आत्मक्लेश
लेखनविषय:
दुष्काळात काय प्यावे
चुलीतल्या धुरावर डोळे धरावे
मग नसेल पाण्याची उणीव
फक्त आपले आश्रु दुसर्यास पाजावे.
वाचने
1327
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
चारोळी.