प्रेम
लेखनविषय:
प्रेम म्हणजे प्रेम असत!
जगासाठी सेम असत!
तु आली तर पाऊस आला
तु गेली तर पाऊस गेला
प्रेम म्हणजे प्रेम असत!
जगासाठी सेम असत!
एक असताना दुसरी हवे
दुसरी असताना तिसरी !
प्रेम म्हणजे प्रेम असत!
जगासाठी सेम असत!
मिपा वर एक पोरगी नाय
खेळ आहे तो वल्ली सल्ली चा!
प्रेम म्हणजे प्रेम असत!
जगासाठी सेम असत!
एकडे आहे मन्द आत्मे
ज्याला नाही घर दार !
प्रेम म्हणजे प्रेम असत!
जगासाठी सेम असत!
वाचने
6682
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
हे नक्की काय आहे?
>>>> मिपा वर एक पोरगी नाय
खेळ आहे तो वल्ली सल्ली चा!
>>>>एकडे आहे मन्द आत्मे
ज्याला नाही घर दार !
मिपाच्या वल्ली आयडी आणि आत्म्यावर राग व्यक्त केलेला दिसतो.
बाकी, जाणकार रसिक कवितेच्या आशयावर बोलतीलच.
-दिलीप बिरुटे
In reply to प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं...ची आठवण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म.
दुखावले गेले असतील कधीतरी.
बहुधा याच मुळे
http://misalpav.com/node/20564
किंवा यामुळे सुद्धा
http://misalpav.com/node/22925
किंवा यामुळेही असू शकेल.
http://misalpav.com/node/20018
In reply to हम्म. by प्रचेतस
पुढील उत्तम कविता लिहिण्यासाठी मयुर पिंपळेंना शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
In reply to हम्म. by प्रचेतस
+१ टू वल्ली...
होउ दे एकदाचं दुखणं बरं! :)
In reply to +१ टू वल्ली... by अत्रुप्त आत्मा
आत्मा ला हा टाईमपास आहे म्हणुन टाकली कवीता
In reply to अत्रुप्त कवीता by मयुरपिंपळे
पण त्या २/३ कवितांवर आणखी खूप लोकांनी मजा केली होती. आता सगळ्यांवर एकेक कविता लिहिणार की काय तुम्ही?
क्रुपया माझे खाते बंद करावे.
In reply to माझे खाते बंद करावे , by मयुरपिंपळे
एवढ्यातच?
अहो राग मानू नका. वल्ली बिचारा एंजॉय करतोय अन तुम्ही काय मनाला लावून घेता. :)
बिन्धास्त राव्हा हो. काय करत नाही तो. ;)
निलकांत
आपल्याला विंनती करतो क्रुपया माझे खाते बंद करावे.
In reply to क्रुपया माझे खाते बंद करावे. by मयुरपिंपळे
आपुलाचि आपण,अवरू नये बाजारं
तो एक आजार,निराशेचा!
आशेवरी सारे जग,बेतलेले
त्यावरी दु:ख्खाचे,ओझे नको!
दु:ख्ख असे ते ही,नसे खरे काही
मनाचि ताकद,व्यर्थ शिणे
अरे मयूरा अजुनी,पंख नाही भिजले
एंव्हाची उडोनी,जाऊ नको!
In reply to आपुलाचि आपण,अवरू नये बाजारं by अत्रुप्त आत्मा
हो हो समजूत काढणारे... म्हायते म्हायते!
In reply to हो हो समजूत काढणारे... by प्यारे१
लटकेच सारे, प्रेमपण अन भांडण पण. काढलेली समजूतपण. ;)
कशी लटकी हे तुम्हाला सांगाया नको प्यारेभौ. ;)
In reply to लटकेच सारे हो by अभ्या..
आमचा प्रतिसाद पण! ;)
In reply to लटकेच सारे हो by प्यारे१
सही काय? आणि बोलणं काय? :P
In reply to सही काय? आणि बोलणं काय? by अत्रुप्त आत्मा
असो. ज्याची त्याची जाण... ज्याची त्याची समज. :)
चालायचं गुर्जी. सगळे का तुमच्यासारखे असतात?
हे