डोकेफिरु सैनिकाचा धिंगाणा (शीर्षक संपादित)
प्रतिक्रिया
In reply to नक्की by लबाड लांडगा
In reply to +१ by अक्षय पुर्णपात्रे
In reply to खुनाच्या, by पक्या
In reply to प्रेरणा वेगळ्या घटना समान by अक्षय पुर्णपात्रे
In reply to धर्म by पक्या
In reply to समान सूत्र by अक्षय पुर्णपात्रे
In reply to >>दोन्ही by पक्या
In reply to प्रेरणा वेगळ्या घटना समान by अक्षय पुर्णपात्रे
In reply to किती दुटप्पीपणा? by हुप्प्या
In reply to प्रेरणा वेगळ्या घटना समान by अक्षय पुर्णपात्रे
In reply to नक्की by लबाड लांडगा
In reply to नक्की by लबाड लांडगा
In reply to हा माणूस by सुहास
अजून सगळ्या का आणि कसे ह्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीतअसे असताना,
अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला
अन्य मुस्लिमांना मारायचे ह्या कल्पनेने तो बिथरला होताहि माहिती आपल्याला कुठे मिळाली? मि काल पासून हि बातमी फॉलो करतोय, मला कुठेही अशी माहिती मिळाली नाही.... बिबिसी वर दिलेली माहिती अशी आहे - he had faced harassment over his "Middle Eastern ethnicity" and had been trying to leave the army. - अधीक - अफाट जगातील एक अडाणि.
In reply to स्फूर्ती !!! by अडाणि
In reply to येथे वाचा by पक्या
In reply to धन्यु by अडाणि
In reply to निदाल by चित्रा
In reply to निदाल by चित्रा
२६ नोव्हेंबरनंतर सगळे भारतीय उठून कोणाच्या अंगावर तलवारी घेऊन कापत सुटल्याचे ऐकले नाही.२६ नोव्हेंबर मध्ये असे घडले नाही, हे भारतीय समाजाच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे. (अर्थात तशी रास्त भिती व्यक्त होत होती.) परंतु गोध्रानंतर गुजरातेत जे घडले त्यानंतर 'भारतात असे घडू शकत नाही' या समजास तडा गेला. तेव्हा या आरोपात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही.
In reply to काही असहमती by अक्षय पुर्णपात्रे
In reply to रॉडनी किंग by चित्रा
In reply to कदाचित अर्थ वेगळे लागले असतील by अक्षय पुर्णपात्रे
In reply to मलाही तसे वाटत नाही by चित्रा
आणि तो अतिरेकीपणा दोन्ही बाजूंचे लोक करीत असतात, आमच्यासारखे दोन्ही बाजू घेऊ न शकणारे मात्र एकदा याचे, आणि एकदा त्याचे, असे टोले परतवत राहतात. असो.१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००% सहमत!!! अगदी मनातले बोललात.
In reply to मलाही तसे वाटत नाही by चित्रा
दोन-तीन दंगलींच्या नावे सगळ्या भारताला कायमस्वरूपी वेठीला धरले जाऊ नयेभारतिय उपखंडाचा विचार केलात तर दंगली आपल्याला नव्या नाहीत चित्राताई. ह्यात धर्माचा संबंध नाही हे पुन्हा एकदा नमूद करतो. १९४७ पासुन बघा. फाळणीच्या वेळच्या दंगलीचा ईतिहास वाचलात तर अंगावर काटा येतो."त्यांनी" प्रेतांनी भरलेली ट्रेन पाठवणे.त्याला प्रत्युत्तर म्हणून इकडून तशीच ट्रेन पाठवणे.कलकत्त्यात ट्राम्सची तिकिटे महाग झाली की पेटवा गाड्या.कुठल्यातरी जातीला आरक्षण दिले की पेटवा परत गाड्या,सरकारी बसेस्.कुठल्यातरी पुतळ्याला कोणी भोंदु चपलांचा हार घालतो,दुकाने जाळा. कुठल्यातरी राजकिय नेत्याला अटक होते,जबरदस्तीने दुकाने बंद करा.कुठल्या तरी राजकिय नेत्याची हत्या होते-अमुक राज्य बंद्,लोकांना मारहाण्.दुसर्या राज्यातले लोक नोकरीला येतात्-कानाखाली आवाज काढा त्यांच्या.प्रत्येक ठिकाणी हिंसा आहे. बरोबर? अमेरिकेत अशा घटना घडतात का वारंवार? आपण बाहेर राहूनही भारताची बाजु घेता हे कौतुकास्पद आहे. पण एखादी गोष्ट वाईट असेल तर ते मान्य करायला काय हरकत आहे?भारतात अशा गोष्टींना राजकिय वरदहस्त असतो,बर्याचवेळा लोकांचा पाठींबा असतो हे मान्य आहे की नाही? अमेरिकेत ह्या गोष्टींना थारा दिला जात नाही. एखादी गोष्ट चांगली असेल तर ती खुल्या दिलाने मान्य करावी. भारतातल्या लोकांच्या वाईट प्रवुत्तींवर टिका म्हणजे काही तुम्ही भारतविरोधी आहात असा अर्थ नाही होत. लबाड लांडगा
In reply to भारतिय उपखंडात by लबाड लांडगा
In reply to आपला by Nile
In reply to निदाल by चित्रा
In reply to सर्वप्रथम by हुप्प्या
In reply to खरे आहे by चित्रा
In reply to कीव करावीशी वाटते by हुप्प्या
In reply to ठीक! by चित्रा
In reply to बातमी by प्रदीप
In reply to वरील चर्चा वाचुन एक कळाले by वेताळ
In reply to अगदी अगदी by अवलिया
In reply to विषयाची हळूवार हाताळणी by हुप्प्या
In reply to हरामखोराला मृत्युदंड झाला! by हुप्प्या
In reply to मंगल पांडेने १८५७ साली जे by राजेश घासकडवी
- स्थळःस्वतःचा देश जो इंग्रजांनी बळकावला होता.
- कुणावर हल्ला केला: सशस्त्र ब्रिटिश सैनिकांवर. मंगल पांडेवर गोळ्या झाडल्या गेल्या पण तो वाचला.
- मंगल पांडेचे सैन्यातील स्थानः एक सामान्य शिपाई. १८५७ मधे गोर्या सैनिकांचे स्थान हे काळ्यांच्या कायम वरती असायचे. आपल्या देशात आपल्या रंगामुळे दुय्यम स्थान मिळणे हे खचितच आनंददायक नसावे.
- हिंसक व्हायचे कारणः गाईच्या चरबीत बुडवलेल्या बंदुकीच्या गोळ्या तोंडाने उघडणे एक धार्मिक हिंदू म्हणून अपमानकारक वाटले आणि त्यावर दाद मागून काही उपयोग झाला नाही.
- किती लोक मारले: १
- स्थळः अमेरिकेचा अमेरिकेतील लष्करी तळ.
- कुणावर हल्ला केला: नि:शस्त्र कर्मचारी. त्यात एक गर्भवती स्त्रीही होती जी मारली गेली
- निदाल हसनचे सैन्यातील स्थानः त्याला डॉक्टर बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पूर्णपणे सैन्याच्या खर्चाने. त्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव सहन करायला लागल्याची नोंद नाही. अमेरिकेत डॉक्टर बनणे हे महाखर्चिक प्रकरण आहे. अनेक अमेरिकन गोर्यांच्याही आवाक्याबाहेरचे आहे. ते उच्चशिक्षण ह्या इसमाला दिले गेले. ते घेताना अमेरिकेचे इस्लामविरोधी वागणे विचारात घेऊन ते नाकारण्याचा मोठेपणा दाखवला नाही. उलट हा इसम अनेक प्रसंगी अमेरिकेविरुद्ध गरळ ओकला होता त्याकडे काणाडोळा करण्यात आला.
- हिंसक व्हायचे कारणः हा इसम अमेरिकेत जन्मलेला. आईबाप पॅलिस्टिनी. अमेरिकेने पॅलिस्टीनवर हल्ला केलेला नव्हता. निव्वळ अमेरिकेने काही मुस्लिम देशांवर हल्ला केला म्हणून सदर इसम बिथरला आणि त्याने बेछूट गोळीबार केला.
- किती लोक मेले: १३ मृत, ३० जखमी
In reply to उगाच वाट्टेल ते काय? by हुप्प्या
In reply to तुमचं लंबंचवडं उत्तर वाचून by राजेश घासकडवी
In reply to महादेव गोविंद रानडे आख्खी by इस्पिक राजा
In reply to महादेव गोविंद रानडे आख्खी by इस्पिक राजा
In reply to +१ by क्लिंटन
In reply to इंग्रजांच्या सैन्यातल्या by राजेश घासकडवी
In reply to इंग्रजांच्या सैन्यातल्या by राजेश घासकडवी
साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला. असं होणं योग्य की नाही हे सर्वांसाठी सारख्याच पद्धतीने ठरावं, म्हणून तुलना केली.मला वाटते धार्मिक भावना दुखावलि जाउन एक भारतिय म्हणुन भोगाला आलेल्या सक्तिच्या जुलमी, गुलामि शुद्रतेविषयी तिरस्काराच्या उद्रेकाचे रुपांतर म्हणजे मंगल पांडे होय. अन्यथा बहुतांश प्रसंगि धर्मबांधवांच्या विरोधातही जाण्याचे काम स्विकारणे यातच त्याचि सैनिकी निष्ठा धार्मिक कर्तव्यापेक्षा जास्त तिव्र होती हे स्पश्ट होतेच. म्हणु ही तुलना अतिशय अप्रस्तुत व कमालिच्या असमंजसपणाची आहे.
In reply to साम्य असं आहे की धार्मिक by अग्निकोल्हा
एक भारतिय म्हणुन भोगाला आलेल्या सक्तिच्या जुलमी, गुलामि शुद्रतेविषयी तिरस्काराच्या उद्रेकाचे रुपांतर म्हणजे मंगल पांडे होय.छे हो. पांडे नावावरून तथाकथित उच्चवर्णीय वाटतात. भारतीय म्हणून भोगाला आलेल्या सक्तीची जुलमी, गुलामी शूद्रता म्हणजे नक्की काय हे तथाकथित हिंदूंमधल्याच तथाकथित शूद्र जातीयांना विचारावं ही विनंती.
In reply to एक भारतिय म्हणुन भोगाला by राजेश घासकडवी
In reply to एक भारतिय म्हणुन भोगाला by राजेश घासकडवी
In reply to विषय भरकटवण्याचे एक उत्तम by बॅटमॅन
विषय भरकटवण्याचे एक उत्तम उदाहरण!शूद्र हा शब्द प्रथम मी वापरला नाही. शूद्रतेचा उल्लेख प्रतिसादात झाला म्हणून मी चूक दाखवून दिली इतकंच. बाकी एकंदरीतच कोणाला मी मंगल पांडेने धार्मिक निष्ठांना सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाचं मानलं हे पटलेलं किंवा आवडलेलं दिसत नाही. कदाचित मी माझा मुद्दा मांडण्यात कमी पडलो असेन. कदाचित 'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा' हेच खरं असेल. काही का असेना, आलेले युक्तिवाद हे भावनिक अधिक असल्यामुळे अजून प्रयत्न करूनही फरक पडेल असं वाटत नाही. तेव्हा इथेच थांबतो.
In reply to विषय भरकटवण्याचे एक उत्तम by राजेश घासकडवी
In reply to निव्वळ त्या निकषावर तुलना by बॅटमॅन
In reply to निव्वळ त्या निकषावर तुलना by बॅटमॅन
मूळ मुद्दा विस्तृतपणे मांडला तर बरे होईल.३१ ऑगस्टच्या सुमाराला मी व्यस्त असणार आहे ;) फिर कभी.
In reply to मूळ मुद्दा विस्तृतपणे मांडला by राजेश घासकडवी
In reply to मूळ मुद्दा विस्तृतपणे मांडला by राजेश घासकडवी
३१ ऑगस्टच्या सुमाराला मी व्यस्त असणार आहे smiley फिर कभी.वाह! ही लागण तुम्हाला झालि यातच तुमचे भाष्य सामावले आहे. असो, मंगल पांडेना समान नियम लागु करण्यापुर्वी लक्षातघेण्याजोग्या महत्वाच्याबाबि या आहेत १) तो अनिवासि हिंदु न्हवता. २) धार्मिक जाच हे संतापाचे प्रमुख कारण न्हवे, तर बहुसंख्य भुमिपुत्रांच्या (जनतेच्या) मनातिल सामुदायिक रोषाची प्रकटता आहे. ३) हिंदुवर गोळ्या चालवाव्या लागतिल(लागतात) हे ही प्रमुख कारण न्हवे. ४) इंग्रजांकडून भारतिय व अभारतिय हा भेदाभेद पाळताना होणारी भारतियांची पध्दतशिर मुस्कटदाबी यां गोष्टिंचि डोकेफिरु सैनिकाच्या वागणूकिसोबत तुलना कराविशी वाटणे हेच मुळात हेकेखोर प्रवृत्तिचे उद्दाम प्रदर्शन होय.
In reply to ३१ ऑगस्टच्या सुमाराला मी by अग्निकोल्हा
वाह! ही लागण तुम्हाला झालि यातच तुमचे भाष्य सामावले आहे.काय राव, स्मायली नाही दिसली का?
In reply to एक भारतिय म्हणुन भोगाला by राजेश घासकडवी
In reply to एक भारतिय म्हणुन भोगाला by राजेश घासकडवी
छे हो. पांडे नावावरून तथाकथित उच्चवर्णीय वाटतात.अच्छा! म्हणून ही जळजळ होय?
In reply to इंग्रजांच्या सैन्यातल्या by राजेश घासकडवी
इंग्रजांच्या सैन्यातल्या नोकरीचा उल्लेख केला कारण हुप्प्या यांनी तो एक 'महत्त्वाचा फरक' म्हणून सांगितलं आहे.अमान्य. तुमचा प्रतिवास साफ फसला आहे. मलिक आणी मंगल पांडे यांचा संबंध तुम्ही प्रथम लावलात. त्यानंतर हुप्प्या यांनी त्याचा प्रतिवाद करताना मंगल पांडे यांच्या सैनिक असण्याबद्दल विधान केले. अर्थात हुप्प्या असा प्रतिवाद करणार असे तुम्हाला स्वप्न पडले असेल किंवा तुम्ही तुमच्या असामान्य बुद्धीसामर्थ्याच्या बळावर ते आधीच्च जाणले असेल तर गोष्ट वेगळी.
(बाकी त्या काळी आपला देश, इंग्रज परके वगैरे भावना फारशी प्रबळ नव्हती असं मला वाटतं.)अपल्या वैचारिक स्वातंत्र्याचा आदर आहे. पण पारतंत्र्याची आणि इंग्रज परके असल्याची जाणीव त्याकाळीही होती असे मला वाटते. डॉक्टरकीच्या निरर्थक मुद्द्याबद्दलही हेच, या फरकाला काही अर्थ नाही. डॉक्टरकीच्या मुद्द्याला फारसा अर्थ नाही हे मान्य. पण तो डॉक्टर असल्यानेच शस्त्र त्याला फारसे उचलायला लागणार नव्हते हे ही खरेच. असे असतानाही त्याने असे माथेफिरुपणाचे कृत्य केले म्हणजे त्याची भावना किती प्रबळ होती ते बघा. शिवाय डॉक्टर तो अमेरिकेच्या पैशानेच झाला होता हे महत्वाचे आहेच.
साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला.फरक आहे. मंगल पांडे साठी केवळ धार्मिक निष्ठा महत्वाची ठरली असे नाही तर उठावाची पर्श्वभूमीदेखील त्याला आहेच. शिवाय जबरदस्तीने अथवा फसवणुकीने गोमांसग्रहण करण्याचे धर्मबाह्य आणि निंद्य कृत्य करायला लावणे आणि देशासाठी आणि देशाच्या भल्यासाठी सैन्याची सेवा करण्या ऐवजी शत्रू केवळ स्वधर्मीय आहे म्हणुन निरपराध लोकाची हत्या करणे यात खुप फरक आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक आणि धार्मिक दहशतवादी यामध्ये जेवढा फरक आहे तेवढाच. स्वदेशीय जवानांची वैद्यकीय देखभाल करणे हे धर्मविरोधी कृत्य ठरत नाही.
असं होणं योग्य की नाही हे सर्वांसाठी सारख्याच पद्धतीने ठरावं, म्हणून तुलना केली. तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुमचं स्वतःचं मत राखण्याच्या अधिकाराचा मान आहेच.दगडांची तुलना आंब्यांशी करता येत नाही. पुढच्यावेळेस कृपया जरा बरे उदाहरण द्यावे. तुमचं स्वतःचं मत राखण्याच्या अधिकार तुम्हाला आहेच.
In reply to इंग्रजांच्या सैन्यातल्या by राजेश घासकडवी
साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला.इतर अनेकांनी मंगल पांडे आणि मलिकमध्ये नक्की काय फरक आहे हे स्पष्ट केले आहेच.या मुद्द्यांव्यतिरिक्त या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे? १. मंगल पांडेने इंग्रज अधिकाऱ्याला मारले त्यामागे केवळ धर्मभावनाच होती हे गृहितक आहे त्याला आधार काय?त्यावेळी इंग्रजांनी ज्या पध्दतीने राज्य चालविले होते त्यामुळे सामान्य लोकांमध्ये इंग्रज राज्याविरोधी असंतोष वाढत होता.गाय आणि डुकरांचे मास लावलेली काडतूसे हे फार तर तात्कालिक कारण म्हणता येईल पण तेच एक कारण होते या म्हणण्याला आधार काय? १८५७ च्या उठावाची तयारी आधीपासून चालू होती.उत्तर भारतात सैनिकी तुकड्यांमध्ये कमळाच्या फुलाचा वापर करून तर गावांमध्ये रोटीचा वापर करून नक्की किती सैनिक/सामान्य लोक उठावाच्या बाजूने आहेत याची चाचपणी केली जात होती.अगदी पेशावरपासून बंगालपर्यंत अक्षरश: हजारो ठिकाणी ही चाचपणी केली गेली.गावांमधल्या किती लोकांना या काडतूसांचा वापर करावा लागणार होता?तरीही या गावांमधील लोकही इंग्रजांच्या विरोधात होतेच ना? आणि सैनिक तरी वेगळे कोण होते?ते पण अशाच गावांमधील सामान्य घरांमधून पुढे आले होते ना?मग एकूण परिस्थिती जर इंग्रजांविरोधी होती तर ते या परिस्थितीपासून पूर्णपणे आलिप्त कसे राहतील?तेव्हा मंगल पांडेने इंग्रज अधिकाऱ्याला मारले ही गोष्ट या पार्श्वभूमीवर बघायला हवी.त्याने जे काही केले त्यामागे केवळ धर्मभावना होती की धर्मभावना हे एकूण कारणांपैकी एक होते? समजा इंग्रजांनी दडपशाही केलीच नसती किंवा इंग्रज राज्य अगदी रामराज्य असते तरीही मंगल पांडेने काडतूस या कारणावरून इंग्रज अधिकाऱ्याला मारले असते का? अर्थात ही जर-तरची गोष्ट झाली पण इंग्रज राज्य हे रामराज्य असते तर मुळात १८५७ चा उठाव झालाच नसता हे माझे मत झाले.जर कोणी म्हणत असेल की त्यावेळी आपण सगळे भारतीय आहोत ही भावना नव्हती आणि कदाचित त्यावेळी इंग्रज हे परके आहेत ही भावना तितकी प्रबळ नव्हती तर ते मला मान्य आहेच.क्रांतिकारक म्हटले की वाहवून जाणाऱ्यांपैकी मी नक्कीच नाही.पण तरीही त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करता आपण परक्यांच्या अंमलाखाली आहोत यापेक्षा आपण एका जुलमी राजवटीच्या अंमलाखाली आहोत ही भावना १८५७ च्या उठावामागे होती असे वाटते. यावर जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही विनंती. मलिकच्या प्रकरणात एकूणच अमेरिकन सरकार/सैन्याविरूध्दच्या असंतोषामागच्या कारणांमागे धर्मभावना हे एक कारण होते का? २. जर कोणाही दोन घटनांशी संबंधित असलेल्या व्यक्तींची तुलना करायची असेल तर त्या व्यक्तींचा त्या कृतीमागे असलेला विचार, ती कृती करायची पध्दत आणि त्या कृतीचे परिणाम यात सारखेपणा असेल तरच अशा दोन व्यक्तींची तुलना करता येईल.या दोन घटनांमध्ये फार तर कृती करायची पध्दत सारखी होती हे एकवेळ म्हणता येईल कारण दोघांनीही गोळीबार केला.अर्थात मंगल पांडेने बेछूट गोळीबार केला नाही आणि उगीचच परिस्थितीशी घेणेदेणे नसलेल्या कोणालाही मारले नाही (जे मलिकने केले).जरी मंगल पांडेकडे आधुनिक रायफल असती तरी त्याने बेछूट गोळीबार केला असता आणि उगीच कोणालाही मारले असते असे मला तरी वाटत नाही.याविषयी इतरांचे मत वेगळे असू शकेल. आता दोन घटनांशी संबंधित असलेल्या व्यक्तींची तुलना करायची असेल तर कर्झन वायलीला मारणारा मदनलाल धिंग्रा, गांधीजींना मारणारा नथुराम गोडसे, इंदिरा गांधींचे मारेकरी बियंतसिंह-सतवंतसिंह आणि इस्राएलचे पंतप्रधान यित्झॅक राबीन यांचा मारेकरी यिगाल आमीर यांची तुलना करता येऊ शकेल.या चारही हत्यांमागे असलेली समान सूत्रे म्हणजे मारेकऱ्याच्या मते समोरचा मनुष्य त्यांच्या "राष्ट्राचे" नुकसान करत होता आणि त्याला मारणे गरजेचे होते, मारेकऱ्यांनी उगीच बेछूट गोळीबार करून संबंध नसलेल्यांना मारले नाही आणि आपल्या कृत्याच्या परिणामांची त्यांना पूर्ण जाणीव होती आणि त्यांनी पळून जायचा प्रयत्न न करता दिलेली शिक्षा विनातक्रार भोगली.या घटनांमधील व्यक्ती दहशतवादी आहेत की क्रांतिकारक हे आपण नक्की कोणत्या बाजूला आहोत यावर अवलंबून असते हे मी पूर्वीच स्पष्ट केले आहे. मंगल पांडे आणि मलिकच्या कृत्यांमध्ये मला तरी अशी समान सुत्रे आढळली नाहीत की ज्या आधारावर त्यांची तुलना करता यावी.
In reply to महादेव गोविंद रानडे आख्खी by इस्पिक राजा
संभाजी महाराज औरंगजेबाचे मनसबदार होते. त्यांनाही हाच नियम लागू होतो का?संभाजी महाराज स्वतंत्र राज्याचे छत्रपति होते
In reply to तुमचं लंबंचवडं उत्तर वाचून by राजेश घासकडवी
In reply to उगाच वाट्टेल ते काय? by हुप्प्या
In reply to स्थलकालसापेक्ष by सुनील
In reply to स्थलकालसापेक्ष by सुनील
In reply to मंगल पांडेने १८५७ साली जे by राजेश घासकडवी
In reply to मंगल पांडेने १८५७ साली जे by राजेश घासकडवी
In reply to मलिक आणि मंगल पांडेची तुलना by बॅटमॅन
श्वानं युवानं मघवानमाहयावर जरा निरुपण करा बुवा..
In reply to श्वानं युवानं मघवानमाह by बाळ सप्रे
In reply to श्वान्=कुत्रा, युवान्=तरुण, by बॅटमॅन
In reply to मस्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to श्वान्=कुत्रा, युवान्=तरुण, by बॅटमॅन
In reply to श्वान्=कुत्रा, युवान्=तरुण, by बॅटमॅन
In reply to समांतर उदाहरण by वामन देशमुख
In reply to अवांतर by भम्पक
In reply to संवेदनांच्या अस्सलतेची by बॅटमॅन
In reply to (अमका) तितुका मेळवावा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to (अमका) तितुका मेळवावा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to (अमका) तितुका मेळवावा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to (अमका) तितुका मेळवावा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to डावा तितुका मेळवावा by बॅटमॅन
In reply to डावा तितुका मेळवावा by बॅटमॅन
In reply to डावा तितुका मेळवावा by बॅटमॅन
In reply to डावा तितुका मेळवावा by बॅटमॅन
हट्टापायी सारी इसरू माया ममता नाती वाद, वितंड अन् मौजेपायी प्राण घेतलं हाती॥हे ब्येष्टच
In reply to डावा तितुका मेळवावा by बॅटमॅन
पण राजकारण ते राजकारण आणि शेवटी ते एकटे पडले. एकटे पडले म्हणून काय झाले? काळाच्या पुढे असलेली सगळी माणसे एकटीच पडतात हा जगाचा अनुभव आहे
ते एकटे नाहीत त्यांना काळाच्या पुढे असणार्या (प्रकाशाकणांपेक्षा वेगाने धावणार्या) देवतांचा आशीर्वाद आहे. असा अंदाज आहे.In reply to . by आशु जोग
In reply to चान्स by arunjoshi123
In reply to . by आशु जोग
In reply to अजून एक फरक by हुप्प्या
In reply to पण त्या चरबी प्रकारावरुन by उद्दाम
नक्की