतो. झोपतो. रिलॅक्सही होतो. मधेच कावळा येतो मग घुबड त्याला पळवतं.
पण या सर्वामधे नवीन पिल्लाला खायला काहीही दिलेलं मी पाहिलं नाही. मध्यरात्री दिलं असेल तर माहीत नाही. पण वाचलेल्या माहितीनुसार दिवसातून दहावेळा तरी खाणं आणतात वडील. इथे मुळात वडीलच दिसत नाहीत.
काळानुसार उलगडा होईलच. व्हिडीओज जास्त रोचक असूनही इथे जोडता येत नाहीयेत.
बघत राहू..आत्ताच तर सुरुवात आहे.
सी यू सून.
प्रतिक्रिया
In reply to मस्त by सुधीर
इंचा-इंचानेशब्द बाकी काळजाला भिडला. आयडीचे नावही तुमच्यासारखेच.
In reply to २३ ऑक्टो सकाळ. by गवि
In reply to २३ ऑक्टो सकाळ. by गवि
In reply to मस्तच विडिओ! by चतुरंग
अर्थात तो एका पॅकेजिंग मटेरियलच्या ठोकळ्यात घालून ठेवला आहे. समोरचा LED बंद ठेवण्याचे सेटिंग केले आहे. (प्रत्यक्ष बंद झाला का हे पहायचे तर पुन्हा सर्व उचकटावे लागेल.)
तरीही नवीन वस्तू घुबडिणीने नोट केली आहे. ती घुबडिणीला कदाचित एका डोळ्यासारखी भासत असेल. पण या वस्तूपासून उपद्रव नाही हे दोनतीन दिवसात समजल्याने तिला साधारणपणे त्यापासून आता धोका वाटत नाही असं दिसतं आहे.In reply to वेबकॅम सतत चालूच आहे. by गवि
In reply to शॉर्ट फिल्म by सुधीर
In reply to वेबकॅम सतत चालूच आहे. by गवि
In reply to मस्त चाललय ! फ्क्त ते by आनंद
पुन्हा एकदा: रात्री व्हिडीओ अजूनतरी मिळत नसल्याने ही शिकार आईच करतेय की बापही जिवंत आहे याचा पुरावा नाही. नाईट व्हिजनची सोय केली पाहिजे. एरवी आपल्या उत्सुकताशमनार्थ त्यांच्यावर काळोखात टॉर्च मारणं मला पटत नाही.
इतक्या उंदरांचा स्टॉक का केला असावा? पुढच्या पिल्लांच्या अपेक्षेने का?
पहिल्या आणि दुसर्या पिल्लात ३ दिवसांचं अंतर होतं. रविवारी पहिलं, बुधवारी दुसरं, अशा क्रमाने साधारण शुक्रवार शनिवारी तिसरं यायला हवं. आज उरलेली पाच पिल्लं अजूनही अंड्यातच आहेत.
वाईट गोष्ट म्हणजे आज सकाळी एका पिल्लाची काहीच हालचाल दिसत नाहीये. खालील व्हिडीओ पहा.
पण ते जिवंत नाही असं इतक्यावरुन खात्रीने सांगता येणार नाही. ते हालचाल करेल अशी आशा. कार्यालयातून घरी गेलो की संध्याकाळी खात्री करुन सांगेन. हे आधी जन्मलेलं (दोघांतलं मोठं) पिल्लू आहे असा अंदाज.In reply to २४ ऑक्टोबर गुरुवार सकाळ by गवि
In reply to नाही नाही गवि, पोट म्हणजे जठर by स्पंदना
In reply to विष घातलेले उंदीर by गवि
२. घुबडांच्या पद्धतीप्रमाणे न पचलेल्या अन्नभागाला तोंडावाटे गोळीच्या स्वरुपात बाहेर टाकणे. या गोळ्यांना पॅलेट्स म्हणतात. पहाटे जरा अंधारात काढल्याने हे गुप्तहेर फोटो जास्त क्लिअर नाहीत. रात्री काहीतरी मारामारी झाली असावी कावळे / अन्य कोणाशी. कारण पिसे पडलेली दिसत होती (घुबडाची स्वतःची).
३. मधेच खाली झुकून पिल्लांना साफ करणे किंवा चोचीने स्पर्श करणे, खाजवणे यांपैकी एक चालू असतं.

In reply to ग वि साहेब, by सुबोध खरे
In reply to तसंच होऊ दे आणि कोणतीही by गवि
In reply to तसंच होऊ दे आणि कोणतीही by गवि
In reply to शनिवार २६ ऑक्टो ते सोमवार २८ ऑक्टो. by गवि
In reply to आल इज वेल हे वाचल्यावर माय by यसवायजी
In reply to शनिवार २६ ऑक्टो ते सोमवार २८ ऑक्टो. by गवि
In reply to शनिवार २६ ऑक्टो ते सोमवार २८ ऑक्टो. by गवि

कॅट - किटन, डॉग - पपी, गाय - वासरु, घोडा - शिंगरु तसं.घुबीज..
In reply to कसं वाटतं?? by प्रभाकर पेठकर
In reply to हे ही चालेल. by प्रभाकर पेठकर
In reply to बाळ-बाळंतीण कसे आहेत? by प्रभाकर पेठकर
In reply to आज व्हिडीओ तर घेतले. पण by गवि
मला मोशन डिटेक्ट ऑप्शनमधे तांत्रिक अडचण येतेय. माझा लॅपटॉप त्या ऑप्शनमधे तातडीने हँग होतो आणि गरम होत जातो. मोशन डिटेक्ट व्हिडीओज बनायचे बंद झाले.बघाSSSS! झाला नं अपशकून??
In reply to आज व्हिडीओ तर घेतले. पण by गवि
In reply to आज व्हिडीओ तर घेतले. पण by गवि


सद्गदित वगैरे