अपशकुनी..सोमवार २८ ऑक्टोबर अपडेट..!! शत्रू टपलेले.
श्रीमती घुत्कर:
पहिला छोटू घुत्कर बाहेर आलेला आहे. कापसाचा थरथरता शुभ्र लालसर गोळा. वळवळ कम धडपड चालू आहे. बाकी सहाजण अभीतक अंडेमें.
म्हणजे शेवटी जगणारा लकी वन असण्याची याची शक्यता जास्त.
पहाटे घुबडं झोपतात असं म्हणायला हरकत नाही. पण अत्यंत सावध झोप.
अत्यंत तिखट कान असतात असं दिवसभरात दिसलं. दूरवरही कुठे खुट्ट झालं की दचकल्याप्रमाणे अंग काढून लगेच दक्ष पोझिशन घेते. फोडतेय कॅमेरा वाटतं:
बाकी सर्व लाईव्ह चालू आहे. काही वेगळं वाटलं की मधूनच अपडेट करीन.
आत्तापर्यंत दिसलेलं:
- एकच घुबड (लॉजिकली मादी) दिसली आहे. गेल्या पाच दिवसात अधूनमधून पाहात असतो तरी दोन घुबडं (नर आणि मादी) दिसले नाहीत. ही एकटी पडली आहे का अशी शंका आहे. व्हिडीओ कॅमेरा अर्थातच काय ते दाखवेलच यात शंका नाही.
- काल पहिलं पिल्लू जन्मल्यापासून मोशन डिटेक्ट व्हिडीओ आणि माझं मॉनिटरवर निरीक्षण यामधे पक्षी शांत आहे. पिसं साफ करतो. बसतो. झोपतो. रिलॅक्सही होतो. मधेच कावळा येतो मग घुबड त्याला पळवतं.
पण या सर्वामधे नवीन पिल्लाला खायला काहीही दिलेलं मी पाहिलं नाही. मध्यरात्री दिलं असेल तर माहीत नाही. पण वाचलेल्या माहितीनुसार दिवसातून दहावेळा तरी खाणं आणतात वडील. इथे मुळात वडीलच दिसत नाहीत.
काळानुसार उलगडा होईलच. व्हिडीओज जास्त रोचक असूनही इथे जोडता येत नाहीयेत.
बघत राहू..आत्ताच तर सुरुवात आहे.
सी यू सून.
In reply to भन्नाट.. by शैलेन्द्र
In reply to प्रचंड उत्कंठावर्धक आणि by राही
In reply to हा पिंगळा नावाचा पक्षी आहे by ग्रेटथिन्कर
In reply to पिंगळा, spotted owlet वेगळं. by गवि
In reply to मी तुमचे नॉलेज तपासत होतो by ग्रेटथिन्कर
In reply to अद्याप आपण... by मुक्त विहारि
In reply to मी तुमचे नॉलेज तपासत होतो by ग्रेटथिन्कर
In reply to मस्त! पुढिल छायाचित्र पाह्ण्यास उत्त्सुक. by nishant
In reply to हो. बार्न आऊल. गव्हाणी घुबड by गवि
In reply to रोचक. by अग्निकोल्हा
In reply to क्या बात! क्या बात!! लैच्च्च by बॅटमॅन
In reply to मस्त उद्योग by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अच्छा तर या घुबडा बद्धल by मदनबाण
In reply to पहिले कोंबडी (उलट्या पाखाची) आणि नंतर हा... by मुक्त विहारि
In reply to हो...बरोबर, पण माझ्या माहिती by मदनबाण
In reply to आता दिवाळी जवळ आली, तेव्हा या by मदनबाण
In reply to हो...बरोबर, पण माझ्या माहिती by मदनबाण
In reply to वेब कॅमची आयडीया अतिशय आवडली. by स्पंदना
In reply to 21 Oct evening update by गवि
In reply to 21 Oct evening update by गवि
In reply to मस्त.. by उपास
In reply to आज चिकन ब्रेस्टचा कच्चा by गवि
In reply to मस्त.. by उपास
In reply to +१ by गणपा
थोडं बोनलेस चिकन (जर गवि मांसाहारी असतील तर)मेल्या माझ्या शेजारी बसून माझ्यासोबत एकाच वाडग्यातून कालिमिरी मुर्ग, पहाडी कबाब, चिकन आफताब आणि बेवडा चिकन हे सर्व पदार्थ एकाच वेळी खाल्लेस ना एकेकाळी? तरी तुला असली शंका? (आपण दोघे सोडून बाकीचे सर्व भुकेले राहिले होते ते.. आठवलं का आता? ) पुराव्याने शाबीत करीन.. कुठे गेला तो विमें? नाहीतर साक्षात श्री.रा.रा. नीलकांत होते की बाजूला..
In reply to थोडं बोनलेस चिकन (जर गवि by गवि
In reply to बेवडा चिकन? by बॅटमॅन
In reply to ते जाणून घ्यायला मुंबईत यावे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to थोडं बोनलेस चिकन (जर गवि by गवि
In reply to +१ by गणपा
In reply to मस्त! by पैसा
In reply to गवि! आता आहेच तुमच्या शेजारी by स्पंदना
हुश्श...!!In reply to २२ ऑक्टो . सकाळ. by गवि
In reply to खूपच सुंदर ! आपल्या सारखी by जॅक डनियल्स
In reply to मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य by सुबोध खरे
शिवाय घुबडाची ऐकण्याची शक्ती पण माणसाच्या हजार पट चांगली असते.+१०० लेखातही उल्लेख केलाच आहे. पण हे प्रत्यक्षच दिसतंय. कितीही दूरवर आणि कितीही हलकासा आवाज झाला तरी घुबड लगेच टक्क डोळे उघडून आवाजाच्या दिशेने बघतं. मानही नेहमी वरच्या दिशेनेच असते. कारण या जागेचा एन्ट्रन्स (कोणी शत्रू जिथून घुसू शकेल असं मोकळं ओपनिंग) वरच्या दिशेला आहे. या सततच्या अतिजागरुकपणामुळे त्या पक्ष्याची झोप वगैरे अस्तित्वातच नाहीये असं म्हणता येईल. मधेच डोळे मिटून घेतं तेव्हा झोपलंय असं वाटतं पण क्षणाक्षणाला कसल्यातरी चाहुलीने / आवाजाने डोळे उघडून परत जागरुक. त्याचा एकूण अविर्भाव झोपेची अत्यंत गरज आहे पण अजिबात मिळत नाही असा वाटतो. पहाटे पहाटे तर गपागप डोळे मिटत असतात पण उघडतातही लगेच.
In reply to मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य by सुबोध खरे
दुर्दैवाने निशाचर असून अजिबात आवाज न करत उडण्याच्या त्याच्या शैलीचा आणी मोठे डोळे यांच्या भीतीमुळे घुबडाला भूतांशी आणी समाजाच्या अभद्र गोष्टींशी निगडीत केले गेले आणी अपशकुनी ठरवले गेले.वरचा निष्कर्श आणि एकूण प्रतिसाद अत्यंत आवडला. मनःपूर्वक धन्यवाद!
In reply to मांजर उंदीर पकडते हे अर्धसत्य by सुबोध खरे
In reply to भन्नाट आयडिया गवि!! by चतुरंग
मलाही घुबड अतिशय आवडते. एक वेगळाच डौल असतो याच्यात. आणि याच्या चेहेर्यावर खरोखरंच शहाणपणा दिसतो असे मला वाटते.अगदी, अगदी!!! शिवाय देखणेपणाही असतो. एकदा एका विहिरीजवळच्या बेचक्यात खबदाडीत एकदम जवळ अचानक घुबडाचे पिल्लू दिसल्यावर पहिल्यांदा दचकलो होतो पण नंतर ते लै आवडले होते त्या प्रसंगाची आठवण झाली.
In reply to एकदम सह्हि.... by दिपक.कुवेत

In reply to मस्त by प्रचेतस
In reply to घरात रहातो का लेणी मध्ये रे? by लॉरी टांगटूंगकर
In reply to घरात रहातो का लेणी मध्ये रे? by लॉरी टांगटूंगकर
In reply to मस्त by प्रचेतस
In reply to बाकी अथीनियन आऊल काय भानगड by बॅटमॅन
In reply to अरे ती ग्रीक उपदेवता अथेना. by प्रचेतस
In reply to पण पण पण.. ग्रीक देवतेचं घुबड by गवि
In reply to अरे ती ग्रीक उपदेवता अथेना. by प्रचेतस
In reply to मस्त by प्रचेतस
In reply to वल्ली.. या दगडी कोरीवकामाकडे by गवि
In reply to वल्ली.. या दगडी कोरीवकामाकडे by गवि

In reply to मस्त by प्रचेतस
In reply to हे नक्की घुबड आहे का? ४ पाय by कवितानागेश
In reply to वल्ली म्हणाला म्हणून मीही by गवि
भन्नाट..